MHADA Ambernath 2 Project: या माध्यमातून ठाणे जिल्ह्यामध्ये म्हाडाचे दोन प्रकल्प येणार असून यासंदर्भातील निविदा म्हाडाने जारी केली आहे. या प्रकल्पाच्या कामांना वेग देण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे.
स्वस्तात घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने नवीन प्रकल्पाची घोषणा केली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली असून हा प्रकल्प ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये असणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण 1533 घरं असणार आहे. विशेष म्हणजे ही घरं अल्प आणि मध्यम गटासाठी असणार आहेत. त्यामुळेच या प्रकल्पाच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना त्यांच्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात साकारता येणार आहे.
निविदा प्रतिक्रिया म्हाडाकडून पूर्ण करत बांधकामाचे कंत्राट दिले जाईल.लवकरात लवकर निविदा प्रतिक्रिया पूर्ण करुन बांधकाम सुरु करण्याचा कोकण मंडळाचा मानस आहे. प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर 3 वर्षात म्हणजेच 36 महिन्यांमध्ये ही घरं बांधून देणं नियुक्त केलेल्या बिल्डरला बंधनकारक असणार आहे. तशी अटच निविदेसंदर्भातील कागदोपत्री व्यवहार करताना घातली जाणार आहे. त्यामुळेच हे दोन्ही प्रकल्प 2027 ते 2028 पर्यंत पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Ambernath Ambernath MHADA 2 Projects MHADA Ambernath MHADA 1500 Houses Low Income Group LIG MHADA Middle Income Group Mhada Houses
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 'या' तारखेपासून सुरु होणार विशेष ट्रेनचे बुकिंगGaneshotsav 2024 : यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. जाणून घेऊया गणपती विशेष ट्रेनचे बुकिंग कधी सुरु होणार.
और पढो »
...तर हार्दिकला टीम इंडियात ठेवणं धोकादायक; शास्त्रींनी अगदी स्पष्ट आणि थेटच सांगितलंRavi Shastri On Hardik Pandya: हार्दिक पांड्यासंदर्भात रवी शास्त्रीने सूचक विधान करताना त्याच्यासारख्या खेळाडूला संघात घेणं हे संघाचं समतोल बिघडवणारं कसं असू शकतं हे सांगितलं आहे.
और पढो »
एक तासांचे अंतर 15 मिनिटांत पूर्ण होणार, रिंग रोड प्रकल्पामुळं कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणारKalyan Ring Road Project: कल्याण रिंग रोड प्रकल्पामुळं नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. दीड तासांचा प्रवास 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
और पढो »
...तर एकही LPG सिलिंडर मिळणार नाही; सरकारच्या एका इशाऱ्याचा कोणाला बसणार फटका?LPG Cylinder Connection eKYC: केंद्र सरकारनं निर्णय घेतला असून, या निर्णयानंतर आता अनेकांचीच पंचाईत होणार आहे. पाहा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी बातमी
और पढो »
भारत-श्रीलंका क्रिकेट मालिकेत मोठा बदल, बीससीआयने जारी केलं नवं वेळापत्रक... पाहा कधी होणार सामने?IND vs Sri Lanka Revised Schedule : भारत-झिम्बाब्वे टी20 मालिकेनंतर टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावल जाणार आहे. या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. पण आता या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
और पढो »
'रात्री माझे हात-पाय...', जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, 'सरकारचा जीव...'Maratha Aarakshan Manoj Jarange Patil: मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवारी रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
और पढो »