Maharashtra Weather News : देशभरात पावसाचा जोर वाढणार, महाराष्ट्रात मात्र लपंडाव सुरूच; हवामानाची स्थिती नेमकं काय सुचवू पाहतेय?
देशभरात सध्या बहुतांश राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असून, हा पाऊस येत्या दिवसांमध्ये आणखी वाढणार की काढता पाय घेणार याकडेच अनेकांचं लक्ष लागलं आहे. पावसाचं एकंदर प्रमाण पाहता गुजरात आणि केरळमध्ये परिस्थिती बिघडताना दिसत आहे. गुजरातमध्ये काही भागांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आलं असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार या भागांमध्ये 15 हजारांहून अधिक नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.
तिथं गुजरातमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असतानाच इथं महाराष्ट्रात मात्र पावसाची संमिश्र स्थिती पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून, तिथं पावसाचं अर्थात मान्सूनचं प्रमाण वाढलेलं असतानाच इथं महाराष्ट्रातील पर्जन्यमानात घट झाली आहे. ज्यामुळं राज्याच्या काही भागांमध्ये मागील 24 तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा असूनही पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला.
पुढील 24 तासांमध्येही राज्यात स्थिती काहीशी अशीच राहणार असून, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाची रिपरिप आणि अधूनमधून पडणारा लख्ख सूर्यप्रकाश अशी हवामानाची एकंदर स्थिती पाहायला मिळणार आहे. तर, विदर्भात मात्र पावसाच्या मुसळधार सरींचा अंदाज आहे. राज्यातील पश्चिम भागामध्ये घाटमााथ्यावरील क्षेत्रामध्ये पावसाची दमदार हजेरी राहणार असून, मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसासाठी पूरक वातावकरण निर्मिती होणार आहे.
राज्यात सध्या बहुतांश भागांमध्ये पावसाची ये- जा सुरू असल्यामुळं या श्रावणसरीच असल्याचं आता स्पष्ट होत आहे. अधूनमधून डोकावणारी सूर्याची किरणं आणि मध्येच दाटून येणारे पावसाचे काळे ढग अशी हवामानाची एकंदर स्थिती पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनीही वर्तवला आहे.तिथं गुजरातमध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होऊन त्याचं वादळात रुपांत होण्याची भीती असतानात इथं राजस्थानमधूनही एक वादळी प्रणाली अरबी समुद्राच्या दिशेनं पुढे सरकताना दिसत आहे.
Monsoon News Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Rain Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Alibaug News : धक्कादायक! अलिबागमध्ये रात्रीस खेळ चाले; एक फोन, S*X साठीच्या गोळ्या आणि...Alibaug News : मुंबईहून काही तासांच्या अंतरावर असणाऱ्या अलिबागकडे वीकेंडला अनेकांचेच पाय वळतात. पण, याच अलिबागमध्ये काय सुरुय माहितीये?
और पढो »
Maharashtra Weather News : राज्यात कुठं पाऊसधारा, कुठं उष्ण वारा? पाहा सविस्तर हवामान वृत्तMaharashtra Weather News : मुंबईच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी, उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाळ्याच उन्हाळ्याची जाणीव... पाहा हवामान विभागाचं यावर काय म्हणणं...
और पढो »
Maharashtra Weather News : राज्यात पावसाची उघडीप; मुंबईत हलक्या सरींची बरसात, उकाडा मात्र कायमMaharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मागील काही तासांपासून राज्यात पावसानं चांगलीच उघडीप दिली. तर, काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची बरसात पाहायला मिळाली
और पढो »
'SC ने बलात्काऱ्याच्या प्रचाराला गेलेल्या पंतप्रधानांची..'; 'कायदा लोचटांच्या कोठ्यांवर..'Badlapur School Case Modi Rally For Revanna Criticised: न्यायालय कोलकात्यावर चिंता व्यक्त करते, पण महाराष्ट्रातील राज्य घटनेवरचा बलात्कार, चिमण्यांची तडफड त्यांना दिसत नाही.
और पढो »
MHADA Fake Website : एक ग्राफिक डिझायनर, एक शिक्षक अन् एक डेव्हलपर; अशी बनली स्वप्नांच्या घरांची बनावट वेबसाईटMHADA Fake Website : हक्काच्या घराच्या शोधात तुम्ही म्हाडापर्यंत पोहोचलात खरं, पण फॉर्म भरताय ती वेबसाईट खरी आहे का? आधी पाहून घ्या नाहीतर...
और पढो »
'मोदींना अर्थव्यवस्थेतले किती कळते? हा प्रश्न...'; 'महान योजनेची हत्या केली' म्हणत टीकाNiti Ayog Meeting PM Modi Criticised: मोदी हे अवतारी पुरुष आहेत ते त्यांच्या अंधभक्तांसाठी, पण अवतारी पुरुषाकडे विकासाचे कोणतेही मॉडेल नाही, असा टोला लगावण्यात आला आहे.
और पढो »