India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंडमध्ये (India Vs New Zealand) तिसरा कसोटी सामना सुरु आहे.
India vs New Zealand : फलंदाजी करताना मिशेल सरफराजवर संतापला, अम्पायरला म्हणाला 'याला समजवा.'; रोहितही अडून राहिला India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंडमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु आहे. मुंबईतील वानखेडे मैदानात सुरु असणाऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना सरफराज खानच्या कृत्यामुळे न्यूझीलंडचा फलंदाज डेरिल मिशेल फारच वैतागला होता India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंडमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु आहे.
India vs New Zealand: फलंदाजी करताना मिशेल सरफराजवर संतापला, अम्पायरला म्हणाला 'याला समजवा...'; रोहितही अडून राहिला India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंडमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु आहे. मुंबईतील वानखेडे मैदानात सुरु असणाऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना सरफराज खानच्या कृत्यामुळे न्यूझीलंडचा फलंदाज डेरिल मिशेल फारच वैतागला होताIndia vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंडमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु आहे. मुंबईतील वानखेडे मैदानात सुरु असणाऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना सरफराज खानच्या कृत्यामुळे न्यूझीलंडचा फलंदाज डेरिल मिशेल फारच वैतागला होता. 32 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. सरफराज खान सतत बोलत असल्याने मिशेल वैतागला असता, यानंतर अम्पायर्सनी त्याला बोलावलं. यानंतर रोहितने मध्यस्थी करत आपली बाजू मांडली. काही वेळाने हा वाद मिटला. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने दोन महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवत न्यूझीलंडला धक्के दिले. यानंतर लंचपर्यंत न्यूझीलंडची स्थिती 92 धावांवर 3 गडी बाद होती. वेगवान गोलंदाज आकाश दीपने भारताला पहिले यश मिळवून दिल्यानंतर वॉशिंग्टनने आणखी दोन विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजांवर सातत्यपूर्ण दबाव कायम ठेवत मालिकेत त्याच्या विकेटची संख्या 13 वर नेली. उपाहाराच्या वेळी विल यंगने नाबाद 38 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर दुसऱ्या टोकाला डॅरिल मिशेल खेळपट्टीवर टिकून राहिल्याने संघाच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या होत्या. कर्णधार टॉम लॅथम आणि फॉर्मात असलेल्या रचिन रवींद्र यांना वॉशिंग्टनने तंबूत धाडल्याने भारतीय संघाचं पुन्हा एकदा सामन्यात पुनरागमन केलं.पुण्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात 11 विकेट्स मिळवणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने तिसऱ्या सामन्यातही गोलंदाजी मिळताच लगेच लय पकडली. त्याने न्यूझीलंडचा कर्णधार आणि फॉर्मात असणाऱ्या रवींद्र रचिनला सारख्या पद्धतीने बाद केलं. दरम्यान न्यूझीलंड संघ 235 धावांवर ऑल आऊट झाला आहे. वॉशिंग्टन सुंदरने 4 तर रवींद्र जडेजाने 5 विकेट्स घेतले. आकाशदीपने एक विकेट मिळवला. भारतीय संघ फलंदाजीला आला असता लगेचच पहिली विकेट गमावली. रोहित शर्मा 18 धावांवर बाद झाला असून, पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अयशस्वी ठरला. भारतीय संघाचा तिसरा कसोटी सामना जिंकत व्हाईटवॉश टाळण्याच्या प्रयत्न असेल. जर न्यूझीलंड संघाने सामना जिंकला तर भारतीय संघावर 24 वर्षांनी घऱच्या मैदानावर व्हॉईटवॉश होण्याची नामुष्की ओढवेल.Pro Kabaddi League: अजित चव्हाणच्या बळावर यु मुम्बाने नोंदवला दुसरा विजय, जयपूर पिंक पँथर्सचा केला 2 गुणांनी पराभव
Sarfaraz Naushad Khan Daryl Joseph Mitchell India New Zealand India Vs New Zealand 2024 Cricket Zee Sports
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बुमराह बने टेस्ट टीम के उप कप्तान: न्यूजीलैंड के खिलाफ होम सीरीज के लिए भारतीय टीम का ऐलान, शमी अब तक फिट न...India vs New Zealand test series rohit sharma jasprit bumrah virat kohli mohmmad shami
और पढो »
Virat Kohli | IND vs NZ: ৮ বছর পর কোন যুক্তিতে তিনে বিরাট? ৪৬ -এর লজ্জায় রাজার মুকুটে বিঁধল ৩৮ কাঁটা!Why Virat Kohli batted at No. 3 in India vs New Zealand, 1st Test at Bengaluru
और पढो »
IND vs NZ: সাবাশ আর অশ্বিন; করে দেখালেন ভারতীয় ক্রিকেটের আন্না, বিরল ইতিহাসে তিনিই প্রথম!Ravichandran Ashwin Scripts History In India vs New Zealand 2nd Test at Pune
और पढो »
Rohit Sharma | IND vs NZ: ১২ বছরে তো...! রোহিতকে ধুয়ে দিচ্ছে নেটপাড়া, সাইক্লোনের গতিতে ভাইরাল ভিডিয়োRohit Sharma Comment After India s Series Loss vs New Zealand Criticised Heavily
और पढो »
बिष्णोई गँगची मच्छरांशी तुलना करत प्रमोद महाजनांचा मुलगा संतापला! संपवण्याचा उल्लेख करताना म्हणाला, 'बाबा हा...'Rahul Mahajan On Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांचा आमदार पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर 12 ऑक्टोबर रोजी गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दीकींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
और पढो »
IND vs NZ: সম্মানরক্ষায় মরিয়া টিম ইন্ডিয়া, মুম্বইতে মেগাচমক! দলে IPL জেতানো আগুনে পেসার...IPL Winning Express Pacer To Debut In India vs New Zealand 3rd Test
और पढो »




