Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील व देशभरातील ठळक घडामोडी जाणून घेऊया एका क्लिकवर
Maharashtra Breaking News LIVE Updates : बीड सरपंच हत्याकांडातील घडामोडींना वेग आला आहे. या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यातील व देशातील सर्व घडामोडींचा वेगवान आढावा या लाइव्ह ब्लॉगमधून घेऊयात.Maharashtra Breaking News LIVE Updates: वाघीण-बछड्यांचा मार्ग अडवल्याप्रकरणी नागपूर खंडपीठात सुमोटो दाखल. दोन दिवसात मुख्य वनसंरक्षकांना उत्तर देण्याचे आदेशनागपुरात एचएमपीव्ही विषाणूचे 2 संशयित रुग्ण सापडल्याची माहिती समोर येत आहे.
टोमेटो, बटाट्यासारख्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने डिसेंबरमध्ये घरगुती अन्न महाग झाले. सोमवारी एका अहवालात ही माहिती दिली. क्रिसिलच्या उपकंपनीनुसार, शाकाहारी थाळी तयार करण्याचा सरासरी खर्च डिसेंबरमध्ये ६% वाढून ३१.६ रुपये प्रति प्लेट झाला आहे.मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने ४ कोटी रुपयांच्या गांजाच्या तस्करीचा पर्दाफाश केला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
पाटणा, पश्चिम बंगाल येथे आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथे सकाळी 6.37 वाजता 15 सेकंदासाठी भूकंपाचे धक्के जाणवले. तर, जलपाईगुडी येथेदेखील भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून तिबेट-नेपाळ सीमेलगत भूकंपाचे केंद्र असल्याचे समोर आले आहे.Maharashtra Breaking News LIVE Updates: नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला
नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे. एप्रिल 2025 अखेरीस देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रकारच्या विमानसेवा सुरू होणार. मार्च 2025 खेरीज देशांतर्गत वाहतूक सुरू होणार तर एप्रिल 2025 अखेरीस आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहितीMaharashtra Breaking News LIVE Updates: ठाकरे गटाच्या स्थगित झालेल्या उर्वरित बैठका 7 जानेवारीपासून सुरू होणार
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत. 21 डिसेंबर रोजी मुंबईतील निरीक्षकांची बैठक पार पडली होती त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या स्थगित झालेल्या उर्वरित बैठका आजपासून ३ दिवस सुरू होणार आहेत.
Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Breaking News LIVE Updates: एक देश एक निवडणूक घटनादुरुस्ती लोकसभेत सादर होणार?Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील ठळक घडामोडींचा थेट आढावा एका क्लिकवर
और पढो »
Maharashtra Breaking News Today LIVE UpdatesMaharashtra Breaking News Today LIVE Updates: विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचे आभार मानले आहेत.
और पढो »
राज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात गारठा वाढला असला तरी रविवारपासून थंडीचा कडाका कमी होणार असण्याची शक्यता आहे.
और पढो »
China HMPV Virus: India में मिला HMPV वायरस का पहला केस! 8 महीने का बच्चा संक्रमितChina HMPV Virus BREAKING NEWS: India में मिला HMPV वायरस का पहला केस! 8 महीने का बच्चा संक्रमित
और पढो »
चीनमधून येणाऱ्या HMPV व्हायरसमुळे महाराष्ट्रात सतर्कताचीनमधील HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री झाली आहे. महाराष्ट्रात आरोग्य विभाग सतर्क होण्यास सुरुवात केली आहे.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE Updates: अमोल कीर्तिकरांना मातृशोकMaharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींबरोबरच राजकीय क्षेत्रातील लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर...
और पढो »