Team India New Jersey : भारत आणि श्रीलंकेदरम्यान 27 जुलैपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील तीनही सामने श्रीलंकेच्या पल्लेकेले मैदानावर खेळवले जाणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाच्या जर्सीत एक मोठा बदल झालाय.
भारत आणि श्रीलंकादरम्यान 27 जुलैपासून तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होईल. श्रीलंकेच्या पल्लेकेले मैदानावर पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडियासाठी ही मालिका विशेष महत्त्वाची आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरच्या नव्या कारकिर्दीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नवा प्रशिक्षक कोणती रणनिती घेऊन मैदानात उतरतो आहे, याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. ही मालिका टीम इंडियासाठी आणखी एक कारणाने महत्त्वाची ठरणार आहे.
श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या सीनिअर खेळाडूंनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर या मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली युवा संघ लंकेच्या मैदानात दिसणार आहे.
Team India Team Indi Jersey 2 Stars Added In Team India Jersey India Vs Shri Lanka India Playing 11 Vs Sri Lanka In 1St T20 India Vs Sri Lanka Playing 11 Ind Vs Sl Playing 11 Indian Squad Announced For Sri Lanka Tour India Squad For Sri Lanka Series India Tour Of Sri Lanka Hardik Pandya KL Rahul Gautam Gambhir Gautam Gambhir Begins Coaching India Vs Sri Lanka Team India Vs Sri Lanka India Vs Sri Lanka Series Ind Vs SL Series
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
T20 World Cup: टीम इंडियाच्या जर्सीवर लागला दुसरा स्टार; पाहा का आणि कसा होतो हा बदलT20 World Cup 2024 Final: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक फॉरमॅटची जर्सी वेगळी असते. या जर्सीवर लावलेल्या स्टार्सची संख्या त्या फॉरमॅटशी संबंधित टीम्सने जिंकलेल्या ट्रॉफीच्या संख्येइतकी आहे.
और पढो »
विश्वविजेत्या टीम इंडियाची मुंबईत विजयी मिरवणूक; गर्दी टाळण्यासाठी वाहतूकीत मोठा बदलBCCI unveils victory parade in Mumbai : विश्वविजयी टीम इंडियाची मुंबईत भव्य मिरवणूक काढली जाणार. मुंबईत संध्याकाळी 5 नंतर मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी ही टीम इंडियाची विजयी परेड असणार आहे.
और पढो »
T20 WC : 'टीम इंडियामध्ये सतत बदल...'; वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर राहुल द्रविडचा मोठा खुलासाT20 WC : टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) सोबत राहुल द्रविडची टीम इंडिया प्रशिक्षकपदाचा कारकीर्द संपली आहे. अशातच राहुलने टीम इंडियाबद्दल मोठा खुलासा केलाय.
और पढो »
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दराने गाठला उच्चांक, 10 ग्रॅम सोन्याचे दरGold Price Today : आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी सोन्याच, चांददीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. आजचे सोन्याचे दर काय?
और पढो »
'फेम आणि पावरने त्याला...' विराट कोहलीबद्दल टीममेटचा मोठा दावा, तर 'रोहित शर्मा आजही...'Amit Mishra on Virat Kohli : विराट कोहलीला फेम आणि पावरने बदललंय, असा मोठा दावा टीममेटने केलाय. तर रोहित शर्माबद्दलही त्याने सांगितलंय.
और पढो »
IND vs SL: श्रीलंका दौरे के लिए भारतीय टीम का ऐलान, टी 20 में सूर्यकुमार यादव होंगे कप्तान, वनडे में रोहित, विराट की वापसीIND vs SL: श्रीलंका दौरे के लिए भारतीय टीम का ऐलान, टी 20 में सूर्यकुमार यादव होंगे कप्तान, वनडे में रोहित, विराट की वापसी
और पढो »