IPL 2024 : नेमकी चूक कोणाची? ऋषभला वाचवण्यासाठी सौरव गांगुलीचा 'या' खेळाडूवर घणाघाती आरोप

IPL 2024 समाचार

IPL 2024 : नेमकी चूक कोणाची? ऋषभला वाचवण्यासाठी सौरव गांगुलीचा 'या' खेळाडूवर घणाघाती आरोप
Rishabh Pant SuspendedSourav GangulyRajasthan Royals
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 61 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 77%
  • Publisher: 63%

Sourav Ganguly blaming Sanju Samson : राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या स्लो ओव्हर रेटमुळे दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant suspended) याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं होतं. त्यावर सौरव गांगुलीने बीसीसीआयसमोर संजू सॅमसनवर आरोप करण्याचा प्रयत्न केला.

Sourav Ganguly blaming Sanju Samson : राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या स्लो ओव्हर रेटमुळे दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं होतं. त्यावर सौरव गांगुली ने बीसीसीआयसमोर संजू सॅमसन वर आरोप करण्याचा प्रयत्न केला.दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरू यांच्यात 12 मे रोजी सामना खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्यात दिल्लीचा रेग्युलर कॅप्टन ऋषभ पंत खेळताना दिसणार नाही. स्लो ओव्हर रेटमुळे ऋषभ पंत वर 30 लाखांची दंडात्मक कारवाई केली गेली आहे.

सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंग सारख्या क्रिकेट दिग्गजांचा समावेश असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या मॅनेजमेंटने ऋषभ पंतचं निलंबन मागे घेण्याचा प्रयत्न केला. सौरव गांगुलीने बीसीसीआयसमोर युक्तिवाद केला की, स्लो ओव्हर रेटला राजस्थान रॉयल्स आणि संजू सॅमसन कारणीभूत आहे. मागील सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी एकूण 13 सिक्स मारले होते. त्यावेळी पुढचा बॉल टाण्यासाठी वेळ घ्यावा लागला.

रिकी पॉटिंगच्या मते, दिल्लीच्या गोलंदाजांनी डावाच्या शेवटी अनेक वाईड बॉल टाकले, त्यामुळे टीमला भरपाई करण्यात वेळ मिळाला नाही. त्यामुळे दिल्लीत त्यावेळी जास्त उष्णता होती, तो दिल्लीतील सर्वात उष्ण दिवस होता. त्यामुळे स्लो ओव्हर रेटची कारवाई योग्य नसल्याचं रिकी पॉटिंगने केल्याची माहिती समोर आली आहे. बीसीसीआयने मात्र कॅपिटल्सचा युक्तिवाद फेटाळला.आयपीएल आचारसंहितेच्या कलम 8 नुसार, दिल्ली कॅपिटल्सने मॅच रेफरीच्या निर्णयाला आव्हान देणारे अपील दाखल केले.

दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ - डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ऋषभ पंत , ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार, अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, प्रवीण दुबे, कुमार कुशाग्रा, रसिक दार सलाम, शाई होप, इशांत शर्मा, विकी ओस्तवाल, झ्ये रिचर्डसन, पृथ्वी शॉ, ललित यादव, यश धुळ आणि स्वस्तिक चिकारा.स्पोर्ट्सभारत

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Rishabh Pant Suspended Sourav Ganguly Rajasthan Royals Sanju Samson Over Slow Over Rate IPL Rishabh Pant Latest Marathi News Cricket News In Marathi सौरव गांगुली आयपीएल ऋषभ पंत संजू सॅमसन Rishabh Pant Suspended For Breaching IPL Code Of

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

प्लेयर ऑफ द डेप्लेयर ऑफ द डेIPL 2024, IPL 2024 player of the day, आईपीएल प्लेयर ऑफ द डे, आईपीएल 2024
और पढो »

IPL 2024 Points Table: दिल्ली की जीत ने दिलचस्प बनाया प्लेऑफ की रेस, नंबर 3 और नंबर 4 के लिए ऐसे बदला समीकरणIPL 2024 Points Table: दिल्ली की जीत ने दिलचस्प बनाया प्लेऑफ की रेस, नंबर 3 और नंबर 4 के लिए ऐसे बदला समीकरणIPL 2024 Points Table: IPL 2024: दिल्ली की जीत से प्वाइंट्स टेबल में हलचल
और पढो »

RR vs MI Live Score IPL 2024 : मुंबईला पहिला मोठा धक्का रोहित शर्मा बादRR vs MI Live Score IPL 2024 : मुंबईला पहिला मोठा धक्का रोहित शर्मा बादRR vs MI Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोघं संघात आज रंगतदार लढत होणार आहे.
और पढो »

IPL 2024: हार्दिक पांड्याने 'या' स्टार खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर, म्हणाला 'त्याच्यामुळे मोठी किंमत...'IPL 2024: हार्दिक पांड्याने 'या' स्टार खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर, म्हणाला 'त्याच्यामुळे मोठी किंमत...'IPL 2024: मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) आयपीएलमधील कामगिरी अद्यापही सुधारण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. शनिवारी दिल्लीविरोधातील (Delhi Capitals) सामन्यातही मुंबईला (Mumbai Indians) पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली.
और पढो »

Virat Kohli : नेमकी चूक कोणाची? अंपायरच्या निर्णयावर मोहम्मद कैफने चांगलंच झापलं, म्हणतो...Virat Kohli : नेमकी चूक कोणाची? अंपायरच्या निर्णयावर मोहम्मद कैफने चांगलंच झापलं, म्हणतो...Virat Kohli Wickets : बंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामन्यात विराट कोहलीला देण्यात आलेल्या बाद निर्णयामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यावर आता मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) टीका केली आहे.
और पढो »

IPL 2024: हेडला NOT OUT दिल्याने डग आऊटमध्ये संतापला कुमार संगाकारा; अंपायरशी वाद घातल्याचा VIDEO व्हायरलIPL 2024: हेडला NOT OUT दिल्याने डग आऊटमध्ये संतापला कुमार संगाकारा; अंपायरशी वाद घातल्याचा VIDEO व्हायरलIPL 2024: आवेश खानने सनरायझर्स हैदराबादच्या डावातील 15 वी ओव्हर टाकली. या ओव्हरच्या तिसऱ्या बॉवर ट्रॅव्हिस हेडला मोठा फटका मारायचा होता.
और पढो »



Render Time: 2025-02-15 20:48:03