Pune Accident News : भीषण अपघातनं पुणे हादरलं... घटनास्थळाची दृश्य पाहून उडाचा प्रत्यक्षदर्शींचा थरकाप... पाहा मोठी बातमी
Pune news drunk dumper driver crash 9 people who sleeping on foothpath casualties reported राज्यात काही दिवसांपासून सुरू असणारं अपघाताचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नसून आणखी एका भीषण अपघाताचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. पुण्यात रविवारी रात्री एका मद्यधुंद डंपर चालकाने 9 लोकांना चिरडलं, या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू ओढावला.
मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश असून सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपघातात जखमी असणाऱ्या तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना रविवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील वाघोली येथील केसनंद फाटा इथं घडली. अपघातावेळी डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता असल्याची प्राथमिक माहित पोलिसांनी दिली आहे.
अपघात इतक्या भीषण स्वरुपाचा होता की, यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, जखमींना तातडीनं ससून रुग्णालयात दाखस करण्यात आलं. अपघातात जखमी झालेले सर्वजण कामगार असून रविवारी रात्रीच ते अमरावती येथून कामासाठी आले होते. या फूटपाथ वर एकूण 12 जण झोपले होते. तर बाकी फूटपाथच्या बाजूला झोपड्यात झोपले होते. अचानकच भरघाव डंपर सरळ फूटपाथवर चढून झोपलेल्यांच्या अंगावर गेला आणि पुढील चित्र मन सुन्न करणारं होतं.
Pune Pune Accident Pune Accident News Wagholi Pune News Accident Accident Death Accidental Death Accident News Wagholi News Wagholi Tragedy Wagholi Accident वाघोली पुणे वाघोली अपघात
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुंबईच्या जवळील फेरी नीलकमलचा अपघात, १३ जणांचा मृत्यूमुंबईच्या जवळ बुधवारला एका फेरी नीलकमलचा अपघात झाला, यात १३ जण मृत्यू झाला तर 66 जणांना वाचवण्यात आले.
और पढो »
कठुआ आग हादसा: दम घुटनेने 6 ठहले मृतजम्मू-कश्मीरच्या कठुआ येथे एका घरात दम घुटण्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
मुंबईत चाललंय काय? CSMT जवळ बेस्ट बसने एकाला चिरडलं; जागीच मृत्यूMumbai Man Run Over By BEST Bus Near CSMT: दोन दिवसांपूर्वीच कुर्ल्यात झालेल्या बेस्ट बस अपघाताची चर्चा ताजी असतानाच आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळही असा एक अपघात झाला आहे.
और पढो »
'चूक झाली असल्यास..'; राज ठाकरेंना मोठा धक्का! आधी सगळे उमेदवार पडले अन् आता 'हा' लेटरबॉम्बBig Blow To MNS Chief Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेमध्ये पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये मुंबई आणि पुण्यात दोन आढावा बैठकी घेतल्या आहेत.
और पढो »
Kanpur Accident: डंपर ने बाइक को मारी टक्कर, फंसकर नौ किमी तक घिसटता रहा युवक; दर्दनाक मौतKanpur Accident कानपुर में एक दर्दनाक हादसा हुआ जिसमें एक तेज रफ्तार डंपर ने बाइक सवार को टक्कर मार दी। हादसे के बाद डंपर चालक भागने लगा और बाइक सवार डंपर में फंस गया। डंपर चालक करीब नौ किलोमीटर तक बाइक सवार को घसीटता ले गया जिससे उसकी मौत हो गई। पुलिस ने डंपर को कब्जे में ले लिया है और शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया...
और पढो »
मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे बोट बुडाल्याने १३ जणांचा मृत्यूमुंबई येथे गेटवे ऑफ इंडियाच्या जवळील बोट बुडाल्यामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. एलिफंटाकडे जाताना येथे एका नेव्हीच्या बोटने बोटला धडकून बुडवले.
और पढो »