Mumbai News : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलचा विस्तार करण्यासाठी सध्या काही प्रयत्न सुरु असण्यासोबतच प्रशासनाकडून वेळोवेळी ही यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासाठीची पाहणी करण्यात येते.
मुंबई त मागील काही वर्षांमध्ये वाढलेली वाहतूक कोंडीची समस्या पाहता अनेकांकडून रेल्वे प्रवासाला पसंती दिली जाते. अशा या शहराच्या बहुतांश भागांना रेल्वेच्या जाळ्यात समाविष्ट करून घेत शहर आणि उपनगरं जोडण्यात आली आहे. याच मुंबई लोकलवर आता शुक्रवार- शनिवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई - CSMT च्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेच्या वतीनं दोन दिवस म्हणजेच शुक्रवार- शनिवारदरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्याच येणार आहे. रेल्वेकडून विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार असून, यादरम्यान शुक्रवारी रात्री लोकलसह मेल-एक्सप्रेसच्या वाहतूकीत काही बदल करण्यात आले आहेत. शनिवारीही लोकल सेवेवर परिणाम दिसणार असून, रात्री 12.30 नंतर भायखळा ते सीएसएमटी आणि वडाळा रोड ते सीएसएमटी दरम्यानची रेल्वेसेवा पहाटे 4.30 वाजेपर्यत बंद राहणार आहे.
HSC SSC Exam Results : निकाल जाहीर होण्यापूर्वी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आता परिक्षा...स्पोर्ट्सस्पोर्ट्स
Mumbai News Mumbai Local Train Mumbai Local Train Time Table Mumbai Local Train News Mumbai Local Train Update Mumbai Local Train Mega Block MEGA BLOCK News मुंबई मुंबई बातम्या मराठी बातम्या मुंबई लोकल
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
प्रवाशांसाठी मोठी बातमी; हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प, कधी सुरू होणार?, मध्य रेल्वे म्हणतेय...Mumbai Local Train Update: प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
और पढो »
मध्य रेल्वेवर धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना पट्ट्याने मारहाण, चाकूने भोसकून हत्या, VIDEO त सर्व कैदमध्य रेल्वेवर (Central Railway) एका प्रवाशाची लोकलमध्ये चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद केला असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
और पढो »
Ram Navami 2024 : रामनवमीनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल; 'हे' मार्ग बंद, पर्यायी मार्ग कोणते?Nashik News : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रामनवमीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आली आहे.
और पढो »
लोकसभा चुनाव 2024: पश्चिम बंगाल में कैसे मजबूत हुई भाजपा, क्या टीएमसी हो जाएगी नंबर दो पार्टीपश्चिम बंगाल में विपक्षी दल 'इंडिया ब्लॉक' के बैनर तले एकजुट नहीं हो पाए हैं। विश्लेषक मानते हैं कि विपक्ष का बिखराव ही भाजपा के मजबूत होना की मुख्य वजह है।
और पढो »
एसएसबी ऑपरेशन थियेटर बंद, ए ब्लॉक व ट्रोमा ओटी का उपयोगडेढ़ सौ करोड़ रुपए से निर्मित पीबीएम के सुपर स्पेशियलिटी (एसएसबी) में शिशु शल्य चिकित्सा वार्ड की सिलिंग गिरने के बाद ऑपरेशन थियेटर को बंद कर दिया गया है। भवन की गुणवत्ता की जांच चल रही है। अस्थाई तौर पर ऑपरेशन पीबीएम अस्पताल के पुराने भवन के ए ब्लॉक और ट्रोमा सेंटर के ऑपरेशन...
और पढो »