Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सुरु असणारा हा पाऊस आता फार काळ राज्यात तग धरणार नसून, येत्या काळात तो परतीचा प्रवास सुरु करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Maharashtra Weather News : पश्चिम महाराष्ट्रावर ढगांची चादर; मुंबईसह राज्यात हवामानाची विचित्र स्थिती...
राज्यावर असणारे पावसाचे ढग आता काही अंशी विरताना दिसत असून, येत्या काही दिवसांमध्ये पाऊस राज्यातून काढता पाय घेण्यास सुरुवात करेल असा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकणात पावसाच्या अनधुमधून बरसणाऱ्या सरी सुरुच असल्या तरीही मुंबई, उपनगर क्षेत्रांमध्ये मात्र पाऊस बहुतांशी उघडीप देताना दिसत आहे. इतकंच नव्हे, तर मधूनच या पावसाची येणारी जोरदार सर अनेकांनाच गोंधळात टाकताना दिसत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मध्य भारतात सक्रिय असणारं कमी दाबाचं क्षेत्र सध्या विरळ होऊ लागलं असून, पावसाचा जोर कमी होण्यास कारणीभूत ठरत आहे. सध्या पुणे आणि साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागांमध्ये पावसाचा जोर ओसरताना दिसणार आहे.
राजस्थानपासून बंगाच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून गुजरातपासून केरळच्या उत्तरेपर्यंत समांतर क्षेत्रामध्ये समांतर प्रणालीत कमी दाबाचा हा पट्टा सक्रिय असल्यामुळं तेलंगणा, कर्नाटकचा अंतर्गत भाग, केरळ आणि तामिळनाडूचं किनारपट्टी क्षेत्र या भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Monsoon News Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Rain Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Weather News : पावसाचं काही खरं नाही! चक्रीवादळ येतंय... पण कुठे? मान्सूनचं काय चाललंय?Maharashtra Weather News : देशभरात पावसाचा जोर वाढणार, महाराष्ट्रात मात्र लपंडाव सुरूच; हवामानाची स्थिती नेमकं काय सुचवू पाहतेय?
और पढो »
ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहून धुमाकूळ घालणार; मुंबईसह आणखी कोणत्या भागासाठी सतर्कतेचा इशारा?Maharashtra Weather News : राज्यातील हवामानाची स्थिती पाहता काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरताना दिसला तरीही काही भागांमध्ये मात्र पाऊस अचानकच धुमाकूळ घालताना दिसणार आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : राज्यात पावसाची उघडीप; मुंबईत हलक्या सरींची बरसात, उकाडा मात्र कायमMaharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मागील काही तासांपासून राज्यात पावसानं चांगलीच उघडीप दिली. तर, काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची बरसात पाहायला मिळाली
और पढो »
Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचं दमदार पुनरागमन; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये मुसळधार?Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस दमदार कमबॅक करताना दिसणार आहे. पाहा सविस्तर हवामान वृत्त...
और पढो »
Maharashtra Weather News : ऑरेंज, यलो, रेड...; राज्यात सर्वत्र पावसाचे अलर्ट जारी, कुठं परिस्थिती धडकी भरवणार?Maharashtra Weather News : शनिवारपासूनच राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, पुढील 24 तासांमध्ये नेमकी कशी परिस्थिती असेल? पाहा....
और पढो »
Maharashtra Weather News : मुंबईसह उपनगरात उघडीप; विदर्भात मात्र मुसळधार, पावसानं खरंच परतीची वाट धरली?Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आणि पाहता पाहता या मान्सूननं सबंध राज्य व्यापलं.
और पढो »