What is SmilePay: एखाद्याशी व्यवहार करायचा असेल तर तुम्ही कॅश पाठवता, यूपीआयचा वापर करता किंवा डेबिट-क्रेडीट कार्ड वापरता. पण तुमच्या एका स्माईलने पेमेंट होत असेल असं कोणी सांगितलं तर? विश्वास बसत नाहीय ना. पण हे खरं आहे. आपली स्माईल किती मौल्यवान आहे, हे तुमच्या आता लक्षात येणार आहे.
SmilePay: तुमच्या एका स्माईलने होईल पेमेंट; कॅश,कार्ड किंवा मोबाईलची गरजच नाही; जाणून घ्या प्रक्रियाUpdated: Sep 1, 2024, 08:15 AM ISTएखाद्याशी व्यवहार करायचा असेल तर तुम्ही कॅश पाठवता, यूपीआयचा वापर करता किंवा डेबिट-क्रेडीट कार्ड वापरता. पण तुमच्या एका स्माईलने पेमेंट होत असेल असं कोणी सांगितलं तर? विश्वास बसत नाहीय ना. पण हे खरं आहे. आपली स्माईल किती मौल्यवान आहे, हे तुमच्या आता लक्षात येणार आहे. कशी असेल ही यंत्रणा? कोणाला घेता येणार याचा लाभ जाणून घेऊया.
स्माइल पे यूजर्स आपला चेहरा स्कॅन करुन पेमेंट करु शकणार आहेत. ही सुविधा सुरु झाल्यानंतर ग्राहक कार्ड किंवा मोबाईलशिवायही पेमेंट करु शकणार आहेत. हा पूर्ण व्यवहार 2 स्टेप्समध्ये पूर्ण होईल. फेडरल बॅंकच्या सीडीए इंद्रनील पंडित यांनी यासंदर्भात माहिती दिली. कॅशमधून कार्ड, क्यूआर कोडमधून पेमेटनंतर आता तुमच्या एका स्माइलने पेमेंट होणं खूप रोमांचक असेल. तुम्हाला ही सुविधा खूप आवडेल अशी आशा इंद्रनील यांनी व्यक्त केली आहे.
Smilepay Payments Federal Bank How To Work Smilepay
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Breaking News LIVE : मोदींचा बीकेसीमध्ये कार्यक्रम पोलिसांनी 50 लोकांना घेतलं ताब्यातMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार आतापर्यंत 30 जणांचा मृत्यूMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: देश विदेशातील ताज्या घडामोडी व लाइव्ह अपड्टेस जाणून घ्या आता एका क्लिकवर
और पढो »
Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाला 'या' वेळेत चुकूनही राखी बाधू नका! जाणून शुभ मुहूर्तRaksha Bandhan 2024 : यंदाही रक्षाबंधनावर भद्राचा सावली असल्याने भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे की नाही? कुठल्या मुहूर्तावर राखी बांधावी जाणून घ्या.
और पढो »
....तर याचा अर्थ तुमचं Gmail दुसरं कोणीतरी वापरतंय; ही ट्रिक वापरा आणि तो कोण आहे शोधून काढाआज एका खास ट्रिकबद्दल जाणून घ्या जिचा वापर करुन तुम्ही तुमचं Gmail खातं अजून कोणी वापरत आहे का याची माहिती मिळवू शकता.
और पढो »
सलग दुसऱ्या दिवशीही सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा 18,22,24 कॅरेटचा दरGold Rate Today: आज सोन्याच्या दरात घट की महागले, जाणून घ्या आजचा मौल्यवान धातुचा भाव
और पढो »