Union Budget 2024: अर्थमंत्र्यांनी 'हा' निर्णय घेतला तर जोरदार आपटेल शेअर बाजार!

Budget 2024 समाचार

Union Budget 2024: अर्थमंत्र्यांनी 'हा' निर्णय घेतला तर जोरदार आपटेल शेअर बाजार!
Union Budget 2024Budget 2024 ExpectationsBudget 2024 Expectations For Salaried Employees
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 72%
  • Publisher: 63%

Union Budget 2024: काही तासांमध्ये देशाचा सर्वसाधारण बजेट सादर केला जाईल. यावेळी सर्वांच्या नजरा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यावर असतील. अर्थसंकल्पाच्या 24 तास आधी अर्थमंत्र्यांनी काही संकेत दिले, ज्यामुळे एक्सपर्ट विचारात पडले आहेत. समजणाऱ्यांना इशारा समजला असेल.

Union Budget 2024 : अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात एक निर्णय घेतला तर शेअर बाजारामध्ये मोठा क्रॅश येण्याची शक्यता आहे.काही तासांमध्ये देशाचा सर्वसाधारण बजेट सादर केला जाईल. यावेळी सर्वांच्या नजरा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यावर असतील. अर्थसंकल्पाच्या 24 तास आधी अर्थमंत्र्यांनी काही संकेत दिले, ज्यामुळे एक्सपर्ट विचारात पडले आहेत. समजणाऱ्यांना इशारा समजला असेल. अर्थमंत्री आणि सरकारची नजर शेअर बाजारावर आहे. जो गेल्या काही दिवसात अनेक रेकॉर्ड्स तोडतोय.

पण शेअर बाजार आता केवळ ट्रेडींगचे माध्यम राहिले नाही. यामध्ये सट्टेबाजी प्रवृत्ती वाढत चालली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान होत आलंय. इकोनॉमिक सर्व्हेमध्ये सरकाकडून इशारा देण्यात आलाय त्यानुसार अर्थसंकल्पात काहीतरी मोठं होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.रिटेल इन्व्हेस्टर्सना नुकसानीपासून वाचवण्यासाठी सरकार कॅपिटल गेन टॅक्समध्ये वाढ करु शकते. पण असे झाले तर शेअर बाजार जोरदार आपटण्याची शक्यता आहे. अशी पडझड लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालादिवशी म्हणजेच 4 जूनपेक्षादेखील मोठी असू शकते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Union Budget 2024 Budget 2024 Expectations Budget 2024 Expectations For Salaried Employees Budget 2024 Date Expectations From Budget 2024 Union Budget 2024-25 Budget 2024 In Marathi Budget Highlights 2024 India Budget 2024 Income Tax Budget 2024 Budget 2024 India Live Budget 2024 2024 Union Budget Of India Budget 2024 Tax Slab Defence Budget Of India 2024 Finance Budget 2024 Central Budget 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

जय शाह ICC चे चेअरमन होणार? BCCI चं सचिवपद सोडण्याची शक्यता, फक्त त्यांना...जय शाह ICC चे चेअरमन होणार? BCCI चं सचिवपद सोडण्याची शक्यता, फक्त त्यांना...बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी जर आयसीसी चेअरमनपदाची (ICC Chairman) निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
और पढो »

Maharastra Politics : अजित पवारांचं 'मिशन विधानसभा', 288 मतदारसंघासाठी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णयMaharastra Politics : अजित पवारांचं 'मिशन विधानसभा', 288 मतदारसंघासाठी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णयMaharastra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. विधान परिषदेच्या निकालानंतर अजित पवारांचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे दादांनी आता विधान सभेची तयारी सुरू केलीय.
और पढो »

शाळा, कॉलेजच्या परिसरात नशा आणणाऱ्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी; सरकारने ठेवली 'ही' एक अटशाळा, कॉलेजच्या परिसरात नशा आणणाऱ्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी; सरकारने ठेवली 'ही' एक अटHigh Caffeine Energy Drinks: नशा आणणाऱ्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
और पढो »

'त्याने' ₹ 2510 कोटी एका दिवसात गमावले! छोट्या Update ने बसला एवढा मोठा फटका'त्याने' ₹ 2510 कोटी एका दिवसात गमावले! छोट्या Update ने बसला एवढा मोठा फटकाWindows Microsoft Outage 2024: जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील विमानसेवा, बँका, शेअर बाजार, प्रसार माध्यमांबरोबरच अनेक कार्यालयांना शुक्रवारी मोठा फटका बसला.
और पढो »

Budget 2024 : बातमी पैशांची! यंदाच्या वर्षातील दुसरं बजेट शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना फळणार की...?Budget 2024 : बातमी पैशांची! यंदाच्या वर्षातील दुसरं बजेट शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना फळणार की...?Budget 2024 : शेअर बाजारात अर्थसंकल्पाची घोषणा होण्याआधीच अनेक हालचालींना वेग आला असून, आता निर्मला सीतारमण नेमक्या कोणत्या घोषणा करतात याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
और पढो »

कोरोना नव्हे, महाराष्ट्रात सुगावाही लागू न देता फोफावतोय 'हा' संसर्ग; रुग्णसंख्या 400 पार...कोरोना नव्हे, महाराष्ट्रात सुगावाही लागू न देता फोफावतोय 'हा' संसर्ग; रुग्णसंख्या 400 पार...Maharashtra News : महाराष्ट्रातूनच नव्हे तर, देशातून कोरोनानं बहुतांशी काढता पाय घेतला आहे. पण, आता मात्र राज्यात एका नव्या संसर्गानं चिंता वाढवली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-22 02:37:48