Horoscope : आज ब्रम्ह, इंद्र, वैधृति योगचा 12 राशींवर कसा होणार परिणाम?

Rashi Bhavishya 12 January 2025 समाचार

Horoscope : आज ब्रम्ह, इंद्र, वैधृति योगचा 12 राशींवर कसा होणार परिणाम?
AriesTaurusGemini
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 7 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

12 राशींसाठी आजचा दिवस, म्हणजेच रविवार, 12 जानेवारी कसा राहील? कोणते उपाय शुभ ठरतील? आजचे राशिभविष्य आणि उपाय जाणून घेऊया.

दैनिक कॅलेंडरनुसार, रविवार, 12 जानेवारी हा पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. राहुकालची वेळ दुपारी 04.24 ते 05.43 पर्यंत असेल. या दिवशी ब्रह्मा, इंद्र आणि वैदृती योग असे तीन विशेष योग तयार होतील. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी दिवस कसा असेल? कोणते उपाय फायदेशीर ठरतील? रविवार, 12 जानेवारीचे राशिभविष्य आणि उपाय जाणून घेऊया.संपत्ती आणि मान-सन्मानात वाढ होईल. शुभ उत्सवांमध्ये सहभाग असेल. व्यवसायाच्या योजना यशस्वी होतील. सर्जनशील कामांमध्ये यश मिळेल. बीज मंत्राचा जप करा.

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीनंतर 1 महिना 'या' लोकांवर असेल संक्रांत! सूर्य गोचरमुळे कोसळणार संकट?महाराष्ट्र बातम्या

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Aries Taurus Gemini CANCER Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces 2025 Calendar Daily Horoscope

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

क्रिकेट चाहत्यांची झोपमोड निश्चित! दुसऱ्या दिवसाची मॅच सुरु होण्याच्या वेळेत बदल, किती ओव्हर्स फेकल्या जाणार?क्रिकेट चाहत्यांची झोपमोड निश्चित! दुसऱ्या दिवसाची मॅच सुरु होण्याच्या वेळेत बदल, किती ओव्हर्स फेकल्या जाणार?रविवारी होणार दुसऱ्या दिवसाचा खेळ हा ठरवलेल्या वेळेच्या अर्धातास अगोदर सुरु होणार असून त्यादिवशी ओव्हर्समध्ये देखील वाढ करण्यात येणार आहे.
और पढो »

अशी असेल एकनाथ शिंदेंच्या 11 मंत्र्यांची टीम; 6 जणांना पहिल्यांदाच संधी, तिघांना डच्चू?अशी असेल एकनाथ शिंदेंच्या 11 मंत्र्यांची टीम; 6 जणांना पहिल्यांदाच संधी, तिघांना डच्चू?Maharashtra Cabinet Expansion: आज फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. नागपूरातील राजभवनात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
और पढो »

राज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?राज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात गारठा वाढला असला तरी रविवारपासून थंडीचा कडाका कमी होणार असण्याची शक्यता आहे.
और पढो »

Horoscope : आज भरणी-नक्षत्र शिव योगाचा संयोग; कसा असेल आजचा दिवसHoroscope : आज भरणी-नक्षत्र शिव योगाचा संयोग; कसा असेल आजचा दिवसToday Horoscope : आज 13 डिसेंबर रोजी प्रदोष व्रत, भरणी नक्षत्र आणि शिवयोग आहे. चंद्र मेष राशीतून बाहेर पडेल आणि त्याच्या सर्वोच्च राशीत वृषभ राशीत प्रवेश करेल. येथे जाणून घ्या मेष ते मीन राशीपर्यंतची संपूर्ण कुंडली.
और पढो »

महाराष्ट्रात नाताळला कडाक्याची थंडी नाहीच, पुढील 10 दिवसांत गारठा कमी होणारमहाराष्ट्रात नाताळला कडाक्याची थंडी नाहीच, पुढील 10 दिवसांत गारठा कमी होणारमहाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असला तरी पुढील 10 दिवस तापामानात वाढ होणार आहे.
और पढो »

सौदी अरेबियाला समुद्रकिनाऱ्यावर सापडला 'व्हाइट गोल्ड'सौदी अरेबियाला समुद्रकिनाऱ्यावर सापडला 'व्हाइट गोल्ड'सौदी अरेबियाला समुद्रकिनाऱ्यावर 'व्हाइट गोल्ड' किंवा लिथियम सापडला आहे.यामुळे सौदी अरेबिया अधिक श्रीमंत होणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 04:59:49