Kangana Ranaut Slap Incident : चंदीगड विमानतळावर बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतला (Kangana Ranaut) कानशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौरवर (Kulwinder Kaur) हिच्या बदलीसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
Kangana Ranaut Slap Incident : चंदीगड विमानतळावर बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतला कानशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौरवर हिच्या बदलीसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतला 6 जूनला चंदीगड विमानतळावर सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौरने कानशिलात लगावली होती. या घटनेनंतर कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांना निलंबित केलं होतं. पण ती आणि तिचे पती सेवेत रूजू झाली असून बदलीच्या बातम्या समोर येत आहे.
दरम्यान शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केलेल्या कमेंटमुळे कंगना संतापली होती. या कारणावरून तिने तिला कानशिलात लगावली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर कंगनाने खुद्द एक व्हिडीओ शेअर करत आपण सुरक्षित असल्याच म्हटलं होतं.भारत
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या CSIF जवानाला सोन्याची अंगठी पाठवणार; 'या' पक्षाने केली घोषणाभाजपाची नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला (Kangana Ranaut) कानशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफ (CISF) जवानाला सोन्याची अंगठी बक्षीस म्हणून पाठवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
और पढो »
'कंगनाला CISF जवानाने कानशिलात लगावली', प्रश्न ऐकताच नाना पाटेकर म्हणाले 'हे तर फारच...'हिमाचल प्रदेशातून (Himachal Pradesh) लोकसभा निवडणूक (LokSabha Election) जिंकणारी नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला (Kangana Ranaut) सीआयएसएफ (CISF) जवानाने कानशिलात लगावल्याने वाद निर्माण झाला आहे.
और पढो »
Kangana Ranaut: চণ্ডীগড়ে চাঞ্চল্য! CISF জওয়ান কুলবিন্দরের থাপ্পড় খেয়ে কাঁদলেন কঙ্গনা...Kangana Ranaut complained to Police that CISF official slapped her at Chandigarh airport
और पढो »
Kangana Ranaut Slapped Case: খালিস্তানি বলার শাস্তি দিতেই কঙ্গনাকে কষিয়ে চড়, কৌরকে বাঁচাতে আসছেন কৃষকরা...Kangana Ranaut slapped by CISF jawan as BJP MP previously called farmer protestors are Khalistani
और पढो »
कंगना को थप्पड़ जड़ने वाली CISF महिला अभी तक नहीं हुई गिरफ्तार, आखिर वजह क्या?Kangana Ranaut Slapped by CISF Security Staff at Chandigarh: कंगना रनौत को थप्पड़ मारने वाली CISF महिला कांस्टेबल पर IPC की धारा 323 और 341 के तहत मामला दर्ज किया गया है।
और पढो »
कंगनाला कानाखाली मारणं योग्य की चुकीचं? ह्रतिकने एक शब्दही न बोलता दिलं उत्तर; पोस्ट चर्चेतHrithik Roshan on Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) सीआयएसएफ (CISF) जवानाने कानाखाली लगावल्यानंतर चर्चेत आली आहे.
और पढो »