Raj Thackeray Interview: आपण काहीही केलं तरी निवडून आलो तर त्या व्यक्तींना आपण करतोय ते बरोबर आहे असं वाटेल आणि असं झालं तर महाराष्ट्र ताब्यात राहणार नाही अशी भिती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS President Raj Thackeray) व्यक्त केली आहे.
Raj Thackeray Exclusive: राजकीय पक्ष मेला तरी चालेल, पण महाराष्ट्र मरता कामा नये; राज ठाकरे स्पष्टच बोलले
"माझ्या पक्षापेक्षा महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून ही निवडणूक पाहणं गरजेचं आहे. गेल्या 5 वर्षात ज्या प्रकारच्या घडामोडी महाराष्ट्रात घडल्या, त्या लढवल्या कोणी आणि पुढे काय झालं? युतीमधले आघाडीत गेले, आमदार पळवले, सगळा गोंधळ झाला आहे. कोणताही राजकीय पक्ष मेला तरी फरक पडत नाही, पण महाराष्ट्र मरता कामा नये. महाराष्ट्रात आज ज्या प्रकारचं राजकारण सुरु आहे ते पाहता तीच माणसं सतत निवडून आली तर आपण केलं आहे ते बरोबर असं त्यांना वाटेल.
Raj Thackeray Raj Thackeray Interview Maharashtra Assembly Election Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ओह, तो यह कद्दावर नेता बन सकता महाराष्ट्र का मुख्यमंत्री, राज ठाकरे ने की भविष्यवाणीराज्य महाराष्ट्र Raj Thackeray Said Devendra Fadnavis Will be next CM of Maharashtra ओह, तो यह कद्दावर नेता बन सकता महाराष्ट्र का मुख्यमंत्री, राज ठाकरे ने की भविष्यवाणी
और पढो »
Maharashtra Elections 2024: सरकार बनी तो एक भी मस्जिद में नहीं होगा लाउडस्पीकर, चुनाव के बीच राज ठाकरे का हिंदुत्व कार्डRaj Thackeray Hindutva card: महाराष्ट्र में चुनाव की सरगर्मी के बीच मनसे प्रमुख राज ठाकरे ने अपने आक्रामक हिंदुत्व एजेंडे के जरिए जोरदार प्रचार अभियान शुरू किया है.
और पढो »
Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मातोश्रीवर पार पडला मोठा पक्षप्रवेशविधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत असताना, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला (MNS) मोठा धक्का दिला आहे.
और पढो »
2019 प्रमाणे 'मातोश्री'च्या अंगणातच पराभव निश्चित? राज ठाकरेंच्या चालाख खेळीने उद्धव 'चेकमेट'?Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray: राज ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एक मोठी राजकीय खेळी केल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
और पढो »
Big News : मनसेची पहिली यादी जाहीर; राज ठाकरे यांनी केली उमेदवारांच्या नावांची घोषणाRaj Thackeray : मनसेची पहिली यादी जाहीर झाली आहे. राज ठाकरे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
और पढो »
'...यासारखं पाप नाही, बाळासाहेब राज ठाकरेंना माफ करणार नाहीत'; 'प्रॉपर्टी'वरुन राऊत बरसलेMaharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut Slams Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभेत केलेल्या विधानाचा संजय राऊत यांनी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं.
और पढो »