शक्तीपीठ महामार्गानतंर पुणे नाशिक महामार्गात मोठा अडथळा; 8000 कोटींचा निधी मंजूर होऊन प्रकल्प रखडणार

Pune Nashik Industrial Expressway समाचार

शक्तीपीठ महामार्गानतंर पुणे नाशिक महामार्गात मोठा अडथळा; 8000 कोटींचा निधी मंजूर होऊन प्रकल्प रखडणार
Pune Nashik HighwayShaktipeeth Highwayपुणे नाशिक महामार्ग
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गानतंर पुणे नाशिक महामार्ग प्रकल्पादेखील विरोध करण्यात आला आहे.

शक्तीपीठ महामार्गानतंर पुणे नाशिक महामार्ग ात मोठा अडथळा; 8000 कोटींचा निधी मंजूर होऊन प्रकल्प रखडणार Pune Nashik Industrial Expressway :

नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गानतंर पुणे नाशिक महामार्ग प्रकल्पात देखील मोठा अडथळा आला आहे. या महामार्गासाठी 8000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी मंजूर होऊन प्रकल्प रखडण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पाविरोधात 14 गावचे ग्रामस्थ एकवटले आहेत. या महामार्गामुळे पुणे-नाशिक प्रवास फक्त 3 तासात पूर्ण करता येणार आहे. तसेच या महामार्गामुळे राजगुरुनगर, चाकण, मंचर मार्गे थेट शिर्डीला जाता येणार आहे.

राज्यभरात मोठ्या प्रमाणात महार्गांचे जाळे तयार केले जात आहे. या पैकीच एक आहे तो पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग. पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग हा सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गामुळे जलद प्रवास आणि वेळेची बचत करणारा आहे. या महामार्गमुळे पुणे-नाशिक अंतर अवघ्या तीन तासात पार होणार आहे. या महामार्गावरुन राजगुरुनगर, चाकण, मंचर मार्गे थेट शिर्डीला जाता येणार आहे. हा महामार्ग 213 किलोमीटर लांबीचा असणार आहे. या महामार्गासाठी 20,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Pune Nashik Highway Shaktipeeth Highway पुणे नाशिक महामार्ग नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्ग

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबई पोलीस आता घोड्यावर गस्त घालणार, अश्वदलासाठी 36 कोटी मंजूर! नेमका काय उपयोग?मुंबई पोलीस आता घोड्यावर गस्त घालणार, अश्वदलासाठी 36 कोटी मंजूर! नेमका काय उपयोग?Mumbai Police Horse Mounting Unit: तब्बल 88 वर्षांनंतर मुंबई पोलिस दलाला पुन्हा एकदा अश्वदळ मिळणार आहे. यासाठी शासनाने 36 कोटींचा निधी विस्तारीत केला आहे.
और पढो »

Tinder गर्लचा मुंबईत नवा स्कॅम! 2 तासांच्या डेटसाठी 60 हजाराचं बिल, 12 तरुण ठरले डेटिंग घोटाळ्याचे बळीTinder गर्लचा मुंबईत नवा स्कॅम! 2 तासांच्या डेटसाठी 60 हजाराचं बिल, 12 तरुण ठरले डेटिंग घोटाळ्याचे बळीMumbai dating scam : मुंबईत डेटिंग अ‍ॅपचा मोठा घोटाळा उघड झालाय. मुंबईतील 12 पुरुषांना मोठा आर्थिक फटका बसलाय.
और पढो »

महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये? 25 हजार कोटींचा करारमहाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये? 25 हजार कोटींचा करारMahindra Electric Car Project : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप होत असतानाचा आता आणखी एक प्रकल्प गुजरातला जाण्याची शक्यता आहे. महिंद्रा कंपनीचा 25 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्यची तयारी सुरु झाली आहे.
और पढो »

Gold @ 8 Rupee per Gram: सोनं फक्त 80 रुपये तोळा, तर पेट्रोल... 1947 मध्ये अशा होत्या वस्तूंच्या किमती!Gold @ 8 Rupee per Gram: सोनं फक्त 80 रुपये तोळा, तर पेट्रोल... 1947 मध्ये अशा होत्या वस्तूंच्या किमती!Independence Day 2024: भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झाली. या 77 वर्षांत देशात काय बदल झाले जाणून घ्या.
और पढो »

...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णयRs 30000 Cr Tender: भारतीय रेल्वेमधील सर्वात आधुनिक ट्रेन अशी वंदे भारतची ओळख असून याच ट्रेनसंदर्भात केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून थेट कंत्राटच रद्द केलं आहे.
और पढो »

ऑलिम्पिकमध्ये चाललंय तरी काय? 'आताच्या आता पॅरीस सोडायचं'; भारतीय खेळाडूला आदेशऑलिम्पिकमध्ये चाललंय तरी काय? 'आताच्या आता पॅरीस सोडायचं'; भारतीय खेळाडूला आदेशAction Against Antim Panghal In Olympics 2024: बुधवारी भारताला विनेश फोगाट अपात्र ठरण्याबरोबरच आणखी एक मोठा धक्का बसला तो अंतिम पंघाल प्रकरणामुळे...
और पढो »



Render Time: 2025-02-13 19:16:05