बीडमध्ये कुणाचं टिप्परराज? राखेच्या धंद्यातून दहशतीचा धुरळा

Beed Crime News समाचार

बीडमध्ये कुणाचं टिप्परराज? राखेच्या धंद्यातून दहशतीचा धुरळा
Illegal Business Of Ash Supply In Beed Districtबीडराखेचा व्यवसाय
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

बीड जिल्ह्यातील राख वाहतूक, अवैध वाळू उपसा याबाबत राज्यभर सध्या चर्चा सुरु आहे. त्यात बीड जिल्ह्यात नक्की किती टिप्पर चालतात याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय.. त्यावेळी एकट्या बीड जिल्ह्यात 1250 अधिकृत टिप्पर असल्याचं पुढं आलं आहे. मात्र अनधिकृत टिप्पर यापेक्षा दुप्पट असल्याचं बोललं जातंय.

बीड मधील गुंडाराजची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. अवैध वाळू आणि राखेची वाहतूक बीड मध्ये मोठ्या प्रमाणावर आहे.राखेच्या व्यवसायात शेकडो हायवा टिप्पर असल्याचा आरोप अंजली दमानिया सह अनेकांनी केलाय.. त्यामुळे बीड मध्ये नेमके किती टिप्पर आहेत याची माहिती आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून बाहेर आलेला आकडा धक्कादायक आहे.

प्रशासनाच्या अधिकृत माहितीनुसार बीड जिल्ह्यात तब्बल साडेबाराशे टिप्पर आहेत. बीड जिल्ह्यात गोदावरी पट्ट्यातील वाळू उपशासाठी आणि परळीत औष्णिक विद्युत केंद्रातील राख वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या टिप्परांची संख्या तब्बल साडेबाराशे इतकी आहे. त्यात सर्वाधिक टिप्पर हे अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत असून त्यातील परळी तालुक्यात सर्वाधिक 276 टिप्पर असल्याची माहिती आहे.

बीडमधील टिप्परची हीअधिकृत माहिती. मात्र ही माहिती अत्यंत तोकडी असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात यापेक्षा दुप्पट आणि त्याहून ही जास्त चालत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी म्हटलंय. सामाजिक कार्यकर्त्यांनी अनधिकृत टिप्परचा मुद्दा उपस्थित केल्याने एकच खळबळ उडालीय.अनधिकृत टिप्पर फक्त रात्री वाहतूक करतात. अनधिकृत टिप्परवर नंबर प्लेट लावली जात नाही. खनिज उपशाचा कुठलाही परवाना वाहतूकदाराकडे नसतो.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Illegal Business Of Ash Supply In Beed District बीड राखेचा व्यवसाय

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणबीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणबीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम आतापर्यंत काय घडला याची माहिती.
और पढो »

'मी सैफ अली खानला दिलेलं आश्वासन पाळणार'; रिक्षाचालकाने केलं स्पष्ट; म्हणाला 'मला जे काही दिसलं....''मी सैफ अली खानला दिलेलं आश्वासन पाळणार'; रिक्षाचालकाने केलं स्पष्ट; म्हणाला 'मला जे काही दिसलं....'बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan) लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालक भजन सिंग राणाने (Bhajan Singh Rana) अभिनेत्याने आपल्याला किती पैसे दिले याचा खुलासा करण्यास नकार दिला आहे.
और पढो »

महाराष्ट्रात सरपंचाची डंपरने हत्यामहाराष्ट्रात सरपंचाची डंपरने हत्यामहाराष्ट्रच्या बीड जिल्ह्यात एका सरपंचाची डंपरने कुचलून हत्या केल्यानंतर राजकीय हलचल निर्माण झाली आहे.
और पढो »

'तर मी माझं नाव बदलेन...', ऋषभ पंतचं नाव घेत आर अश्विनचं मोठं विधान, म्हणाला 'तुम्ही त्याला 10 वेळा...''तर मी माझं नाव बदलेन...', ऋषभ पंतचं नाव घेत आर अश्विनचं मोठं विधान, म्हणाला 'तुम्ही त्याला 10 वेळा...'भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर आर अश्विनने (R Ashwin) यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) कसोमधील बचावफळीच्या बाबतीत सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असल्याचं म्हटलं आहे.
और पढो »

धनंजय मुंडेंचा राजीनाम्याचा स्पष्टीकरणधनंजय मुंडेंचा राजीनाम्याचा स्पष्टीकरणमंत्री धनंजय मुंडेंचा राजीनाम्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण. बीड हत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप होत असले तरी मुंडे यांनी राजीनामा दिल्याची सूचना नाकारली आहे.
और पढो »

Mumbai News: नव्या वर्षाचा पहिलाच रविवार मुंबईकरांचं टेन्शन वाढवणारा; आज...Mumbai News: नव्या वर्षाचा पहिलाच रविवार मुंबईकरांचं टेन्शन वाढवणारा; आज...Mumbai Local Train 5 January 2025 Updates: नवीन वर्षाचा पहिला रविवार मुंबईकरांसाठी फारच कष्टाचा जाणार असल्याचं चित्र दिसत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 12:48:44