RBI ची Gold Loan धक्कादायक आकडेवारी! मागील 7 महिन्यांत सोनं गहाण ठेऊन...; 2 कारणंही सांगितली

Loan Against Gold समाचार

RBI ची Gold Loan धक्कादायक आकडेवारी! मागील 7 महिन्यांत सोनं गहाण ठेऊन...; 2 कारणंही सांगितली
Gold JewelleryBank Loan
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 10 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 14%
  • Publisher: 63%

Loans Against Gold Jewellery: देशातील बँकांची बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीमध्ये ही थक्क करणारी माहिती समोर आली आहे. नेमकं काय म्हटलं आहे आरबीआयने आणि सोनं गहाण ठेवून भारतीयांनी किती कर्ज घेतलं आहे पाहूयात...

भारतीयांच्या कर्ज घेण्याच्या पॅटर्नसंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आकडेवारी जारी केली असून यामध्ये सोन्यासंदर्भातील आकडेवारी थक्क करणारी आहे.सोने गहाण ठेऊन त्याच्या मोबदल्यात कर्ज घेणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. 2024-25 च्या आर्थिक वर्षातील यासंदर्भातील आकडेवारी फारच थक्क करणारी आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात बँकांमध्ये सोने आणि घरातील दागदागिन्याच्या मोबदल्यात घेतल्या जाणाऱ्या कर्जाचे प्रमाण 50.4 टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं आहे.

रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या मधोमध असलेलं छुप हिलस्टेशन; महाराष्ट्रातील थंड हवेच्या पर्यटनस्थळांना देत टक्करChanakya Niti:लग्नानंतर महिलांनी माहेरी जास्त दिवस का थांबू नये? जाणून घ्या कारण

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gold Jewellery Bank Loan

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बाबा सिद्दीकींवर गोळी झाडल्यानंतर आरोपी रुग्णालयात आला, 30 मिनिटे थांबला...; चौकशीत धक्कादायक खुलासाबाबा सिद्दीकींवर गोळी झाडल्यानंतर आरोपी रुग्णालयात आला, 30 मिनिटे थांबला...; चौकशीत धक्कादायक खुलासाBaba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता आरोपीने पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती दिली आहे.
और पढो »

डेंग्यू,टीबी, मधुमेह, डायरिया... मुंबईकरांच्या आजारात टॉपवर कोणता आजार?डेंग्यू,टीबी, मधुमेह, डायरिया... मुंबईकरांच्या आजारात टॉपवर कोणता आजार?Mumbai: मागील सात वर्षांत आरोग्य क्षेत्रावरील खर्चात ९८ टक्के वाढ झाली असली तरी आजारांवर मात्र नियंत्रण मिळवणे साध्य झाले नसल्याचा निष्कर्षही आरोग्याशी संबंधित अहवालात काढण्यात आला आहे.
और पढो »

याहून जास्त क्रूर काय! नवजात स्त्री अर्भकाला इमारतीवरून फेकलं? अंबरनाथमधील धक्कादायक घटनायाहून जास्त क्रूर काय! नवजात स्त्री अर्भकाला इमारतीवरून फेकलं? अंबरनाथमधील धक्कादायक घटनाअंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाइट्स या इमारतीत एका नवजात स्त्री अर्भकाला इमारतीवरून फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेतलं आहे.
और पढो »

Maharashtra Exit Poll: राज ठाकरेंच्या पदरी निराशाच? 'मनसे'ला किती जागा मिळणार पाहिलं?Maharashtra Exit Poll: राज ठाकरेंच्या पदरी निराशाच? 'मनसे'ला किती जागा मिळणार पाहिलं?Maharashtra Exit Poll 2024 How Many Seats Raj Thackeray MNS Will Get: महाराष्ट्रातील विधानसभेच्या मतदानानंतर एक्झिट पोलची एकडेवारी समोर आलेली असतानाच मनसेला किती जागा मिळणार यासंदर्भातील संभाव्य आकडेवारी समोर आली आहे.
और पढो »

महाराष्ट्रात 6 महिन्यांत 42 लाख मतदार कसे वाढले? 'त्या' 13 लाख मतांचं गूढ काय? आव्हाडांची भलीमोठी पोस्टमहाराष्ट्रात 6 महिन्यांत 42 लाख मतदार कसे वाढले? 'त्या' 13 लाख मतांचं गूढ काय? आव्हाडांची भलीमोठी पोस्टMaharashtra Assembly Election 2024 Jitendra Awhad Questions ECI: आव्हाड यांनी सविस्तर आकडेवारी मांडत महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
और पढो »

'चूक झाली असल्यास..'; राज ठाकरेंना मोठा धक्का! आधी सगळे उमेदवार पडले अन् आता 'हा' लेटरबॉम्ब'चूक झाली असल्यास..'; राज ठाकरेंना मोठा धक्का! आधी सगळे उमेदवार पडले अन् आता 'हा' लेटरबॉम्बBig Blow To MNS Chief Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेमध्ये पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये मुंबई आणि पुण्यात दोन आढावा बैठकी घेतल्या आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-13 20:08:52