भारत-श्रीलंका क्रिकेट मालिकेत मोठा बदल, बीससीआयने जारी केलं नवं वेळापत्रक... पाहा कधी होणार सामने?

Team India समाचार

भारत-श्रीलंका क्रिकेट मालिकेत मोठा बदल, बीससीआयने जारी केलं नवं वेळापत्रक... पाहा कधी होणार सामने?
India Vs Sri Lanka Schedule. Match Schedule Ind VBcci AnnouncedInd Vs Sri Lanka Revised Schedule
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 63%
  • Publisher: 63%

IND vs Sri Lanka Revised Schedule : भारत-झिम्बाब्वे टी20 मालिकेनंतर टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावल जाणार आहे. या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. पण आता या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वेदरम्यान पाच टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात असून यातले चार सामने झालेत. यात टीम इंडियाने 3 सामने जिंकत मालिकाही खिशात घातली आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याचं वेळापत्रक बीसीसीआयने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. पण आता श्रीलंका दौऱ्याच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयने सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत नव्या वेळापत्रकाची माहिती दिली आहे.

याप्रमाणे एकदिवसीय मालिकेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. पहिला एकदिवसीय सामना एकदिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. याआधी पहिला एकदिवसीय सामना 1 ऑगस्टला रंगणार होता. तो आता ऑगस्टला खेळवला जाणार आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या वेळेत कोणातही बदल करण्यात आलेला नाही.श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियातल्या सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

India Vs Sri Lanka Schedule. Match Schedule Ind V Bcci Announced Ind Vs Sri Lanka Revised Schedule India Tour Sri Lanka Ind Vs Sl T20 Ind Vs Sl Odi क्रिकेट News India Vs Sri Lanka Schedule Wanindu Hasaranga BCCI Annouced Schedule IND Vs SL Schedule Wanindu Hasaranga Resigns Wanindu Hasaranga Resigns As T20 Captain India Vs Sri Lanka

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणारपृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
और पढो »

T20 WC : सुपर-8 मध्ये टीम इंडियाचे कोणत्या संघाशी आणि कधी होणार सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रकT20 WC : सुपर-8 मध्ये टीम इंडियाचे कोणत्या संघाशी आणि कधी होणार सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रकT20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग तीन सामने जिंकत सुपर-8 मध्ये आपली जागा पक्की केली आहे. आता रोहित शर्माची टीम इंडिया 15 जूनला ग्रुपमधला आपा शेवटचा सामना खेळेल. त्यानंतर सुपर-8 साठी वेस्टइंडिजला रवाना होईल.
और पढो »

मुंबईकरांनो आता तुमची लोकल वेळेतच स्थानकात येणार, मध्य रेल्वेने केले मोठे बदल!मुंबईकरांनो आता तुमची लोकल वेळेतच स्थानकात येणार, मध्य रेल्वेने केले मोठे बदल!Mumbai Local Train Update: गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकलचे वेळापत्रक बिघडले आहे. मात्र लवकरच आता ट्रेनचे वेळापत्रक पुन्हा पुर्ववत होणार आहे.
और पढो »

India vs Pakistan चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तारखा अखेर जाहीर, भारत पाकिस्तानात जाणार? रिपोर्टनुसार, 'सरकारच्या...'India vs Pakistan चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तारखा अखेर जाहीर, भारत पाकिस्तानात जाणार? रिपोर्टनुसार, 'सरकारच्या...'चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) पाकिस्तानमध्ये (Pakistan) होणार असून भारत दौरा करणार की नाही हा मोठा प्रश्न आहे.
और पढो »

...तर एकही LPG सिलिंडर मिळणार नाही; सरकारच्या एका इशाऱ्याचा कोणाला बसणार फटका?...तर एकही LPG सिलिंडर मिळणार नाही; सरकारच्या एका इशाऱ्याचा कोणाला बसणार फटका?LPG Cylinder Connection eKYC: केंद्र सरकारनं निर्णय घेतला असून, या निर्णयानंतर आता अनेकांचीच पंचाईत होणार आहे. पाहा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी बातमी
और पढो »

...म्हणून नारायण राणे नितीन गडकरींच्या भेटीला; गणेशोत्सवादरम्यान कोकणात दिसणार मोठा बदल...म्हणून नारायण राणे नितीन गडकरींच्या भेटीला; गणेशोत्सवादरम्यान कोकणात दिसणार मोठा बदलKonkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाआधी कोकणकरांना मिळणार आनंदाची बातमी, पाहा तुमच्या गावांना होणार का या भेटीला फायदा... (Mumbai Goa highway)
और पढो »



Render Time: 2025-02-15 17:24:07