Sassoon Hospital : ससून रुग्णालय पुण्यातलं नामांकित हॉस्पिटल आहे. मात्र ते नेहमीच चर्चेत असतं ते हॉस्पिटलमधल्या गैरप्रकारांमुळे.. आताही ससून हॉस्पिटल पुणे कार अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणी चर्चेत आलंय.
Sassoon Hospital : ससून रुग्णालय पुण्यातलं नामांकित हॉस्पिटल आहे. मात्र ते नेहमीच चर्चेत असतं ते हॉस्पिटलमधल्या गैरप्रकारांमुळे.. आताही ससून हॉस्पिटल पुणे कार अपघात प्रकरणी चर्चेत आलंय. पुणे कार अपघातामधल्या अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या डॉ. अजय तावरे ला अटक करण्यात आलीय. रजेवर असतानाही आपल्या सहकारी डॉक्टरकडून अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलून टाकल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केलाय.
डॉ. तावरेची ससूनच्या अधीक्षक पदी नियुक्ती करावी असं पत्र राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंनी लिहिलं होतं. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिलेलं पत्र व्हायरल झालंय. डॉ. अजय तावरे गेली 15 वर्ष ससूनमध्ये काम करतायत. मग त्यांची बदली का होत नाही. तावडेंचा नेमका गॉडफादर कोण असे सवालही विरोधकांनी केलेत. ससूनमधल्या कारनाम्यांची यादीही प्रचंड मोठी आहे. गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना उपचार देण्यापेक्षा आपल्या गैरकारभारांमुळे ससून रुग्णालय सर्वाधिक चर्चेत आहे.
दरम्यान, उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी याच डॉ. तावरेवर निलंबनाची कारवाई झाली होती. दारु ढोसून बेदरकार कार चालवत दोघांना चिरडल्याचा त्या अल्पवयीन पोराचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी ब्लड सॅम्पल महत्त्वाचा पुरावा होता. मात्र निलंबनाची कारवाई होऊनसुद्धा याच तावरेची मजल चक्क अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल कचऱ्यात फेकण्यापर्यंत गेलीय. त्यामुळे ससून रुग्णालयाची लक्तरे पुन्हा वेशीवर टांगली गेलीय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.एक कौतुकाची थाप तर हवीच! पालिकेच्या शाळेत शिकणारा आयुष जाधव...
Pune Porsche Car Accident Sassoon Hospital Dr Ajay Taware Srihari Halnore Blood Sample Vishal Aggarwal Dustbin Pune Police Pune Crime पुणे ससून हॉस्पिटल अजय तावरे श्रीहरी हळनोरे विशाल अग्रवाल पुणे पोलिस
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'पुण्यातील ससून रुग्णालय 'गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा' आहे का? आधी ललित पाटील, आता डॉक्टरांनी..'Sasun Hospital Doctor Arrested: पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने परस्पर बदलल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
और पढो »
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टची अदलाबदल करणं भोवलंकल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
और पढो »
Pune Porsche Accident: ससूनच्या 'त्या' 2 डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचं काय केलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रमकल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
और पढो »
Apna Adda 13: हजार ऑडिशन देकर मैं बन ही गई हीरोइन, पापा की हां के इंतजार में बीत गए कई साल‘अपना अड्डा’ सीरीज में इस बार बात फरीदाबाद में जन्मी कनिका गौतम की। कनिका की पिता महेश कुमार शर्मा भारतीय वायुसेना से अभी पिछले साल ही सेवानिवृत्त हुए हैं
और पढो »
क्या दोबारा गिरफ्तार होगा 'नाबालिग शहजादा'? कहां फंसा है पेंच, नशे में पोर्शे से 2 लोगों की खत्म कर दी ज...Pune Porsche Car: पुलिस के मुताबिक, किशोर के खिलाफ भारतीय दंड संहिता की धारा-304 (गैर इरादतन हत्या) और मोटरवाहन अधिनियम की संबंधित धाराओं के तहत प्राथमिकी दर्ज की गई है.
और पढो »
Pune Porshe Accident: आरोपियों पर अन्य अपराध में शामिल होने का संदेह, पिता को 24 मई तक पुलिस हिरासत में भेजाPune Porshe Accident: पुलिस की ओर से वकील की डिमांड है कि सात दिनों की हिरासत दी जाए, आरोपियों के अन्य अपराध में संदेह होने के सबूत मिले हैं.
और पढो »