धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 18,22,24 कॅरेटचे दर

Gold Rate Today समाचार

धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 18,22,24 कॅरेटचे दर
Current Gold PriceGold Price TodayGold Price Per Gram
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 35 sec. here
  • 22 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 87%
  • Publisher: 63%

Gold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पाहा किती आहेत आजचे सोन्याचे दर

Gold and silver prices high from record ahead of diwali and dhanteras 2024: धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर भारतात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं. या दिवशी सराफा बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. आज सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज सोन्याचे दर वधारले आहेत. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेतही वाढ झाली आहे. जाणून घेऊया सोन्याच्या दरात आज किती वाढ झाली आहे.

दिवाळीत सोनं खरेदी करणं शुभं मानलं जातं. त्यामुळं दिवाळीच्या या पाच दिवसांत ग्राहक मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात. धनत्रयोदशीच्या आधी सोन्याच्या दरात थोडी घट झाली होती. मात्र, आज पुन्हा एकदा सोन्याचे दर वधारले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 650 रुपयांनी वधारले आहे. त्यामुळं 24 कॅरेट प्रतितोळा सोनं 80,450 रुपयांवर पोहोचले आहे.

दिवाळीनंतर लग्नसराईचा दिवस सुरू होतात. यासाठी दिवाळीतच सोनं खरेदी करण्यास सुरुवात होते. मात्र, दिवाळीत आता सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गुडरिटर्ननुसार, 22 कॅरेट सोन्याच्या दरात आज 600 रुपयांची घट झाली आहे त्यामुळं सोनं 73,750 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 490 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं सोनं 60,340 रुपयांवर पोहोचलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Current Gold Price Gold Price Today Gold Price Per Gram Gold Price Trends Gold Price Forecast Gold Rates City Wise Gold Bullion Prices Historical Gold Prices 22K Gold Price 24K Gold Price Live Gold Price Updates Gold Price In In सोन्याचे भाव आजचा सोन्याचा भाव आजचे सोन्याचे दर धनत्रयोदशीला सोनं किती स्वस्त झालं धनत्रयोदशी सोनं कधी घ्यावं Dhanteras Gold Rate Gold Rate In Diwali 2024 Gold Rate Today For 22 & 24 Carat

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

दागिने खरेदी करण्याची हीच संधी, आज सोनं झालं स्वस्त; वाचा 18,22,24 कॅरेटचे भावदागिने खरेदी करण्याची हीच संधी, आज सोनं झालं स्वस्त; वाचा 18,22,24 कॅरेटचे भावGold Price Today, 9th October: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. कसे आहेत आजचे दर पाहूयात
और पढो »

दागिने खरेदीची सुवर्णसंधी; आज स्वस्त झालं सोनं, 24 कॅरेटचे भाव पाहून ग्राहकांना दिलासादागिने खरेदीची सुवर्णसंधी; आज स्वस्त झालं सोनं, 24 कॅरेटचे भाव पाहून ग्राहकांना दिलासाGold Price Today, 7th October: आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
और पढो »

गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर खरेदी करा दागिने, आज सोनं झाल् स्वस्त, 24 कॅरेटचा भाव पाहून ग्राहकांना दिलासागुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर खरेदी करा दागिने, आज सोनं झाल् स्वस्त, 24 कॅरेटचा भाव पाहून ग्राहकांना दिलासाGold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत होती. मात्र आज सोनं स्वस्त झालं आहे.
और पढो »

सोन्याने गाठला उच्चांकी दर, आजवर सोनं इतकं महाग कधीच झालं नव्हतं, 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्यासोन्याने गाठला उच्चांकी दर, आजवर सोनं इतकं महाग कधीच झालं नव्हतं, 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्याGold Price Today: सोन्या-चांदीच्या दराने आज उच्चांक गाठला आहे. काय आहेत आजचे दर जाणून घ्या
और पढो »

दिवाळीआधी सोनं खरेदी करावं का? वाचा काय आहेत आजचे 24 कॅरेटचे दरदिवाळीआधी सोनं खरेदी करावं का? वाचा काय आहेत आजचे 24 कॅरेटचे दरGold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. जाणून घेऊया आजचे दर
और पढो »

दसऱ्याच्या दिवशी सोनं स्वस्त झालंय की महागलंय? खरेदीला जाण्याआधी जाणून घ्या दरदसऱ्याच्या दिवशी सोनं स्वस्त झालंय की महागलंय? खरेदीला जाण्याआधी जाणून घ्या दरGold Silver Price Today: आज दसरा. हिंदू धर्मातील महत्वाच्या सणांपैकी एक सण. या शुभ मुहुर्तावर मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. आज सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज भारतात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 71 हजार 110 रुपये इतकी आहे. काल हा दर 71,100 इतका होता.
और पढो »



Render Time: 2025-02-13 16:27:42