Jio सिम बंद झालं म्हणून ग्राहकाने थेट मुकेश अंबानींना खेचलं कोर्टात; मागितली 'इतकी' गडगंज रक्कम

Mukesh Ambani समाचार

Jio सिम बंद झालं म्हणून ग्राहकाने थेट मुकेश अंबानींना खेचलं कोर्टात; मागितली 'इतकी' गडगंज रक्कम
Jio Affordable PlanJio Customer CareJio
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

Mukesh Ambani Jio Sim Issue in Muzaffarpur Court: मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी ग्राहकांच्या हातात जिओ फोन देऊन बाजारात खळबळ उडवून दिली. त्यात मोफत कॉलिंग, इंटरनेट डेटा देऊन मोठ्या प्रमाणात ग्राहक आकर्षित केले.

Mukesh Ambani Jio Sim Issue in Muzaffarpur Court: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना कोर्टाने नोटीस जारी केले आहे. या नोटीसनुसार त्यांना 25 ऑक्टोबरपर्यंत कोर्टात हजर रहावे लागणार आहे. Mukesh Ambani Jio Sim Issue in Muzaffarpur Court:

मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी ग्राहकांच्या हातात जिओ फोन देऊन बाजारात खळबळ उडवून दिली. त्यात मोफत कॉलिंग, इंटरनेट डेटा देऊन मोठ्या प्रमाणात ग्राहक आकर्षित केले. मुकेश अंबानी यांची संपत्ती साधारण 100 अरब डॉलरच्या घरात असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या अनेक व्यवसायांपैकी जिओ हा एक व्यवसाय असून देशभरात त्याचे लाखो ग्राहक आहेत. जिओचे नेटवर्क देशातील गावागावात पोहोचलंय. जिओकडून आपल्या ग्राहकांना मोठमोठ्या ऑफर्स आणि सुविधा दिल्या जातात.

यावर सुनावणी करताना न्यायालयाने रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि मुजफ्फरच्या जिल्हा कार्यालय शाखा प्रबंधकाविरोधात नोटीस जारी केली आहे. दरम्यान 29 ऑक्टोबर रोजी दोघांनाही आयोगाच्या समोर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.माझा मोबाईल नंबर माझ्या कार्यक्षेत्राशी संबंधित सर्व व्यक्तींकडे आहे. पण नंबर अचानक बंद झाल्याने माझे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक नुकसान झालं. यामुळे त्याने 10 लाख 30 हजार रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Jio Affordable Plan Jio Customer Care Jio Mukesh Ambani Jio Sim Jio Sim Issue Mukesh Ambani In Muzaffarpur Muzaffarpur-General Muzaffar News Mukesh Ambani News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

लाडकी बहिण, भाऊनंतर आता दिव्यांगांसाठी योजना; बॅंक खात्यात येणार 'इतकी' रक्कम!लाडकी बहिण, भाऊनंतर आता दिव्यांगांसाठी योजना; बॅंक खात्यात येणार 'इतकी' रक्कम!Scheme For Disabled Persons: राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. याद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत. यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी लाडका भाऊ योजना जाहीर करण्यात आली. याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाणार आहे.
और पढो »

'लाडकी बहीण'नंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार 'इतकी' रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा'लाडकी बहीण'नंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार 'इतकी' रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणाEknath shinde Scheme for Youth : राज्य सरकारने काही दिवसांपुर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत. दरम्यान लाडका भाऊ योजना का नाही? अशी विचारणा विरोधकांकडून केली जायची.
और पढो »

'काहीही झालं तरी...'; थेट किती जागा लढणार सांगत राज ठाकरेंनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग'काहीही झालं तरी...'; थेट किती जागा लढणार सांगत राज ठाकरेंनी फुंकलं विधानसभेचं रणशिंगVidhan Sabha Election 2024 Raj Thackeray: मुंबईमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पक्षांतर्गत सर्वेक्षणाचा एक टप्पा पुर्ण झाल्याची घोषणा केली.
और पढो »

शाहरुखला नक्की झालं तरी काय? मुंबईत उपचार न झाल्याने थेट अमेरिकेत घेणार उपचारशाहरुखला नक्की झालं तरी काय? मुंबईत उपचार न झाल्याने थेट अमेरिकेत घेणार उपचारशाहरुख खानवर मुंबईत योग्य उपचार न झाल्याने आता अभिनेता अमेरिकेत उपचार घेण्यासाठी जाणार आहे. शाहरुखला नक्की काय झालं आहे? जाणून घ्या सविस्तर
और पढो »

Jio Bharat J1 Launch: मुकेश अंबानी लाए बड़े डिस्प्ले, UPI और लाइव टीवी वाला सस्ता फोनJio Bharat J1 Launch: मुकेश अंबानी लाए बड़े डिस्प्ले, UPI और लाइव टीवी वाला सस्ता फोनरिलायंस जियो ने अपने कस्टमर्स के लिए एक नया 4G फोन पेश किया है जिसे Jio Bharat J1 नाम दिया गया है। कंपनी की नई सौगात कई खास फीचर्स के साथ आती है। कंपनी ने इस डिवाइस में बड़े डिस्प्ले के साथ UPI और लाइव टीवी का विकल्प देता है। आइये जानते हैं कि इस फोन में क्या कुछ खास मिलता...
और पढो »

Jio Freedom Offer: मुकेश अंबानी का धमाकेदार ऑफर, नए ब्रॉडबैंड कनेक्शन पर 1,000 रुपये की छूटJio Freedom Offer: मुकेश अंबानी का धमाकेदार ऑफर, नए ब्रॉडबैंड कनेक्शन पर 1,000 रुपये की छूटReliance Jio Freedom Offer: अगर आप नया ब्रॉडबैंड कनेक्शन लेने का विचार कर रहे हैं, तो रिलायंस जियो का फ्रीडम डे ऑफर आपके लिए फायदेमंद हो सकता है. इस ऑफर के तहत नए JioAirFiber यूजर्स को नए कनेक्शन पर 1,000 रुपये के इंस्टॉलेशन शुल्क की छूट के माध्यम से 30% की छूट मिलेगी.
और पढो »



Render Time: 2025-02-13 23:34:13