T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup 2024) पाकिस्तान (Pakistan) संघाचा भारताने कमी धावसंख्या असतानाही लाजिरवाणा पराभव केला आहे. यानंतर पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Head coach Gary Kirsten) यांनी संघाला खडेबोल सुनावले आहेत.
T20 WC: 'तुम्हाला याची किंमत....,' भारताने लाजिरवाणा पराभव केल्यानंतर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक संतापले, 'हे असलं क्रिकेट...'
T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाचा भारताने कमी धावसंख्या असतानाही लाजिरवाणा पराभव केला आहे. यानंतर पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी संघाला खडेबोल सुनावले आहेत.T20 World Cup 2024: भारताने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाचा पराभव करण्याची आपली मालिका कायम ठेवली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात भारताने फक्त 120 धावांचं सोपं आव्हान दिलेलं असतानाही पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.
हे फारच निराशाजनक आहे, हे नक्की असं गरी कर्स्टन म्हणाले आहेत."मला माहिती होतं की, 120 ही धावसंख्या फार सहज टार्गेट नव्हतं. जर भारतीय संघ फक्त 120 धावा करु शकला आहे, तर आपल्यालाही ते सोपं जाणार नाही याची मला कल्पना होती. पण मला वाटतं जेव्हा 72 धावांवर 2 गडी बाद आणि 6 ते 7 ओव्हर्स शिल्लक अशी स्थिती होती तेव्हा सामना आमच्या हाता होता. पण त्या स्थितीतून आम्ही जिंकू शकलो नाही हे नक्कीच निराशाजनक आहे," अं त्यांनी म्हटलं.
मोहम्मद रिझवानने डावाच्या सुरुवातीच्या अर्ध्या भागात 44 चेंडूत 31 धावा करत पाकिस्तान संघाला एकहाती विजयाच्या दिशेने नेलं होतं. पण बुमहारच्या नव्या स्पेलमधील पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. सामनावीरचा पुरस्कार पटकावणाऱ्या जसप्रीत बुमराहने इफ्तिखार अहमदलाही या ओव्हरमध्ये बाद केलं. बुमरहाने 14 धावा देत 3 विकेट्स पटकावल्या. तसंच त्याने एकूण 11 डॉट बॉल टाकले.गॅरी कर्स्टन यांनी चुकीचे निर्णय पाकिस्तान संघाला महागात पडले असं सांगितलं आहे.
पाकिस्तान आता 11 जूनला न्यूयॉर्क संघाशी भिडणार आहे. तसंच 16 जूनला आयर्लंडविरोधातील ग्रुप स्टेजमधील अखेरचा सामना खेळतील.स्पोर्ट्स
India Vs Pakistan Team India Pakistan T20 World Cup T20 World Cup 2024 Ind Vs Pak Live Score India Vs Pakistan Live Match Updates भारत Vs पाकिस्तान भारत Vs पाकिस्तान लाइव स्कोर T20 वर्ल्ड कप क्रिकेट बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Kavya Maran मोठ्या मनाची! केकेआरसाठी वाजवल्या टाळ्या पण शेवटी अश्रूंचा बांध फुटला; पाहा VideoKavya Maran Emotional Video : कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) पराभव केल्यानंतर एसआरएचची मालकीन काव्या मारन हिला अश्रू अनावर झाले.
और पढो »
login करताच येईना; Zerodha डाऊन होताच युजर्स बिथरले, तुमचं ट्रेडिंग व्यवस्थित सुरुय?Zerodha app : शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भातील गोष्टींसाठी वापरता असणारं हे अॅप तुम्हीसुद्धा वापरताय? आताच पाहा तुम्हाला अकाऊंट लॉगईन करता येतंय ना...
और पढो »
रायबरेली अन् वायनाडमध्ये राहुल गांधींनी उधळला विजयाचा गुलाल, अशी कामगिरी करणारे एकमेव खासदारLok Sabha Election Result 2024 : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) हे यूपीच्या हायप्रोफाईल लोकसभा सीट असलेल्या रायबरेली येथून भाजप उमेदवार दिनेश प्रताप सिंग यांचा निवडणुकीत पराभव केला आहे.
और पढो »
Pune Accident: 'हे तुम्हाला शोभत नाही', देवेंद्र फडणवीस राहुल गांधींवर संतापले, 'तुम्ही दरवेळी...'Devendra Fadnavis on Rahul Gandhi over Pune Porsche Accident: काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुणे कार अपघातावर (Pune Car Accident) बोलताना श्रीमंत आणि गरिबांसाठी न्याय हा समान हवा, अशी टीका केली आहे. यावरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना सुनावलं आहे.
और पढो »
T20 WC 2024 के पहले ही मैच में श्रीलंका पर लगा धब्बा, बनाया शर्मनाक रिकॉर्डT20 WC 2024 के पहले ही मैच में श्रीलंका पर लगा धब्बा, बनाया शर्मनाक रिकॉर्ड
और पढो »
T20 WC 2024: ये चार टीमें पहुंचेंगी टी20 विश्व कप के सेमीफाइनल में, मोहम्मद कैफ के भविष्यवाणी ने विश्व क्रिकेट को चौकायाMohammad Kaif Semifinal Team Prediction for T20 WC 2024
और पढो »