SBI Bank Stampede Like Situation: या बँकेबाहेर गोळा झालेल्या ग्राहकांची संख्या एवढी जास्त होती की बँकेपासून दीड ते दोन किलोमीटरपर्यंतची लांब रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळालं.
नंदूरबार जिल्ह्यामधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील धडगावमधील स्टेट बँकेच्या शाखेबाहेर ई केव्हायसीसाठी महिलांची एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली की तिथे चेंगराचेंगरी झाली. या घटनेमध्ये 2 महिला बेशुद्ध पडल्या आहेत. या महिलांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. या बँकेबाहेर महिलांच्या 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचं सांगितलं जात आहे.
धडगावमधील बँकेमध्ये महिला आणि पुरुषांसाठी वेगळी रांग नसल्याने सर्वजण एकाच रांगेत होते. त्यामुळे काही महिलांची छेड काढण्यात आल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. मात्र या छेडछाडीसंदर्भात कोणीही थेट पुढे येत पोलिसांकडे तक्रार दिलेली नाही. मात्र छेडछाड झाल्याचं महिलांकडून सांगितलं जात आहे.सरकारी योजनांसाठी ई केवायसी करण्यासाठी शेकडो लोक या बँकेबाहेर उभे होते. भर पवासामध्ये हे लोक बँकेसमोर लांबच लांब रांग लावून उभे होते. ही रांग दीड ते दोन किलोमीटरपर्यंत गेली होती.
SBI Bank Stampede Like Situation Admitted Hopsital Nandurbar SBI Bank
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
रेणुका ईश्वर करनुरे... पूजा खेडकरनंतर पुण्यात आणखी एका बनावट आयएएस अधिकारीचा धुमाकूळपुण्यात आणखी एका बनावट आयएएस अधिकारीचा प्रताप समोर आला आहे. या महिला अधिकाऱ्याने अनेक महिलांची फसवणुक केली आहे.
और पढो »
लैंगिक सुखाची मागणी, ऊसाचं शेत, Lipstick, ब्लाउज अन् 9 हत्या... Serial Killer अटकेतPolice Found Serial Killer Who Killed 9 Women: मागील 14 महिन्यांपासून तीन गावांमध्ये महिलांची रहस्यमय पद्धतीने हत्या केल्याची तब्बल 9 प्रकरणं समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.
और पढो »
Sexual Abuse: बनावट NCC कॅम्प घेऊन 13 शालेय विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण,ऑडिटोरीयमच्या बाहेर नेऊन..'Sexual Abuse: महाराष्ट्रातील बदलापूर, कळवा येथे लैंगिक शोषणाच्या घटना समोर आला. यानंतर आता तामिळनाडूमधूनदेखील एक प्रकार समोर आलाय.
और पढो »
गावातल्या गरीबांच्या उपचाराच्या नावे 3 कोटींचं वाहन? वित्त विभागाच्या नकारानंतरही आरोग्य विभाग आग्रहीMaharashtra News Today: आरोग्य विभाग आणि वित्त विभाग यांच्यात खडाजंगी जुंपल्याची माहिती समोर येत आहे.
और पढो »
लसूणचा तपास करा कसून; बाजारात सिमेंटच्या लसणाची विक्रीबाजारात सध्या सिमेंटच्या लसूणची विक्री केली जात आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे.
और पढो »
WB Rape Case: 'ममतांचा मोर्चा 'ढोंग', स्वत:लाच ट्रोल करणारे मोदीसुद्धा...'; मराठी अभिनेता संतापलाWest Bengal Doctor Rape And Murder Case: 31 वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार करुन निघ्रृणपणे तिची हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आल्यापासून देशभरामध्ये संताप व्यक्त होत आहे.
और पढो »