⁠रेणुका ईश्वर करनुरे... पूजा खेडकरनंतर पुण्यात आणखी एका बनावट आयएएस अधिकारीचा धुमाकूळ

Pooja Khedkar समाचार

⁠रेणुका ईश्वर करनुरे... पूजा खेडकरनंतर पुण्यात आणखी एका बनावट आयएएस अधिकारीचा धुमाकूळ
Renuka Ishwar KaranureFake IAS Officer In PunePune News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

पुण्यात आणखी एका बनावट आयएएस अधिकारीचा प्रताप समोर आला आहे. या महिला अधिकाऱ्याने अनेक महिलांची फसवणुक केली आहे.

वादग्रस्त आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण सध्या राजङर चांगलेच गाजत आहे. पूजा खेडकर यांच्या कारनाम्यानंतर आता पुण्यात आणखीन एक बनावट आयएएस अधिकारी धुमाकूळ घालत आहे. ⁠रेणुका ईश्वर करनुरे असे बनावट आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे.

⁠पुण्यातील वडकी परिसरात राहणाऱ्या रेणुका ईश्वर करनुरे या महिला आयएएस अधिकारीने परिसरातील अनेक महिलांना व्याजाने पैसे दिले. रेणुका दरमहा दहा रुपये टक्क्याने पैसे उकळत आहे. ⁠या प्रकरणी रेणुका विरोधात एका 31 वर्षे महिलेने लोणी काळभोर पोलिसात अवैध सावकारकीचा गुन्हा दाखल केला आहे. ⁠31 वर्षे पीडित महिलेला बनावट आयएस अधिकारी रेणुका हिने दोन लाख 68 हजार रुपये व्याजाने दिले होते.

मी आय एस अधिकारी आहे माझ्या नादीला लागू नको तुला कामाला लावेल, माझे पैसे तू ताबडतोब दे म्हणत धमकवण्यास सुरुवात केली असल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हंटले आहे. ⁠या सगळ्या त्रासानंतर पीडित महिलेने लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ⁠या प्रकरणी आता बनावटा आयएस अधिकारी रेणुका ईश्वर करनुरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रेणुका हिच्या अनेक भानगडी आता समोर येणार आहेत.वादग्रस्त आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांच्या कंपनीचा लिलाव होण्याची शक्यताय...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Renuka Ishwar Karanure Fake IAS Officer In Pune Pune News पुणे न्यूज पूजा खेडकर ⁠रेणुका ईश्वर करनुरे

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पूजा खेडकर चर्चेत असतानाच नवा IAS अधिकारी वादात; सायकल चालवतो, घोडेस्वारी करतो पण दिव्यांग म्हणून ठरला पात्रपूजा खेडकर चर्चेत असतानाच नवा IAS अधिकारी वादात; सायकल चालवतो, घोडेस्वारी करतो पण दिव्यांग म्हणून ठरला पात्रपूजा खेडकर यांच्यानंतर अजून एका IAS अधिकारीचा प्रताप समोर आला आहे. नागरी सेवा परीक्षेत आरक्षणासाठी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर होतो आहे.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात आणखी एक अपघात अल्पवयीन टँकर चालकाने तिघांना उडवलेMaharashtra Breaking News LIVE: पुण्यात आणखी एक अपघात अल्पवयीन टँकर चालकाने तिघांना उडवलेMaharashtra Breaking News LIVE: राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाच्या अंदाजापासून ते अगदी इतर सर्व घडामोडींपर्यंतच्या सर्व अपडेट एका क्लिकवर
और पढो »

रोहीत पाटलांपाठोपाठ शरद पवार आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देणाररोहीत पाटलांपाठोपाठ शरद पवार आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देणाररोहीत पाटलांपाठोपाठ शरद पवारांकडून आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देण्यात येणार आहे.. आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांना उमेदवारीचे संकेत शरद पवार यांनी दिलेत.
और पढो »

दुष्काळात तेरावा महिना! खेडकर कुटुंबाची सर्वच बाजूंनी कोंडी; IAS पूजाच्या आईवरही मोठी कारवाईदुष्काळात तेरावा महिना! खेडकर कुटुंबाची सर्वच बाजूंनी कोंडी; IAS पूजाच्या आईवरही मोठी कारवाईIAS Puja Khedkar Controversy: आयएएस पूजा खेडकर यांच्यानंतर आता त्यांची आई मनोरमादेखील वादात सापडल्या आहेत. शेतकऱ्यांवर बंदूक उगारल्याप्रकरणी त्यांच्यावर वर्षभराने कारवाई होतेय.
और पढो »

IAS Pooja Khedkar: 'एखादी महिला जेव्हा...', पूजा खेडकरच्या वडिलांनी अखेर सोडलं मौन; मुलीची बाजू घेत म्हणाले, 'ही कसली चूक'IAS Pooja Khedkar: 'एखादी महिला जेव्हा...', पूजा खेडकरच्या वडिलांनी अखेर सोडलं मौन; मुलीची बाजू घेत म्हणाले, 'ही कसली चूक'आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर (Puja Khedkar) यांच्यावर आपल्या अधिकाऱांचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यंची केंद्र सरकारकडून चौकशी केली जाणार आहे.
और पढो »

पूजा खेडकर कुटुंबीयांचे पंकजा मुंडेंशी राजकीय संबंध? त्या 12 लाखांच्या चेकमुळं चर्चेला उधाणपूजा खेडकर कुटुंबीयांचे पंकजा मुंडेंशी राजकीय संबंध? त्या 12 लाखांच्या चेकमुळं चर्चेला उधाणIAS Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेला 12 लाखाचा चेक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 13:03:23