रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा सामन्यांसाठी भरघोस प्लान आणला आहे. यामध्ये त्यांनी Jio AI Cloud लाँच केलं आहे.
Reliance AGM 2024 ची सुरुवात रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली. Jio AI Cloud लाँच केलं आहे. जेथे युझर्स आपला डेटा अपलोड करु शकतात. यामध्ये फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट्स स्टोर केले जाऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे हे अतिशय माफक दरात मिळणार आहे. Reliance AGM 2024मध्ये मुकेश अंबानींनी लाँच केलं Jio AI Cloud. यामध्ये 100GB डेटा फ्री मिळणार आहे.
मुकेश अंबानींनी Jio AI Cloud लाँच केलेल्या Jio AI Cloud च्या वेलकम ऑफरची सुरुवात दिवाळीपासून होणार आहे. ज्या अंतर्गत Jio युझर्स 100GB Free Cloud स्टोरेज मिळणार आहे. प्रत्येक एका भारतीयाला प्रत्येक डिवाइसवर AI सर्विस आणि क्लाऊड स्टोरेजची सुविधा मिळणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, हा एक सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे.मुकेश अंबानीने सांगितले की, AI ला प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचवणे हा एकमेव उद्देश आहे. प्रत्येक वयाच्या व्यक्तीपर्यंत AI चे सर्व फिचर्स अंबानींना पोहोचवायचे आहे.
Reliamce AGM 2024 मध्ये मुकेश अंबानी यांनी 2G मुक्त भारताचा नारा दिला आहे. Jio ने 50 टक्के युझर्सला 3G शी जोडले आहे. पुढे त्या म्हणाले की, देशातील प्रत्येक काना कोपऱ्यात रिलायन्सचे जिओ पोहोचले आहे. देशातील सर्वात मोठे पेटेंट होल्डर बनले आहेत. Jio कडे 5G, 6G मध्ये 350 हून अधिक पेटेंट आहे. कंपनीने 5G फोन सामान्यांपर्यंत पोहोचवला आहे. 2 वर्षांत Jio चे 13 कोटी ग्राहक 5G शी जोडले गेले आहेत. पुढे त्यांनी सांगितले की, 2G ग्राहक देखील आता 5G मध्ये अपग्रेड होत आहेत.'कंगनाला बलात्काराचा फार अनुभव, तिलाच...', शिरोमणी अकाली दलच्या प्रमुखांनी अभिनेत्रीला दिलं उत्तर
Jio AI Cloud Mukesh Ambani What Is Jio AI Cloud How To Jio AI Cloud What Is Jio AI Cloud Welcome Offer
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Reliance AGM 2024:ಅತೀ ಅಗ್ಗದ 5G Phone ಇಂದು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ ಮುಖೇಶ್ ಅಂಬಾನಿ !Reliance AGM 2024 today:ರಿಲಯನ್ಸ್ ಕೈಗೆಟುಕುವ ಬೆಲೆಯಲ್ಲಿ 5G ಸ್ಮಾರ್ಟ್ಫೋನ್ ಅನ್ನು ಅನಾವರಣಗೊಳಿಸುವ ಸಾಧ್ಯತೆಯಿದೆ.
और पढो »
जसप्रीत बुमराह म्हणतो, ‘या कर्णधाराने मला सर्वाधिक सुरक्षित भावना दिली’, विशेष म्हणजे तो रोहित शर्मा नव्हे2016 मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केल्यानंतर, जसप्रीत बुमराह आता संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य बनला आहे.
और पढो »
'त्याच्या बापाला पण...', निलेश राणेंवर राऊत संतापले! पवारांचा उल्लेख करत म्हणाले, 'फडणवीस तोंड...'Sanjay Raut Slams Nilesh Rane: पत्रकारांनी निलेश राणेंनी नोंदवलेल्या मतावरुन प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी संतापलेल्या स्वरामध्ये या वक्तव्यावरुन थेट राज्याच्या गृहमंत्र्यांचा उल्लेख करत प्रतिक्रिया नोंदवली.
और पढो »
विधानसभेपूर्वी शरद पवारांची मोठी खेळी, थेट देवेंद्र फडणवीसांचा कट्टर समर्थकच फोडलाप्रताप नाईक, झी मीडिया, कागल कोल्हापूर : कागलमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचं ठरलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक मानले जाणारे समरजित घाटगेंनी शरद पवारांच्या पक्षात सामील होऊन तुतारी फुंकण्याचा निर्धार केलाय.. कागलमध्ये हसन मुश्रीफांच्या विरोधात पवारांना तगडा उमेदवार मिळालाय.
और पढो »
'दुसऱ्या बाईसाठी नाग चैतन्य शोभिताला 2027 मध्ये सोडणार'; थेट पोलीस स्टेशनमध्ये...Naga Chaitanya To Leave Sobhita Dhulipala For Another Woman: समंथा प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर आता नाग चैतन्याने दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर साखरपुडा केल्यानंतर हे भाकित करण्यात आलं आहे.
और पढो »
ICC Ranking मध्ये टीम इंडियाच्या युवा खेळाडूंचा जलवा, 'या' खेळाडूंची मोठी झेपICC Ranking : आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. टी20 आयसीसी क्रमवारीत टॉप 10 मध्ये भारताच्या तीन फलंदाजांचा समावेश आहे.
और पढो »