Gold Price Today: आज सोन्याच्या दरात किंचितशी घट झाली आहे. जाणून घेऊया आजचे सोन्याचे दर
gold price today on 18h July 2024 gold and silver price fall check ratesसोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. आज सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांना किंचितसा दिलासा मिळालेला आहे. मात्र तरीही सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. आज सोन्याच्या दरात 160 रुपयांची घट झाल्याने 24 कॅरेटसाठी प्रति तोळा सोन्याचा दर 74,840 रुपये इतका आहे. त्याचबरोबर, चांदीच्या दरातही तेजी आली आहे. चांदीचे दर MCXवर 380 रुपयांनी वाढले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात सप्टेंबरमध्ये यूएसमध्ये रेट कमी झाल्याने सोन्याच्या मागणीत वाढ झाली होती. त्यामुळं सोन्याच्या किंमतीदेखील उसळल्या होत्या. स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्याने वाढून 2,461 डॉलर प्रति औंस इतकी होती. बुधवारी सोनं 2,483 डॉलरच्या ऑल टाइम उच्चांकी दरावर होते. तेच यूएस गोल्ड फ्युचर 0.2 टक्क्यांनी वाढून 2,465 डॉलरवर पोहोचले आहे. व्याज दरात कपात आणि यूएसमधील निवडणुका यामुळं सोनं 2,500 डॉलरवर पोहोचू शकतात, अशी शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ होत असताना स्थानिक बाजारातही सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. मंगळवारी सोनं 550 रुपयांनी वाढून 75,700 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके होते. गुडरिटर्नसच्या माहितीनुसार, आज सोन्याच्या दरात 160 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोनं 74,840 रुपयांवर पोहोचले आहे. तर, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 150 रुपयांची घट झाली असून सोनं आज 68,600 रुपयांवर पोहोचले आहे.
Gold Rates On 18Th July 2024 Gold Rates July 2024 Gold Rates Today Gold Price On MCX Gold Mcx Price Key Triggers For Gold Rates Gold Price Today MCX Gold Gold Price Gold Silver Price आजचा सोन्याचा भाव आजचा सोन्याचा दर आजचा सोन्याचा भाव
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, 24 आणि 22 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Price Today: सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तसंच, चांदीची चमकही कमी झाली आहे.
और पढो »
सोनं चांदी झालं महाग! 24 आणि 22 कॅरेटचा आजचा भाव जाणून घ्याGold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आजचे सोन्याचे दर जाणून घ्या
और पढो »
सोन्या-चांदीच्या दरात उसळी; 18,22,24 कॅरेटचे आजचे दर जाणून घ्याGold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज किंचित वाढ झाल्याचे चित्र आहे. आजचा दर काय जाणून घ्या
और पढो »
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; उच्चांकी दरवाढीनंतर सोनं स्वस्त; वाचा 10 ग्रॅमचे भावGold Price Today On 27th June: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आज गुरुवार रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
और पढो »
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; काय आहेत 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे भावGold Price Today: सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. काय आहेत सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
और पढो »
महिना सुरू होताच सोन्याच्या दरात घसरण, 24 कॅरेटचा दर जाणून घा!The Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त झालं आहे.
और पढो »