Indian Railway Jobs : भारतीय रेल्वेत मेगा भरती होणार आहे. Railway Recruitment Board तर्फे लवकरच अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी सर्व माहिती उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
भारतीय रेल्वेत नोकरी करण्याचं स्वप्न तुम्ही बाळगून असाल तर आता तुमचं हे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वे तुमच्यासाठी खुशखबर घेऊन आलं आहे. भारतीय रेल्वेत ज्युनिअर इंजिनिअरसाठी मेगाभरती केली जाणार आहे. रेल्वे भरती बोर्डाकडून रेल्वेच्या विविध झोनमध्ये ज्युनिअर इंजिनिअरची पदं भरली जाणार आहेत. या भरतीप्रक्रियेसाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पाहूयात या भरतीसंदर्भात संपूर्ण माहिती.
इस भर्ती से लिए कैंडिडेट्स को अपने क्षेत्र से संबंधित रेलवे भर्ती बोर्ड जोन की ऑफिशइयल वेबसाइट पर एक्टिव किए जाने वाले लिंक के जरिए एप्लीकेशन पेज पर जाकर आवेदन करना होगा. आवेदन प्रक्रिया शुरू होने के साथ ही डिटेल्ट भर्ती नोटिफिकेशन जारी कर दिया जाएगा. उम्मीदवारों को भर्ती नोटिफिकेशन अच्छी तरह पढ़ने के बाद ही आवेदन करना चाहिए.महाराष्ट्र
Railway Vacancy RRB Jobs Indian Railway Bhartiyan RRB JE Vacancy 2024 RRB JE Jobs 2024 RRB Junior Engineer Vacancy 2024 Rrb Je Recruitment 2024 Railway Je Recruitment 2024 Railway Junior Engineer Vacancy रेलवे जेई भरती 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
India Post GDS Recruitment : भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती, 44 हजार तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी; कसा भरायचा अर्ज?India Post GDS Recruitment : भारतीय पोस्ट विभागात अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा अन् नोकरी मिळवा.
और पढो »
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना 'या' तारखेपासून करता येणार आरक्षण; रेल्वे, एसटीचं 'असं' करा बुकिंगKonkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आरक्षण उद्यापासून सुरुवात.
और पढो »
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये बंपर भरती, 1 लाखाच्या वर पगार; 'असा' करा अर्जCotton Corporation Bharti: चांगल्या पगाराची नोकरी मिळावी ही प्रत्येकाची इच्छा असते. पण अनेकांना चांगल्या नोकऱ्यांबद्दल माहिती नसते. यासाठी आम्ही तुमच्यासाठी विविध क्षेत्रातील सरकारी नोकऱ्यांची माहिती घेऊन येत असतो. येथे तुम्हाला तुमच्या शिक्षणानुसार नोकरीची माहिती मिळू शकते.
और पढो »
RBI Jobs: रिझर्व्ह बँकेत चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी, येथे पाठवा अर्जRBI Bharti 2024: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर रिझर्व्ह बँकेच्या भरतीसाठी नक्की अर्ज करा.येथे तुम्हाला चांगल्या पदाची सरकारी नोकरी मिळू शकते. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे दरवर्षी विविध विभागांमध्ये भरतीसाठी ग्रेड B अधिकाऱ्यांसाठी भरती परीक्षा घेतली जाते.
और पढो »
Taal Thok Ke: इमरजेंसी पर अकेले पड़ी कांग्रेस?Taal Thok Ke: आपातकाल का जिन्न लोकसभा में आज फिर जागा और जब ये जागा तो NDA के खिलाफ एकजुट होने का Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
अब कुम्हार मिनटों में बनाएंगे डिजाइनर बर्तन, निशुल्क में मिल रही इलेक्ट्रिक चाक, ऐसे उठाएं लाभइस योजना का लाभ पाने के लिए लाभार्थियों को जिला ग्रामोद्योग विभाग में संपर्क करना होता है या फिर ग्राम उद्योग विभाग की वेबसाइट पर जाकर भी ऑनलाइन आवेदन करा सकते हैं.
और पढो »