Indian Railway: आता एकाच ट्रॅकवर धावणार बुलेट, हायस्पीड आणि एक्स्प्रेस, काय आहे रेल्वेची नवीन योजना?

India समाचार

Indian Railway: आता एकाच ट्रॅकवर धावणार बुलेट, हायस्पीड आणि एक्स्प्रेस, काय आहे रेल्वेची नवीन योजना?
India NewsIndia News TodayToday News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 80%
  • Publisher: 63%

Indian Railway News: भारतीय रेल्वेने आता कात टाकली आहे. अनेक स्थानकात बदल करण्यात आले तर दुसरीकडे रेल्वे आता विद्युतवाहिणीवर धावत आहे. त्यातच आता रेल्वे आणखी एक नवीन योजना आखत आहे. यामध्ये भविष्यात रेल्वे, बुलेट ट्रेन आणि हायस्पीड रेल्वे एकाच ट्रॅकवर चालवण्याची योजना आहे.

आपल्या देशात अजूनही भारतीय रेल्वे हा सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम पर्याय म्हणून मानला जातो. देशातील बहुतांश लोक स्थलांतरासाठी रेल्वेवर अवलंबून असतात. जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क म्हणून भारतीय रेल्वेची ओळख आहे. देशात रेल्वेचे जाळे सातत्याने विस्तारत असताना केंद्र सरकार नवनवीन प्रकल्प करत आहे. अशातच आता रेल्वे आगामी काळात दोन मोठ्या योजनांवर काम करत आहे. या योजनेमध्ये रेल्वेचा उन्नत मार्ग उभारण्याचा मानस आहे.

दरम्यान रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी विद्यमान संसाधनांचा सर्वोत्तम कसा उपयोग करता येईल हे सांगितले असून भविष्यात नवीन रेल्वे मार्ग हे उन्नत रेल्वे ट्रॅक असणार आहे. यासाठी रेल्वेचा प्रयत्न असून यासाठी मसुदाही तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये एलिव्हेटेड रेल्वे ट्रॅकची उंची जमिनीपासून चार मीटर उंच ठेवण्यात येणार आहे. यामध्ये एलिव्हेटेड ट्रॅकची रचना सिंगल किंवा डबल लाईननुसार न करता चार लाईननुसार केली जाईल जेणेकरून कमी खर्चात जास्तीत जास्त गाड्या चालवता येतील.

रेल्वेचा एलिव्हेटेड रेल्वे ट्रॅक सुरु झाल्यानंतर याचे अनेक फायदे रेल्वेला होणार आहे. जसे की, सध्याच्या रेल्वे रुळावर दिवसाला अपघातांची मोठी संख्या असते. कधी कोणी रुळ ओलाडंताना, रेल्वेमधून पडून, रेल्वे रुळांवर प्राणी देखील येत असता, अशा अनेक कारणांमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. या अपघातामुळे रेल्वेचा वेग ही कमी होता. त्यामुळे रेल्वेला लेटमार्कचा फटका बसतो, तर काहीवेळा रेल्वे रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर येते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

India News India News Today Today News Google News Breaking News World Bank Indian Railways Delhi-Amritsar Ashwini Vaishnaw Indian Railway News Vande Bharat Express Update Bullet Train News High Speed Train Update Railway Latest News इंडियन रेलवे न्यूज बुलेट ट्रेन अपडेट वंदे भारत एक्सप्रेस अपडेट

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन मरीन ड्राइव्ह गाठा फक्त 15 मिनिटांत; नवा पूल लवकरच सेवेत येणारवांद्रे-वरळी सी-लिंकवरुन मरीन ड्राइव्ह गाठा फक्त 15 मिनिटांत; नवा पूल लवकरच सेवेत येणारMumbai Coastal Road News: वांद्रे-वरळी सी लिंकवरुन आता थेट मरीन ड्राइव्हला पोहोचता येणार आहे. कोस्टल रोडला जोडणारा नवीन पूल सेवेत येणार आहे.
और पढो »

मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
और पढो »

5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्या5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्याNarayana Murthy 5 month Old Grandson 4.20 Crore: कंपनीने जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे 10 नोव्हेंबर 2023 ला जन्मलेला आणि आता अवघ्या पाच महिन्यांचा असलेल्या नारायण मूर्तींच्या नातवाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
और पढो »

महत्त्वाची बातमी! निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या; पाहा नवं वेळापत्रकमहत्त्वाची बातमी! निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या; पाहा नवं वेळापत्रकMumbai University Exam Rescheduled: मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्वच कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांना हे बदलेलं वेळापत्रक लागू असणार आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
और पढो »

अमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचंय? कसं आणि किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्याअमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचंय? कसं आणि किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्याAmitabh Bachchan : तुम्हाला बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे शेजारी होण्याची संधी आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.
और पढो »

मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य आणि डॅडींप्रमाणेच... राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळमी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य आणि डॅडींप्रमाणेच... राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य असल्याचे वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 07:13:37