Karjat Jamkhed Result Live Update: रोहित पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 समाचार

Karjat Jamkhed Result Live Update: रोहित पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
Rohit PawarRohit Pawar Vs Ros Ram ShindeKarjat Jamkhed Result Live Update
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: महाराष्ट्रातील निवडणुकीचे कल समोर येऊ लागले आहेत. अनेक दिग्गजांची प्रतिमा आज पणाला लागली आहे. दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे उमेदवार रोहित पवार यांच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फूट पडली. त्यामुळे माजी आमदार रोहित पवार यांना मतविभाजनाचा धोका आहे. अशावेळी कर्जत-जामखेडमध्ये रंगतदार लढत होणार हे नक्की झालंय.महाराष्ट्रातील निवडणुकीचे कल समोर येऊ लागले आहेत. अनेक दिग्गजांची प्रतिमा आज पणाला लागली आहे. दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे उमेदवार रोहित पवार यांच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ हा अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा भाग असून तो महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात येतो. 2009 च्या निवडणूकीत भाजपचे प्रा. राम शंकर शिंदे 43 हजार 845 मतांनी विजयी झाले होते. त्यांनी देशमुख केशवराव यांचा पराभव केला होता. यानंतर 2014 ची निवडणूक भाजपचे राम शंकर शिंदे विरुद्ध शिवसेनेच्या रमेश खाडे अशी झाली होती. ज्यात राम शिंदे 84 हजार 58 मतांनी विजयी झाले.2019 च्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार रोहित पवार 1 लाख 35 हजार 824 मतांनी विजयी झाले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Rohit Pawar Rohit Pawar Vs Ros Ram Shinde Karjat Jamkhed Result Live Update Maharashtra Election Results Live Updates Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 LIVE Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Karjat Jamkhed Election Result Live: बीजेपी के गढ़ में रोहित पवार ने लगाई थी सेंध, कर्जत जामखेड में राम शिंदे की होगी वापसी?Karjat Jamkhed Election Result Live: बीजेपी के गढ़ में रोहित पवार ने लगाई थी सेंध, कर्जत जामखेड में राम शिंदे की होगी वापसी?Karjat Jamkhed Election Result 2024: कर्जत जामखेड विधानसभा सीट पर 2024 के चुनाव में कड़ी टक्कर देखने को मिल सकती है। 1995 से भाजपा का गढ़ रही इस सीट पर 2019 में रोहित पवार ने जीत हासिल की थी। इस बार भी रोहित पवार और राम शिंदे के बीच मुकाबला है। क्षेत्र में पानी की कमी, बेरोजगारी और औद्योगिक विकास प्रमुख मुद्दे...
और पढो »

Mumbai Exit Poll: महायुती की महाविकास आघाडी? मुंबईत कोण बाजी मारणार? पाहा Exit Poll चा निकालMumbai Exit Poll: महायुती की महाविकास आघाडी? मुंबईत कोण बाजी मारणार? पाहा Exit Poll चा निकालZeenia AI Exit Poll: झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia ने गेल्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात अचूक अंदाज वर्तवल्यानंतर, आता यावेळी तुमच्यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवरील सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल आणला आहे.
और पढो »

Bypoll Result 2024 LIVE Update: পালাবদল না প্রত্যাবর্তন? শনিতে ৬ কেন্দ্রে ভাগ্য নির্ধারণ...Bypoll Result 2024 LIVE Update: পালাবদল না প্রত্যাবর্তন? শনিতে ৬ কেন্দ্রে ভাগ্য নির্ধারণ...Bypoll Result 2024 LIVE Update: পালাবদল না প্রত্যাবর্তন? �
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: शरद पवारांची बॅग तपासली बारामतीतच घडला हा प्रकारMaharashtra Breaking News LIVE: शरद पवारांची बॅग तपासली बारामतीतच घडला हा प्रकारMaharashtra Breaking News LIVE: विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावण्याआधीचा आजचा शेवटचा रविवार असल्याने आजचा दिवस हा सभा आणि प्रचाराच्या रणधुमाळीचा आहे. राज्याबरोबरच देशभरातील प्रमुख घडामोडींचे सर्व अपडेट्स अगदी संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या; दिवसभरातील ताज्या घडामोडींनी धावा आढावा...
और पढो »

संपत्ती 500 कोटींच्यावर! महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी दोन आमदार गुजरातीसंपत्ती 500 कोटींच्यावर! महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी दोन आमदार गुजरातीमहाराष्ट्रातील श्रीमंत आमदार कोण आहेत जाणून घेऊया.
और पढो »

UP Police Result 2024: यूपी पुलिस का रिजल्ट जारी, फिजिकल-मेडिकल में ऐसे मारें बाजीUP Police Result 2024: यूपी पुलिस का रिजल्ट जारी, फिजिकल-मेडिकल में ऐसे मारें बाजीUP Police Result 2024: उत्तर प्रदेश पुलिस का रिजल्ट आ गया है. जो लोग नहीं पास हुए होंगे वो निराश जरूर होंगे लेकिन जो लोग पास हो गए हैं उन्हें भी खुशी के साथ ही आगे के फिजिकल और मेडिकल चैलेंज की तैयारी में जुटने की जरूरत है. इस बारे में...
और पढो »



Render Time: 2025-02-13 20:59:08