Horoscope : स्वातंत्र्य दिनादिवशी असं आहे 12 राशींचं भविष्य, कुणासाठी आनंदाचा तर कुणासाठी थोडा खडतर

Rashi Bhavishya 15 August 2024 समाचार

Horoscope : स्वातंत्र्य दिनादिवशी असं आहे 12 राशींचं भविष्य, कुणासाठी आनंदाचा तर कुणासाठी थोडा खडतर
AriesTaurusGemini
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 9 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 56%
  • Publisher: 63%

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी कसं आहे 12 राशींचं भविष्य.

Horoscope : स्वातंत्र्य दिनादिवशी असं आहे 12 राशींचं भविष्य, कुणासाठी आनंदाचा तर कुणासाठी थोडा खडतरआज आपण स्वतंत्र भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. आजचा दिवस हा 12 राशींसाठी कसा आहे, जाणून घेऊया. प्रत्येक दिवस एकसारखा नसला तरीही काही ना काही साधर्म्य हे असते.स्वातंत्र्य दिनानिमित्त आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत विचाराधीन कामं पूर्ण होतील. आर्थिक व्यवहारांमध्ये सुधारणा होईल. जोडीदाराबाबत महत्त्वाचे निर्णय घ्याल.

Thursday Panchang : आज एकादशी तिथीला प्रारंभसह द्विद्वादश योग! गुरुवारचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ काय?महाविकास आघाडी नेत्यांवर वॉच? कोण ऐकतंय विरोधकांचे फोन कॉल्...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Aries Taurus Gemini CANCER Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces 2024 Calendar Daily Horoscope

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Horoscope 14 August 2024 : कसा असेल आजचा दिवस? 'या' राशींच्या व्यक्तींनी थोडं सावधHoroscope 14 August 2024 : कसा असेल आजचा दिवस? 'या' राशींच्या व्यक्तींनी थोडं सावधआजचा दिवस 12 राशींसाठी अतिशय खास असणार आहे. कुणाला ठरेल शुभ तर कुणासाठी असेल अशुभ.
और पढो »

'मुंबईतल्या टॉवर्समधली 60% घरं मराठी मध्यमवर्गीय राखीव असा कायदा करा, कारण...'; ठाकरे गटाची मागणी'मुंबईतल्या टॉवर्समधली 60% घरं मराठी मध्यमवर्गीय राखीव असा कायदा करा, कारण...'; ठाकरे गटाची मागणीMumbai Towers Home Reserved: शेवटी ही मुंबापुरी कुणासाठी हे ठरल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असं म्हणत त्यांनी टॉवर्समधला मतदार महाराष्ट्रावर प्रेम करीत नाही, असा दावा केला आहे.
और पढो »

Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
और पढो »

....यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच; लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची सडकून टीका....यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच; लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची सडकून टीकाRohini Khadse : एकीकडे लाडक्या बहिणींचा सन्मान केला जातोय तर दुसरीकडे महिलांवार अत्याचाराच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाही असं असताना रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर खडसून टिका केली आहे.
और पढो »

HONDA ने सगळा गेमच पालटला! HERO ला धोबीपछाड; जुलै महिन्यात रेकॉर्डब्रेक विक्रीHONDA ने सगळा गेमच पालटला! HERO ला धोबीपछाड; जुलै महिन्यात रेकॉर्डब्रेक विक्रीहिरो मोटोकॉर्पची बेस्ट सेलिंग मॉडेल स्प्लेंडर आहे, तर होंडाकडे अॅक्टिव्हा आहे. अनेक काळापासून पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या हिरो मोटोकॉर्पला आता दणका बसला आहे.
और पढो »

घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाकडून लवकरच 3 हजार घरांसाठी लॉटरीघराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाकडून लवकरच 3 हजार घरांसाठी लॉटरीMhada Lottery 2024: म्हाडाकडून लवकरच कोकण मंडळासाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. तर, मुंबईतही 2 हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 07:29:57