World Thalassemia Day : थॅलेसेमिया डे हा एक गंभीर आजार आहे. हा आज लाल रक्त पेशींसी जोडला गेलेला आहे. यामध्ये शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण अतिशय कमी असते. या आजाराबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी जागतिक थॅलेसेमिया डे साजरा केला जातो.
World Thalassemia Day : थॅलेसेमिया डे हा एक गंभीर आजार आहे. हा आज लाल रक्त पेशींसी जोडला गेलेला आहे. यामध्ये शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण अतिशय कमी असते. या आजाराबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी 'जागतिक थॅलेसेमिया डे' साजरा केला जातो. या निमित्ताने आयर्न आणि थॅलेसेमिया यांच्यातील फरक डॉक्टर यांच्याकडून समजून घेऊया.थॅलेसेमिया हा एक प्रकारचा रक्त विकार आहे ज्यामध्ये पीडित व्यक्तीच्या लाल रक्तपेशी किंवा लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिनची पातळी अत्यंत कमी प्रमाणात तयार होते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी सुमारे 7 ते 10 हजार अशी मुले जन्माला येतात ज्यांना आनुवंशिक थॅलेसेमिया होतो. थॅलेसेमिया या गंभीर आजाराबाबत जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 'जागतिक थॅलेसेमिया दिन' साजरा केला जातो. लोहाची कमतरता आणि थॅलेसेमिया हे दोन वेगवेगळे विकार आहेत जे शरीरातील निरोगी लाल रक्तपेशी निर्माण करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात, परंतु त्यांची मूळ कारणे, लक्षणे आणि उपचार पद्धतीं भिन्न आहेत. अचूक निदान आणि योग्य व्यवस्थापनासाठी या विकारांमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी डॉ. आकाश शाह आयर्न आणि थॅलेसेमिया यांच्यातील फरक समजावून सांगत आहेत.शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोहाची कमतरता असते, तेव्हा लोहाच्या कमतरतेचा ऍनिमिया होतो.
लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया आणि थॅलेसेमिया हे वेगळे विकार असून त्यांची लक्षणे आणि उपचार पद्धतीं वेगवेगळ्या आहेत. दोनही विकारासाठी, योग्य उपचार पद्धती निश्चित करण्यासाठी, डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य निदान करून घेणे आवश्यक आहे.Full Scorecard →
जागतिक थॅलेसेमिया दिन थॅलेसेमिया मायनर आणि थॅलेसेमिया मेजरमधील फरक थॅलेसेमिया कसा होतो Thalassemia Major Thalassemia Minor World Thalassemia Day What Is Thalassemia In Marathi Thalassemia Causes Thalassemia Symptoms In Marathi Difference Between Iron And Thalassemia
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, झारखंड की कर्नाटक? हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला?हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला? नेमका काय आहे हुनमान जन्मस्थानाचा वाद जाणून घेवूया.
और पढो »
शेवटच्या बॉलवर DRS अन् सामन्याचा निकालच फिरला! पाहा SRH vs RR मॅचमध्ये Last Over मध्ये घडलं काSRH vs RR: यशस्वी जयस्वाल आणि रियान पराग यांच्यातील 133 रन्सच्या पार्टनरशिपमुळे राजस्थानला विजयाच्या जवळ आणलं होतं. मात्र तरीही टीमला पराभवाचा सामना करावा लागला.
और पढो »
Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाजMaharashatra Weather News : राज्याच्या आणखी कोणत्या भागात हवामान वाढवणार चिंता? नेमका काय आहे हवामानाचा अंदाज?
और पढो »
Maharashtra Weather News : दमट हवामानामुळं कोकण पट्ट्याची होणार घुसमट; 'इथं' मात्र अवकाळीचं संकटMaharashtra Weather News : मुंबईपासून कोकणापर्यंत आणि विदर्भापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत काय आहे हवामानाची स्थिती? पाहा सविस्तर वृत्त...
और पढो »
'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीकाLoksabha Election : भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, अशीही टीका शरद पवारांनी यावेळी केली.
और पढो »
Indian Railway: आता एकाच ट्रॅकवर धावणार बुलेट, हायस्पीड आणि एक्स्प्रेस, काय आहे रेल्वेची नवीन योजना?Indian Railway News: भारतीय रेल्वेने आता कात टाकली आहे. अनेक स्थानकात बदल करण्यात आले तर दुसरीकडे रेल्वे आता विद्युतवाहिणीवर धावत आहे. त्यातच आता रेल्वे आणखी एक नवीन योजना आखत आहे. यामध्ये भविष्यात रेल्वे, बुलेट ट्रेन आणि हायस्पीड रेल्वे एकाच ट्रॅकवर चालवण्याची योजना आहे.
और पढो »