Beyond the Breaking News

'मी सत्तेत असताना काय केलं जगाला माहिती'; शरद पवारांचे अमित शाहांना प्रत्युत्तर

Maharashtra Politics समाचार

'मी सत्तेत असताना काय केलं जगाला माहिती'; शरद पवारांचे अमित शाहांना प्रत्युत्तर
Sharad PawarAmit ShahAhamdnagar

Sharad Pawar : अहमदनगरमध्ये बोलताना शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. 10 वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही काय केलं याचं उत्तर देण्याची जबाबदारी तुमची आहे असा सवाल शरद पवारांनी विचारला आहे.

Sharad Pawar : अहमदनगरमध्ये बोलताना शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. 10 वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही काय केलं याचं उत्तर देण्याची जबाबदारी तुमची आहे असा सवाल शरद पवारांनी विचारला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेडमधल्या सभेतून शरद पवारांवर निशाणा साधला होता. 10 तुम्ही सोनिया गांधी सरकारमध्ये कर्तेधर्ते होतात. 10 वर्षात तुम्ही महाराष्ट्राला काय दिलं, असा सवाल अमित शाह यांनी शरद पवारांना विचारला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी 10 वर्षात तुम्ही काय केलं सांगा असं म्हटलं आहे. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली. "अमित शाह 2014 ते 2024 शरद पवारांनी काय केलं विचारतात. त्यांना एवढंच सांगू इच्छितो गेल्या 10 वर्षात मी सत्तेवर नव्हतो तर ते सत्तेवर होते. त्यामुळे सत्तेचा अधिकार त्यांच्या हातात होता. या 10 वर्षात त्यांनी काय केलं हे सांगायची जबाबदारी त्यांची आहे. जे सत्तेत नव्हते त्यांची ही जबाबदारी नाही. त्याच्याआधी मी सत्तेत होतो त्यावेळी माझ्याकडे शेतीचे काम होते आणि त्यासंदर्भात काय केलं गेलं हे सगळ्या जगाला माहिती आहे," असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलं आहे.महाराष्ट्रनटीला नटी नाही तर काय म्हणायचं? नवनीत राणांवरील बेताल टीकेच...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sharad Pawar Amit Shah Ahamdnagar Nilesh Lanke Radha Krishna Vikhe Patil Marathi News BJP Maharashtra News

 

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'अमित शाहंच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्ड कप फायनल हरला' उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर'अमित शाहंच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्ड कप फायनल हरला' उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तरLoksabha 2024 : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांच्या पूत्रमोह आणि मुलीवरील प्रेमामुळे फुटली अशी टीका केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केली होती. या टीकेला आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
और पढो »

रामनवमी आणि शिर्डी साईबाबांचा काय संबंध? मुस्लिम बांधवचं रामनवमीशी काय नातं?रामनवमी आणि शिर्डी साईबाबांचा काय संबंध? मुस्लिम बांधवचं रामनवमीशी काय नातं?Ram Navami 2024 : रामनवमी निमित्त अयोध्या राममंदिरपासून भारतातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. साईबाबा शिर्डी नगरीतही साईबाबा उत्सावाला सुरुवात झाली आहे. पण रामनवमीला शिर्डीत साईबाबा उत्सावाचं आयोजन का असतं माहिती आहे का?
और पढो »

Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer : या सामन्यात जोस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने देखील त्याचं कौतुक केलं.
और पढो »

Maharastra Politics :अजितदादा असताना फडणवीसांना बारामतीत का उतरावं लागतंय?Maharastra Politics :अजितदादा असताना फडणवीसांना बारामतीत का उतरावं लागतंय?Devendra Fadnavis campaigning in baramati : बारामतीत पवारांसाठी चक्क देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. तुम्हाला शरद पवार वाटले असतील तर तसं नाही. फडणवीस निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत ते शरद पवारांची सून सुनेत्रा पवार यांच्यासाठी..
और पढो »

रोज 5 लाख किंमतीच्या सोन्याची राख ओकतोय पृथ्वीवरील 'हा' ज्वालामुखी; NASA ची माहितीरोज 5 लाख किंमतीच्या सोन्याची राख ओकतोय पृथ्वीवरील 'हा' ज्वालामुखी; NASA ची माहितीRs 5 Lakh Gold Ejectes Per Day: सध्या सोन्याच्या दराची जोरदार चर्चा आहे. एक तोळा सोन्याचा दर लवकरच 75 हजारांचा टप्पाही ओलांडेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेनं पृथ्वीवरील एका भन्नाट जागेसंदर्भातील माहिती जाहीर केली आहे.
और पढो »

IPL 2024 : मुंबई इंडियन्समध्ये 'नाराजीनाट्य', पांड्याच्या कॅप्टन्सीवर आरोप? संघातील बड्या खेळाडूची खळबळजनक पोस्टIPL 2024 : मुंबई इंडियन्समध्ये 'नाराजीनाट्य', पांड्याच्या कॅप्टन्सीवर आरोप? संघातील बड्या खेळाडूची खळबळजनक पोस्टMohammad Nabi Instagram story : हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता मुंबईच्या (Mumbai Indians) स्टार गोलंदाजाने केलेल्या इन्टाग्राम पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
और पढो »



Render Time: 2026-06-03 02:12:47