Union Budget 2024: Income Tax च्या स्लॅबमध्ये मोठा बदल; मोदी सरकाकडून दोन मोठ्या घोषणा

Budget 2024 समाचार

Union Budget 2024: Income Tax च्या स्लॅबमध्ये मोठा बदल; मोदी सरकाकडून दोन मोठ्या घोषणा
Union Budget 2024Budget 2024 ExpectationsBudget 2024 Expectations For Salaried Employees
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 39 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 152%
  • Publisher: 63%

Budget 2024 Income Tax Slab Change Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केला असून यावेळी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी करासंबंधी (Income Tax) दोन मोठ्या घोषणा केल्या असून, नव्या करप्रणालीत बदल केला आहे.

Budget 2024 Income Tax Slab Change Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून यावेळी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी करासंबंधी दोन मोठ्या घोषणा केल्या असून, नव्या करप्रणालीत बदल केला आहे.Nirmala Sitharaman on Income Tax: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून यावेळी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी करकपाताची मर्यादा वाढवत असल्याचं जाहीर केलं.

निर्मला सीतारमन यांनी सांगितलं की, नवी करप्रणाली स्विकारलेल्या पगारदात्यांसाठी स्टँटर्ड डिडक्शन वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, त्यानुसार तो 50 हजारांवरुन 75 हजार करण्यात आला आहे. त्याचप्रकारे फॅमिली पेन्शनवरील कपात 15 हजारांवरुन 20 हजारांवर नेण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे 4 कोटी पगारी कर्मचारी आणि निवृत्तीदारांना लाभ मिळेल.

निर्मला सीतारमन यांनी यावेळी नव्या करप्रणालीत संरचना बदलत असल्याचं जाहीर केलं. यानुसार 0 ते 3 लाखांपर्यंतच्या उपन्न्नावर टॅक्स लागणार नाही. 3 ते 7 लाखांपर्यंत्या उत्पन्नावर 5 टक्के, 7 ते 10 लाखांवर 10 टक्के, 10 ते 12 लाखांवर 15 टक्के आणि 12 ते 15 लाखांवर 20 टक्के कर आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के लागणार आहे. या बदलामुळे पगारी कर्मचाऱ्यांना नव्या करप्रणालीत इन्कम टॅक्समधून 17 हजार 500 रुपयांची बचत करता येईल.

थेट परदेशी गुंतणुकीची प्रक्रिया सोपी करणार, एंजल टॅक्स आजपासून बंद करणार अशा घोषणाही यावेळी त्यांनी केल्या. याशिवाय कॅपिटल गेन टॅक्स 20 टक्क्यांवरुन 12.5 टक्क्यांवर नेणार असल्याची माहिती दिली.Full Scorecard →

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Union Budget 2024 Budget 2024 Expectations Budget 2024 Expectations For Salaried Employees Budget 2024 Date Expectations From Budget 2024 Union Budget 2024-25 Budget 2024 In Hindi Budget Highlights 2024 India Budget 2024 Income Tax Budget 2024 Budget 2024 India Live Budget 2024 2024 Union Budget Of India Budget 2024 Tax Slab Defence Budget Of India 2024 Finance Budget 2024 Central Budget 2024 Rail Budget 2024 Budget 2024 Income Tax Changes Budget News 2024 New Budget 2024 In Hindi Budget Updates 2024 New Budget 2024 Tax Slab Budget 2024 Income Tax Slab Budget 2024 Income Tax Budget 2024 Hindi New Budget 2024 List Senior Citizen Concession In Railway Budget 2024 Railway Budget 2024 New Train Cigarette Price In Budget 2024 Budget Announcement 2024 बजेट 2024 केंद्रीय अर्थसंकल्प 2024 बजेट 2024 अपेक्षा अर्थसंकल्प 2024 तारीख अर्थसंकल्प 2024 कडून अपेक्षा केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Union Budget 2024: 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प, सर्वसामान्यांसाठी Income Tax सह मोठ्या घोषणांचा पाऊस?Union Budget 2024: 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प, सर्वसामान्यांसाठी Income Tax सह मोठ्या घोषणांचा पाऊस?Union Budget 2024: सर्वसामान्यांसह संपूर्ण देशाला प्रतिक्षा लागलेला अर्थसंकल्प (Union Budget 2024) 23 जुलै रोजी मांडला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
और पढो »

अर्थसंकल्पात शेतकरी, रोजगार व सर्वसामान्यांवर राहणार फोकस, सरकारकडून गिफ्ट मिळणार?अर्थसंकल्पात शेतकरी, रोजगार व सर्वसामान्यांवर राहणार फोकस, सरकारकडून गिफ्ट मिळणार?Budget 2024: आज देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. यावेळी सरकार कोणत्या मोठ्या घोषणा करु शकते, याचा आढावा
और पढो »

Union Budget 2024-25: Read Budget Key Highlights, Income Tax Changes News UpdatesUnion Budget 2024-25: Read Budget Key Highlights, Income Tax Changes News UpdatesBudget 2024-25: Income tax changes, Impact on Small Business and What to Expectations for Auto, FMCG, IT, Agriculture Salaried Class and Nirmala Sitharaman Speech Live News Updates.
और पढो »

Income Tax Slab Change: মধ্যবিত্তদের স্বস্তি দিয়ে বাড়ল স্ট্যান্ডার্ড ডিডাকশন! আয়কর কাঠামোয় বড় ছাড়ের ঘোষণা...Income Tax Slab Change: মধ্যবিত্তদের স্বস্তি দিয়ে বাড়ল স্ট্যান্ডার্ড ডিডাকশন! আয়কর কাঠামোয় বড় ছাড়ের ঘোষণা...Union Budget 2024 FM Nirmala Sitharaman announces New Income Tax Slab Change and Rates, Standard deduction proposed to increased to Rs 75,000 from Rs 50,000
और पढो »

Union Budget 2024 Live Streaming | आम बजट लाइव | Income Tax Slab 2023-24Union Budget 2024 Live Streaming | आम बजट लाइव | Income Tax Slab 2023-24Union Budget 2024 Live Streaming: Get Here आम बजट 2023-24 की ताजा ख़बरें, बजट समाचार, Finance Minister Nirmala Sitharaman Live Speech on Union Budget on India
और पढो »

Buget 2024: மலிவு விலை வீடுகள், வீட்டுக்கடனில் நிம்மதி தரும் ட்விஸ்ட்... காத்திருக்கும் குட் நியூஸ்Buget 2024: மலிவு விலை வீடுகள், வீட்டுக்கடனில் நிம்மதி தரும் ட்விஸ்ட்... காத்திருக்கும் குட் நியூஸ்Budget 2024: இந்த பட்ஜெட்டில் வருமான வரிச் சட்டத்தின் (Income Tax Rules) பிரிவு 24 -இன் கீழ் வீட்டுக்கடனுக்கான (House Loan) வரி விலக்கு (Tax Exemption) 2 லட்சம் ரூபாயிலிருந்து 5 லட்சம் ரூபாயாக அதிகரிக்கப்பட வேண்டும் என்று கோரிக்கை விடுக்கப்பட்டுள்ளது.
और पढो »



Render Time: 2025-02-15 21:22:44