Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या निवडणुकीचा नेमका कार्यक्रम कसा असणार आहे.
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र ात कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम? जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर
Maharashtra Asssembly Election: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या निवडणुकीचा नेमका कार्यक्रम कसा असणार आहे.महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत तारखांची घोषणा केली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणुकीचा नेमका कार्यक्रम कसा असणार आहे हे जाणून घ्या.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान इच्छुक उमेदवारांसाठी 29 ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. अर्जांची छाननी करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदत असेल. तसंच जर उमेदवारांनी अर्ज मागे घ्यायचा असेल तर 4 नोव्हेंबरपर्यंत संधी असेल. दरम्यान 20 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात 288 मतदारसंघांमध्ये मतदान होईल. निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याने एकाच वेळी सगळीकडे मतदान होईल. यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून, राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार हे निश्चित होईल. महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी बहुमताचा 145 चा आकडा पार करावा लागणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने 25 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलं आहे.
85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना घरुन मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. पैसे, मद्य, ड्रग्जता वापर यावक बारकाईने लक्ष असेल अशीही माहिती देण्यात आली आहे.Full Scorecard →महाराष्ट्र
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Mar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Upd Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Photos Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Videos महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ताज्या मराठी बात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह अपडेट महाराष्ट्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Horoscope : 'या' 5 राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ, असा असेल आजचा दिवसआजचा दिवस कसा असेल जाणून घ्या, कारण तसा दिनक्रम तयार करणे फायदेशीर ठरेल.
और पढो »
Breaking News LIVE: मराठा समाजाला त्यांचे अधिकार मिळावेतMaharashtra Breaking News LIVE : दिवसभातील सर्व घडामोडी एका क्लिकवर
और पढो »
...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते; प्रकाश आंबेडकरांनी कोणाचा उल्लेख करत केला मोठा दावा?Maharashtra Political News : प्रकाश आंबेडकर यांचा निशाणा कोणावर? जाणून घ्या राजकीय वर्तुळातील एका महत्त्वाच्या नेत्याच्या सूचक विधानामागे दडलंय तरी काय
और पढो »
महाराष्ट्रात पाऊस किंवा सूर्यकिरण? जाणून घ्या हवामान स्थितीउत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर असला तरी राज्याच्या उर्वरित भागात पावसाचा जोर ओसरवेल. शनिवारपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचं म्हटलं जात आहे.
और पढो »
महाराष्ट्राला मिळाल्या आणखी 3 वंदे भारत, कोणते जिल्हे जोडणार, स्थानके किती? सर्वकाही जाणून घ्याMaharashtra Gets Three New Vande Bharat Trains: महाराष्ट्राला तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेस मिळाल्या आहेत. कोणत्या मार्गावर धावणार किती असतील स्थानके सर्वकाही जाणून घ्या
और पढो »
Maharashtra Weather News : पाऊस पाठ सोडेना, उकाडा कमी होईना; राज्यातील हवामानात का होतायत झपाट्यानं बदल?Maharashtra Weather News : पावसाचा मुक्काम आणखी किती दिवस? जाणून घ्या हवामान विभागाचं यावर काय म्हणणं...
और पढो »