वृक्षतोड करुन विकासकामे का केली जातात? मेट्रो वुमन आश्विनी भिडेंनी सांगितलं कारण

Ashwini Bhide समाचार

वृक्षतोड करुन विकासकामे का केली जातात? मेट्रो वुमन आश्विनी भिडेंनी सांगितलं कारण
Ashwini Bhide InterviewAshwini Bhide MMRDAआश्विनी भिडे
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 31%
  • Publisher: 63%

Ashwini Bhide Interview:ट्राफिक सिटी म्हणून ओळख असलेल्या मुंबईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबईची दुसरी लाईफ लाईन मेट्रोनं एन्ट्री केली. कधीही न झोपणाऱ्या मुंबईमध्ये मेट्रोचे काम करणं किती आव्हानात्मक होतं याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली.

Ashwini Bhide Interview: मुंबईची ओपन हार्ट सर्जरी सुरु होती पण यावेळी शहराला कोणताही अनेस्थेशिया देण्यात आला नाही, असे अश्विनी भिडे यांनी सांगितले.ट्राफिक सिटी म्हणून ओळख असलेल्या मुंबईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबईची दुसरी लाईफ लाईन मेट्रोनं एन्ट्री केली. कधीही न झोपणाऱ्या मुंबईमध्ये मेट्रोचे काम करणं किती आव्हानात्मक होतं याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली. मेट्रोमुळे मुंबई बदलतीये.

बोर्डवर ठरवलेल्या कामात बदल करावे लागतात, असे त्या म्हणाल्या. मुंबईसारख्या शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही सुरळीत प्रवास करणे सोपे असायला हवे. गर्दी वाढली तेव्हा उपनगरीय सेवा कमी पडू लागल्या. अशावेळी मेट्रो प्रकल्पांची गरज भासू लागली. मुंबईकरांना रस्ते, मेट्रो, रेल्वे सर्वाची गरज आहे. रस्ते विकसित होण्याला मर्यादा आहे. अशावेळी सागरी अंतर्गत वाहतूकची गरज होती. या सर्वात मेट्रो मुंबईकरांच्या फायद्याची ठरेल असे अश्विनी भिडे यांनी सांगितले.पहिला टप्पा पूर्ण झालाय त्यात 10 स्टेशन आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ashwini Bhide Interview Ashwini Bhide MMRDA आश्विनी भिडे Zee 24 Taas Ashwini Bhide Work Details

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'पूजा चव्हाणच्या घरात...'; मोदींच्या कार्यक्रमाला राठोडांच्या उपस्थितीवरुन हल्लाबोल'पूजा चव्हाणच्या घरात...'; मोदींच्या कार्यक्रमाला राठोडांच्या उपस्थितीवरुन हल्लाबोलPM Modi Sanjay Rathod Pooja Chavan: देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांनी त्या वेळी या राठोडांना फासावर लटकवण्याचीच भाषा केली होती, अशी आठवण ठाकरेंच्या पक्षाने करुन दिली आहे.
और पढो »

वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही, केंद्राचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, 'हा कायदेशीर नव्हे तर सामाजिक मुद्दा'वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही, केंद्राचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, 'हा कायदेशीर नव्हे तर सामाजिक मुद्दा'केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही कारण इतर योग्यरित्या आखण्यात आलेले दंडात्मक उपाय आहेत असं सांगितलं आहे.
और पढो »

महाराष्ट्राचे सुपूत्र, बिहारचे सिंघम IPS शिवदीप लांडेंचा अचानक राजीनामा; Facebook वरुन केलं जाहीर; सांगितलं खरं कारणमहाराष्ट्राचे सुपूत्र, बिहारचे सिंघम IPS शिवदीप लांडेंचा अचानक राजीनामा; Facebook वरुन केलं जाहीर; सांगितलं खरं कारणबिहारचे सिंघम म्हणून प्रसिद्ध असणारे आयपीएस शिवदीप पांडे (Shivdeep Lande) यांनी राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची पूर्णिया आयुक्तालयाच्या आयजीपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान त्यांनी आपण राजीनामा का देत आहोत याचा खुलासा केला आहे.
और पढो »

Kolkata Rape Case: मृतदेह आधी कोणी पाहिला हे महत्त्वाचं कारण..; सरकारने काय सांगितलं?Kolkata Rape Case: मृतदेह आधी कोणी पाहिला हे महत्त्वाचं कारण..; सरकारने काय सांगितलं?Kolkata Rape And Murder Case: सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून या प्रकरणाची दखल घेत याचिका दाखल करुन घेतली असून या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु आहे.
और पढो »

10 रुपयांच नाणं पाठवेल तुरुंगात! कसं? ते जाणून घ्या10 रुपयांच नाणं पाठवेल तुरुंगात! कसं? ते जाणून घ्या10 Rupees Coin: 10 रुपयांच नाण तुरुंगात जाण्यासाठी कारणीभूत ठरेल असं कोणी सांगितलं तर?
और पढो »

Photos: मुख्यमंत्र्यांनी आधी त्यांना दम देऊन खाऊ घातलं नंतर थेट बस Gift केली; कारण...Photos: मुख्यमंत्र्यांनी आधी त्यांना दम देऊन खाऊ घातलं नंतर थेट बस Gift केली; कारण...CM Eknath Shinde Host Special Guests At Varsha Bungalow: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी हे खास पाहुणे शुक्रवारी रात्री म्हणजेच 13 सप्टेंबरच्या रात्री आले होते. या भेटीचे फोटो आणि त्यादरम्यान काय काय घडलं हे मुख्यमंत्र्यांनीच थेट फोटो शेअर करत सांगितलं आहे. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री पाहूयात...
और पढो »



Render Time: 2025-02-13 20:43:28