Maharashtra Breaking News LIVE: मविआ 23 तारखेला सत्तास्थापनेचा दावा करणार

Latest Marathi Batmya समाचार

Maharashtra Breaking News LIVE: मविआ 23 तारखेला सत्तास्थापनेचा दावा करणार
Latest News In MarathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 45 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 170%
  • Publisher: 63%

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली असली तर शनिवारी लागणाऱ्या निवडणुकांच्या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. याचप्रमाणे दिवसभरातील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचे संक्षिप्त अपडेट्स तुम्हाला येथे जाणून घेता येतील...

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील घडामोडींचा वेगवान आढावा. कानाकोपऱ्यातील प्रत्येक बातमी एका क्लिकवर.मविआच्या 160-165 जागा येणार - संजय राऊत20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींसाठी मतदान झालं. यानंतर सगळ्यांचं लक्ष निकालाकडे लागून राहिलं आहे. या दरम्यान दीपक केसरकर यांनी सूचक विधान केलं आहे. दीपक केसरकर म्हणाले की, वेळ पडल्यास अपक्षांना सोबत घेऊ. तसेच 20-22 अपक्ष आणि इतर उमेदवार निवडून येण्याचा अंदाज दीपक केसकरांनी वर्तवला आहे.

कोल्हापूरमध्ये सर्वात जास्त 76.25 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं. नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्यात 73 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं. तर सर्वात कमी 52.07 टक्के मतदान मुंबई शहरात झालं त्यापेक्षा किंचित जास्त म्हणजे 53.14 टक्के मतदान ठाणे जिल्ह्यात झालं. Maharashtra Exit Poll : मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगलं यश; मराठा आरक्षण आंदोलनाचा महायुतीला फटका?Zeenia ने कसा तयार केला महाराष्ट्र विधानसभेचा AI एक्झिट पोल? जाणून घ्याढगांवर तरंगणाऱ्या भारतातील सर्वात उंच चिनाब रेल्वेपुलावरुन धावणार वंदे भारत! स्वर्ग सुखाचा अनुभव देणारा रेल्वे प्रवासMaharashtra Exit Poll : विदर्भात महायुतीची मुसंडी! लोकसभेतील पिछेहाटीनंतर आता किती जागा मिळणार?पृथ्वीवर हाहाकार माजणार, विध्वंस होणार...

पश्चिम महाराष्ट्रात दिसणार 'शरद पवार फॅक्टर'? महायुतीला किती जागा? Zeenia च्या AI एक्झिट पोलने दिलं उत्तर

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: शायना एनसी अरविंद सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल करणारMaharashtra Breaking News Today LIVE Updates: शायना एनसी अरविंद सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल करणारराज्यात विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घ्या.
और पढो »

Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE:धुळे जिल्हा महाराष्ट्रातील नंबर एकचा जिल्हा होणारः देवेंद्र फडणवीसMaharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE:धुळे जिल्हा महाराष्ट्रातील नंबर एकचा जिल्हा होणारः देवेंद्र फडणवीसMaharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या
और पढो »

अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना राज ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक! राणेंना धूळ चारणारी मनसेत, शिवसेनेच्या...अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना राज ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक! राणेंना धूळ चारणारी मनसेत, शिवसेनेच्या...Maharashtra Assembly Election 2024 Big Blow To BJP And Uddhav Thackeray Shivsena: नारायण राणेंना पराभूत करणारी आणि त्यानंतर 2019 मध्ये शिवसेनेच्या पराभवासाठी जबाबदार ठरलेली ही महिला आता मनसेमध्ये करणार प्रवेश
और पढो »

Maharashtra Assembly Election 2024 : कृष्णराज महाडिक हाती धनुष्यबाण घेण्याची शक्यता; कोल्हापुरातही कोकण पॅटर्न?Maharashtra Assembly Election 2024 : कृष्णराज महाडिक हाती धनुष्यबाण घेण्याची शक्यता; कोल्हापुरातही कोकण पॅटर्न?Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार खासदार धनंजय महाडिक यांचे चिंरजीव? राजकीय वर्तुळात या नव्या समीकरणाची चर्चा...
और पढो »

Breaking News LIVE Updates: महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला! भाजपाला 150 ते 160 जागा तर शिंदे-अजित पवारांना...Breaking News LIVE Updates: महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला! भाजपाला 150 ते 160 जागा तर शिंदे-अजित पवारांना...Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असून दिवसभरातील महत्त्वाचे अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर...
और पढो »

Maharashtra Assembly Election 2024 LIVE Updates: मावळमध्ये अजित पवार गटाला धक्काMaharashtra Assembly Election 2024 LIVE Updates: मावळमध्ये अजित पवार गटाला धक्काMaharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या.
और पढो »



Render Time: 2025-02-13 14:19:58