Maharashtra Breaking News LIVE: 76 व्या प्रजासत्ताक दिनी परेडला सुरुवात

Latest Marathi Batmya समाचार

Maharashtra Breaking News LIVE: 76 व्या प्रजासत्ताक दिनी परेडला सुरुवात
Latest News In MarathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 50 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 188%
  • Publisher: 63%

Republic Day 2025 : 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडींचा वेगवान आढावा.

: भारतात 26 जानेवारी रोजी साजरा होणारा 'प्रजासत्ताक दिन' हा आपल्या देशाच्या इतिहासातील एक अतिशय खास दिवस आहे. हा दिवस आपल्या देशाच्या संविधानाच्या अंमलात येण्याचा आणि भारताला स्वतंत्र, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा दिवस आहे. प्रजासत्ताक दिनी, कर्तव्य मार्गावर परेड आयोजित केली जाते, ध्वज फडकवला जातो आणि वेगवेगळ्या राज्यांचे चित्र प्रदर्शित केले जातात.तब्येतीच्या कारणास्तव शरद पवार ांचे 30 जानेवारीपर्यंतचे सर्व दौरे रद्द केले आहेत.

राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये ‘जन भागीदारी’ वाढवण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला अनुसरून सुमारे 10,000 विशेष अतिथींना संचलन पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील हे विशेष अतिथी ‘स्वर्णिम भारत’चे शिल्पकार आहेत. त्यामध्ये विविध क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तसेच सरकारच्या योजनांचा उत्तम वापर करणाऱ्यांचा समावेश आहे.

नेहरु जॅकेट आणि टोपीमध्ये दिसणारी अभिनेत्री बॉलिवूडची पहिली सुपरस्टार, घ्यायची सर्वात जास्त फी, ओळखलं?भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या मॅच दरम्यान ढगाळ वातावरण? जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज'याच्यामुळे मी निवृत्त झालो'; MS Dhoni वर माजी खेळाडूचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाला? 'लायकी नसलेल्या व्यक्तीला...', ममता कुलकर्णीच्या नियुक्तीवर पहिला आक्षेप, हिमांगी सखी माँ म्हणाल्या 'ड्रग्ज केसमध्ये जेलमध्ये...'

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या Saif Ali Khan Attack Walmik Karad Santosh Deshmukh Murder Case Republic Day 2025 Republic Da

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रात HMPV चा शिरकाव?Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रात HMPV चा शिरकाव?Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील व देशभरातील ठळक घडामोडी जाणून घेऊया एका क्लिकवर
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE Updates: अमोल कीर्तिकरांना मातृशोकMaharashtra Breaking News LIVE Updates: अमोल कीर्तिकरांना मातृशोकMaharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींबरोबरच राजकीय क्षेत्रातील लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर...
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE Updates: आज पुण्यातील मंत्री आणि आमदार घेणार महापालिकेत बैठकMaharashtra Breaking News LIVE Updates: आज पुण्यातील मंत्री आणि आमदार घेणार महापालिकेत बैठकaharashtra Breaking News Live Updates : दिवसभरातील प्रत्येक लक्षवेधी घटनांचे अपडेट्स पाहा एका क्लिकवर.
और पढो »

Breaking News Today: विधानसभा चुनाव में आज नामांकन करेंगी दिल्ली की मुख्यमंत्री आतिशी, कालका माता के लेंगी आशीर्वादBreaking News Today: विधानसभा चुनाव में आज नामांकन करेंगी दिल्ली की मुख्यमंत्री आतिशी, कालका माता के लेंगी आशीर्वादaaj ki taaza khabar breaking news live update today 13 january 2025 Mahakumbh 2025 weather update today delhi assembly election date pm modi Z morh Tunnel Breaking News Today देश
और पढो »

कुठे तयार केला जातो देशाचा तिरंगा? केवळ एका कंपनीकडे आहे याचे कॉन्ट्रॅक्टकुठे तयार केला जातो देशाचा तिरंगा? केवळ एका कंपनीकडे आहे याचे कॉन्ट्रॅक्टदेशभरात 76 व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जातो. तिरंगा मोठ्या अभिमानाने फडकवला जातो. कुठे आणि कसा तयार केला जातो तिरंगा जाणून घेऊया.
और पढो »

लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस के यात्रियों को दूसरी ट्रेन ने कुचला: 13 की मौत, 40 घायल; आग की अफवाह फैली, लोग...लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस के यात्रियों को दूसरी ट्रेन ने कुचला: 13 की मौत, 40 घायल; आग की अफवाह फैली, लोग...Maharashtra Jalgaon Paranda Railway Station Pushpak Express Train Accident LIVE Update.
और पढो »



Render Time: 2025-02-13 05:25:00