T20 WC : सुपर-8 मध्ये टीम इंडियाचे कोणत्या संघाशी आणि कधी होणार सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

T20 World Cup 2024 समाचार

T20 WC : सुपर-8 मध्ये टीम इंडियाचे कोणत्या संघाशी आणि कधी होणार सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक
Team IndiaSuper 8 MatchesSuper 8 Schedule
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग तीन सामने जिंकत सुपर-8 मध्ये आपली जागा पक्की केली आहे. आता रोहित शर्माची टीम इंडिया 15 जूनला ग्रुपमधला आपा शेवटचा सामना खेळेल. त्यानंतर सुपर-8 साठी वेस्टइंडिजला रवाना होईल.

टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आता ग्रुप स्टेजचे सामने संपत आले असून 19 जूनपासून सुपर-8 ची चुरस सुरु होईल. यंदाच्या टी20 वर्ल्ड वर्ल्ड कपमध्ये 20 संघांनी भाग घेतला होता. यापैकी सहा संघ ग्रुप स्टेजमधून बाहेर पडले आहेत. तर भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडिज आणि अफगाणिस्तानने सुपर-8 मध्ये एन्ट्री केलीय. आता संघांपैकी तीन संघ कोणते हे ठरणार आहे. याचा निर्णय झाल्यानंतर सुपर-8 मध्ये प्रत्येकी चार संघांचे दोन ग्रुप असणार आहेत. दोन्ही ग्रुपमधील टॉपचे दोन संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.

तर तिसरा आणि शेवटचा सामना 24 जूनला सेंट लूसियामध्ये खेळला जाईल.सुपर-एटमध्ये ग्रुप-1 मध्ये भारताशिवाय आणखी दोन संघांनी प्रवेश केला आहे. तर चौथ्या संघाचा अद्याप फैसला व्हायचा आहे. भारताशिवाय ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानने प्रवेश केलाय. आता ग्रुप डी मधून चौथ्या संघाचा निर्णय होणार आहे. ग्रुप डी मधून श्रीलंकेचा पत्ता कट झाला आहे. या ग्रुपमधून दक्षिण आफ्रिकेने सुपर-8 मध्ये धडक मारलीय. त्यामुळे आता बांगलादेश किंवा नेदरलँड संघांपैकी एक संघ सुपर-8 मध्ये पोहोचेल. यात बांगलादेशची शक्यता जास्त आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Team India Super 8 Matches Super 8 Schedule Team India Super Eight Venues Team India Super 8 Matches Dates Which Teams Team India Will Play In Super 8 Cricket टी20 वर्ल्ड कप क्रिकेट सुपर-8

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्याMaharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्याMaharashtra HSC and SSC Result 2024 : महाराष्ट्रातील दहावी, बारावीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. निकाल कधी लागणार आणि कुठे ते पाहा.
और पढो »

20 संघांचे खेळाडू, वेळापत्रक, सामन्यांचं ठिकाण... टी20 वर्ल्ड कपची सर्व माहिती एका क्लिकवर20 संघांचे खेळाडू, वेळापत्रक, सामन्यांचं ठिकाण... टी20 वर्ल्ड कपची सर्व माहिती एका क्लिकवरT20 World Cup Schedule: टी20 वर्ल्ड कप 2024 आता अवघ्या काही तासांचा अवधी राहिला आहे. येत्या 2 जूनपासून वेस्ट इंडिज आण अमेरिकेत टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचे सामने कधी असणार, कोणत्या दिवशी सुपर एटचे सामने रंगणार याची सर्व माहिती जाणून घेऊयात.
और पढो »

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?MLC Election 2024 : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुती मध्ये वाद दिसून येते आहे. मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच दिसून येत आहे.
और पढो »

T20 World Cup 2024: क्रिकेट प्रेमींना जागरण अटळ? पाहा किती वाजता खेळवल्या जाणार USA मधील मॅचेसT20 World Cup 2024: क्रिकेट प्रेमींना जागरण अटळ? पाहा किती वाजता खेळवल्या जाणार USA मधील मॅचेसटीम इंडियासाठी वर्ल्डकपचं मिशन लवकरच सुरु होणार आहे. यावेळी टीम इंडियाचा पहिला सामना आयरलँडविरूद्ध होणार आहे.
और पढो »

Loksabha Election 2024 : राजतिलक की करो तैयारी... 'या' दिवशी होणार पंतप्रधानपदाचा शपथविधी?Loksabha Election 2024 : राजतिलक की करो तैयारी... 'या' दिवशी होणार पंतप्रधानपदाचा शपथविधी?Loksabha Election 2024 : कधी आहे पंतप्रधानांचा शपथविधी, निवडणूक निकालांपूर्वी BJP ची जोरदार तयारी ... पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी
और पढो »

Video : पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; रस्त्यांना नद्यांचं स्वरुपVideo : पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; रस्त्यांना नद्यांचं स्वरुपPune News : पुण्यात अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं कोणत्या शहरात झालंय सर्वाधिक नुकसान.... विमान प्रवास करणार असाल तरीही पाहा ही मोठी बातमी
और पढो »



Render Time: 2025-02-19 13:02:57