Raj Thackeray's First Reaction After Maharashtra Oath Ceremony

Politics समाचार

Raj Thackeray's First Reaction After Maharashtra Oath Ceremony
Raj ThackerayMaharashtraOath Ceremony
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 57 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

After the oath-taking ceremony for the new state government in Maharashtra, prominent leader Raj Thackeray has shared his first reaction. He expressed his appreciation for Devendra Fadnavis, the Chief Minister, while also hinting at past missed opportunities and the need for accountability.

Raj Thackeray on Maharashtra Oath Ceremony : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं मुख्यत्वे अभिनंदन केलं आहे.राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं मुख्यत्वे अभिनंदन केलं आहे.

2019 ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे 2022 मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री.

२०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस…पुढची 5 वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की...

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा !चार मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री, कितवीपर्यंत शिकलेत दादा?

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Raj Thackeray Maharashtra Oath Ceremony Devendra Fadnavis State Government Accountability

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

इस्तीफा देकर रो पड़े थे राज ठाकरे: उद्धव ने किया साइडलाइन तो बनाई पार्टी, पहले चुनाव में 13 विधायक जीते, 20...इस्तीफा देकर रो पड़े थे राज ठाकरे: उद्धव ने किया साइडलाइन तो बनाई पार्टी, पहले चुनाव में 13 विधायक जीते, 20...Maharashtra Vidhan Sabha Election 2024; Raj Thackeray VS Uddhav Thackeray Politics, Shiv Sena Mahim Candidate Ground Reports and Updates On Dainik Bhaskar (दैनिक भास्कर)
और पढो »

Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मातोश्रीवर पार पडला मोठा पक्षप्रवेशMaharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मातोश्रीवर पार पडला मोठा पक्षप्रवेशविधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत असताना, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला (MNS) मोठा धक्का दिला आहे.
और पढो »

'चाटूगिरी करणारे..', ED चा उल्लेख करत राऊतांचा राज यांना टोला! म्हणाले, 'ते ठाकरे असतील तर मी..''चाटूगिरी करणारे..', ED चा उल्लेख करत राऊतांचा राज यांना टोला! म्हणाले, 'ते ठाकरे असतील तर मी..'Maharashtra Assembly Election Sanjay Raut React On Raj Thackeray: राज ठाकरेंनी संजय राऊत राहत असलेल्या मतदारसंघातील जाहीर सभेमध्ये भिकार संपादक असा उल्लेख करत केलेल्या टीकेवर राऊतांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »

Maharashtra Exit Poll: राज ठाकरेंच्या पदरी निराशाच? 'मनसे'ला किती जागा मिळणार पाहिलं?Maharashtra Exit Poll: राज ठाकरेंच्या पदरी निराशाच? 'मनसे'ला किती जागा मिळणार पाहिलं?Maharashtra Exit Poll 2024 How Many Seats Raj Thackeray MNS Will Get: महाराष्ट्रातील विधानसभेच्या मतदानानंतर एक्झिट पोलची एकडेवारी समोर आलेली असतानाच मनसेला किती जागा मिळणार यासंदर्भातील संभाव्य आकडेवारी समोर आली आहे.
और पढो »

Maharashtra CM: ये दिग्गज नेता बनेगा महाराष्ट्र का नया मुख्यमंत्री, वरिष्ठ भाजपा नेता ने कर दिया खुलासाMaharashtra CM: ये दिग्गज नेता बनेगा महाराष्ट्र का नया मुख्यमंत्री, वरिष्ठ भाजपा नेता ने कर दिया खुलासाMaharashtra CM: ये दिग्गज नेता बनेगा महाराष्ट्र का नया मुख्यमंत्री राज्य | देश BJP Senior Leader disclosed who will be next CM of Maharashtra oath ceremony Date Fix
और पढो »

Maharashtra: फिक्स हो गई महाराष्ट्र CM के शपथ ग्रहण समारोह की तारीख, नाराज एकनाथ शिंदे इस मांग पर अबतक अड़ेMaharashtra: फिक्स हो गई महाराष्ट्र CM के शपथ ग्रहण समारोह की तारीख, नाराज एकनाथ शिंदे इस मांग पर अबतक अड़ेMaharashtra CM Devendra Fadnavis Oath Taking Ceremony Dates EKnath Shinde Demands for Home Ministry Maharashtra: फिक्स हो गई महाराष्ट्र CM के शपथ ग्रहण समारोह की तारीख राज्य देश
और पढो »



Render Time: 2025-02-13 16:32:11