Pune Hit And Run : पुण्यात आणखी एक हिट अॅण्ड रन; मध्यरात्री नेमकं काय घडलं... जाग येतात संपूर्ण पुणे हादरलं. कुठे झाला हा भीषण अपघात?
Pune Accident : आणखी एक हिट अॅण्ड रन! पुण्यात अज्ञात वाहनाची दोन पोलीस कॉन्स्टेबलना धडक; एकाचा मृत्यू
pune accident Hit and Run case unknown vehicle dashed two policemen latest updates: पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणाटच्या जखमा ताज्या असतानाच आता इथं आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आणखी एका हिट अॅण्ड रन प्रकरणानं पुणे हादरलं आहे. रविवारी मध्यरात्री झालेल्या हीट अॅण्ड रन प्रकरणात पुणे पोलीस दलातील एका पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला असून, या भीषण अपघातात दुसरे कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. या अपघातामध्ये पोलीस कर्मचारी समाधान कोळी हे मृत्युमुखी पडले, तर संजोग शिंदे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रीजच्या खाली रात्री पावने दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. खडकी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे दोन पोलिस कॉन्स्टेबल रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. तितक्यातच समोरून वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला असून, पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला वेग दिल्याचं कळत आहे.महाराष्ट्रहजारो नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होणार, सिडकोच्या लॉटरील...
Pune News Pune Police Pune Hit And Run News पुणे पुणे हिट अँड रन पुणे बातम्या मराठी बातम्या Pune Porche Car Accident
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू, 4 जखमीSamruddhi Mahamarg accident News today: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन कारची समोरा समोर धडक,दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू
और पढो »
माझ्या सख्ख्या पुतण्याची चूक असली तरी...; अपघातानंतर अजित पवारांच्या आमदाराची पहिली प्रतिक्रियाPune Nashik Highway Manchar Accident: अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याने बेदरकारपणे कार चालवत दुचाकीस्वाराला चिरडले. यात एकाचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाच्या वडिलांना दणका; महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर बुल्डोजरPune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाचा तपास एका दिशेनं सुरु असतानाच अडचणीत सापडलेल्या त्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना आणखी एक दणका मिळाला आहे.
और पढो »
मरीन ड्राईव्हला महिला पाय घसरुन समुद्रात पडली, पुढे काय झालं पाहा...; अंगावर काटा आणणारा VIDEOमरीन ड्राईव्हवर (Marine Drive) एक महिला पाय घसरुन समुद्रात पडली. यानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालत महिलेचा जीव वाचवला.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात आणखी एक अपघात अल्पवयीन टँकर चालकाने तिघांना उडवलेMaharashtra Breaking News LIVE: राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाच्या अंदाजापासून ते अगदी इतर सर्व घडामोडींपर्यंतच्या सर्व अपडेट एका क्लिकवर
और पढो »
वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेचा उपनेता; राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात, मुलगा आणि ड्रायव्हर फरारWorli Hit And Run: वरळी येथे हिट अँड रन केसची घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
और पढो »