लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार, खात्यात येणार 5500 रुपयांचा बोनस; पण...

Ladki Bahin Yojana समाचार

लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार, खात्यात येणार 5500 रुपयांचा बोनस; पण...
Ladki Bahin Yojana BeneficiaryDiwali Bonus 2024Ladki Bahin Yojana Eligibility
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 37 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेंतर्गंत आता महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये येणार आहेत.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी व तरुणींसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. जेणेकरुन जास्तीत जास्त महिला अर्ज करु शकतील आणि दर महिना महिलांना 1500 रुपयांचे अर्थसहाय्य मिळेल. मात्र, आता दिवाळीपूर्वीच सरकारने राज्यातील महिला व तरुणींसाठी एक मोठी घोषणा केली आहे.

महाराष्ट्र सरकारने दिवाळीच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहेक. सरकारने लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवसांत 3000 रुपयांचा बोनस जारी केला आहे. तसंच, काही निवडक महिलांना व तरुणींना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे.

या अटींची पूर्तता पूर्ण केलेल्या महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळणार आहे. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.3000 रुपयांच्या बोनसशिवाय काही निवडक महिलांना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे. हा अतिरिक्त लाभ या महिला वर्गासाठी उपलब्ध आहे.आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?Full Scorecard →

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ladki Bahin Yojana Beneficiary Diwali Bonus 2024 Ladki Bahin Yojana Eligibility Last Date To Apply Ladki Bahin Yojana Ladki Bahin Yojana Diwali Bonus लाडकी बहिण योजना दिवाळी बोनस लाडकी बहीण योजना अर्ज कसा करावा लाडकी बहीण योजना शेवटची तारीख

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महिलांनो लक्ष द्या! लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता 'या' दिवशी बँक खात्यात जमा होणारमहिलांनो लक्ष द्या! लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता 'या' दिवशी बँक खात्यात जमा होणारMajhi Ladki Bahin Yojana 3rd Installment: लाडकी बहीण योजनचा तिसरा हफ्ता बँक खात्यात कधी जमा होणार, आदिती तटकरे यांनी दिली माहिती.
और पढो »

Big News : लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख जाहीर; 4500 खात्यात जमा होणारBig News : लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख जाहीर; 4500 खात्यात जमा होणारआता फक्त अंगणवाडी सेविकांमार्फत लाडकी बहीण योजनेसाठी आलेलेच अर्ज स्वीकारले जात आहेत. ऑनलाईन ॲप द्वारे देखील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ज्या महिलांना या योजनेचे अर्ज भरायचे आहेत, त्यांना अंगणवाडी सेविकांकडे जाऊनच अर्ज भरावे लागणार आहेत. तेव्हाच त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
और पढो »

रेल्वे कर्मचाऱ्यांची नवरात्रीत दिवाळी! बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा पगार; प्रत्येकाला मिळणार..रेल्वे कर्मचाऱ्यांची नवरात्रीत दिवाळी! बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा पगार; प्रत्येकाला मिळणार..Railway Bonus 2024: रेल्वेच्या 11 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असून मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने हा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.
और पढो »

रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला 24 तास उलटण्याआधीच खात्यावर जमा झाला दिवाळी बोनस; कर्मचाऱ्यांना अश्रू अनावररतन टाटांच्या अंत्यसंस्काराला 24 तास उलटण्याआधीच खात्यावर जमा झाला दिवाळी बोनस; कर्मचाऱ्यांना अश्रू अनावरTata Motors Credits Diwali Bonus To Workers Accounts: टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर 24 तास उलटण्याआधीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दिवाळी बोनसची रक्कम जमा झाली.
और पढो »

मेट्रोतून उतरा आणि थेट लोकल, विमानतळ गाठा; मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोपा होणारमेट्रोतून उतरा आणि थेट लोकल, विमानतळ गाठा; मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोपा होणारMumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 चे लवकरच लोकार्पण होणार आहे. या मेट्रो मार्गिकेमुळं प्रवाशांचा प्रवास अधिक सूकर व दिलासादायक होणार आहे.
और पढो »

CSMT ते ठाणे फक्त 40 मिनीटांत; लोकल ट्रेनसारखा जलद प्रवास ते पण बाय रोडCSMT ते ठाणे फक्त 40 मिनीटांत; लोकल ट्रेनसारखा जलद प्रवास ते पण बाय रोडCSMT ते ठाणे अंतर 40 मिनीटांत पूर्ण करता येणार. विशेष म्हणजे हा प्रवास बाय रोड करता येणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 20:52:45