Maharashtra Assembly Election: उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अधिकृत उमेदवारांसमोर घटक पक्षांनीच आव्हान निर्माण केल्यानं अनेक मतदारसंघात दोस्तीत कुस्ती होणार आहे. महायुती आणि मविआ दोघंही आपली सत्ता येणार असा दावा करत असताना अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळत आहे.
Maharashtra Assembly Election: राज्यातील 'या' मतदारसंघांमध्ये दोस्तीत कुस्ती? कोणते आहेत हे मतदारसंघ?
विधानसभा निवडणुकीसाठी मैत्रीच्या आणाभाका घेणारे राजकीय पक्ष आपल्याच दोस्तांशी अनेक मतदारसंघात कुस्ती खेळतायेत असं चित्र निर्माण झालं आहे. मैत्रीपूर्ण लढती होणारच नाहीत असा दावा करणारे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकमेकांशी भिडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत अनेक मतदारसंघात दोस्तीत कुस्ती लागल्याचं समोर आलं आहे.मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं नवाब मलिक उमेदवार आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेनं सुरेश पाटील यांना उमेदवारी दिलीय.
6) पुण्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विजय शिवतारेविरोधात अजित पवारांनी संभाजी झेंडे यांना उमेदवारी दिली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Mar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Upd Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Photos Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Videos महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ताज्या मराठी बात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह अपडेट महाराष्ट्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'त्यांना कुठल्याच गोष्टीचं...', संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'काही पत्र्याचे...'Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly: वरळीमध्ये यंदा राज ठाकरेंचे शिलेदार संदीप देशपांडे हे माजी मुख्यमंत्री आणि राज यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरेंविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
और पढो »
पुण्यात कंटेनरमध्ये सापडलं 138 कोटींचं सोनं; नाकाबंदीदरम्यान पोलीस कारवाईत यशMaharashtra Assembly Election 2024 Pune Police Found 138 Crore Gold: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये जागोजागी करण्यात आलेल्या नाकाबंदीदरम्यान पुणे पोलिसांना हे यश मिळालं आहे.
और पढो »
फडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर सरवणकर म्हणाले, 'मी राज ठाकरेंना भेटणार आणि...'Maharashtra Assembly Election Sada Sarvankar: माहिममधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही सदा सरवणकर इथून लढणार की नाही हे अद्यापही अनिश्चित असून सध्या अमित ठाकरे येथून लढत असल्याने जोरदार चर्चा सुरु आहेत.
और पढो »
साताऱ्यात टोल नाक्यावर 54700000 रुपयाचं सोनं-चांदी सापडल्याने खळबळMaharashtra Assembly Election: 15 ऑक्टोबरपासून राज्याच आचारसंहित लागू झाली असून वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान बेकायदा पैसे, दारु, अमली पदार्थ, मौल्यवान धातू या माध्यमातून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
और पढो »
5 वर्ष, 3 सरकारं, एकच व्यक्ती तीनदा उपमुख्यमंत्री, 2 फुटलेले पक्ष अन्... महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडींची झलकMaharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्याआधी गेल्या पाच वर्षांत राजकारण किती बदललं हे जाणून घेऊया.
और पढो »
Maharashtra Vidhan Sabha Election : महायुतीचं 'रिपोर्ट कार्ड'... अडीच वर्षात काय काम केलं, कुठे गुंतवणूक केली? पाहा महत्त्वाचे 3 मुद्देMaharashtra Assembly Election : राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केली आणि सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले.
और पढो »