सोन्यानंतर आता चांदीमध्येही हॉलमार्किंग लागू होणार आहे. चांदीच्या हॉलमार्किंगवर विचार सुरू झाला आहे. गेल्या काळात सोन्यासाठी HUID अनिवार्य करण्यात आला होता. आता चांदीसाठीही अशीच प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
सोन्यानंतर आता चांदीमध्येदेखील हॉलमार्किंग असणार आहे. चांदीची हॉलमार्किंग करण्यासंदर्भात विचार सुरु आहे. सोन्यावर हॉलमार्क यूनीक आयडेंटिफिकेशन नंबप ( HUID ) अनिवार्य आहे. भारतीय मानक ब्यूरो ( BIS ) ने एप्रिल 2023 पासून हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या दागिन्यांसाठी 6 अंकांचा 'अल्फान्यूमेरिक' HUID अनिवार्य केला आहे. यानंतर आता केवळ 6 अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंगच गृहीत धरला जातो. याच्या व्यतिरिक्त सोन्याची विक्री करता येत नाही. सोन्यासाठी HUID नंतर आता चांदीच्या हॉलमार्किंगवरदेखील विचार सुरु आहे.
इतर मुद्द्यांव्यतिरिक्त चांदीप्रमाणे HUID चे टिकाऊपण हे सध्या महत्वाचा मुद्दा आहे. सोन्याच्या पृष्ठभागावरील HUID चा टिकाऊपणामुळे ग्राहकांना भविष्यात नुकसान होत नाही. याउलट, चांदीच्या पृष्ठभागावर नक्षीदार HUID वातावरणाशी प्रतिक्रिया होऊन ऱ्हासास कारणीभूत ठरु शकतो. त्यामुळे चांदीच्या पृष्ठभागावरील HUID ला वातावरणातून निष्क्रिय करण्याच्या विविध मार्गांवर विचार केला जात आहे
HUID HALLMARKING SILVER GOLD BIS INDIAN STANDARDS CONSUMER PROTECTION
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मराठीद्वेष्ट्या शुक्लाला धडा! मागील 24 तासात नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर घटनाक्रमकल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी आता शुक्ला पती पत्नीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
और पढो »
छगन भुजबळांचा एक निर्णय महाराष्ट्राचं राजकारण बदलणार?छगन भुजबळ यांनी बंडाचं निशाण फडकवंलं खरं, पण आता पुढं काय करायचं या अडचणीत सापडले आहेत.
और पढो »
माजी मंत्र्याच्या पुतण्यांना धमकी!बीड हत्या प्रकरणानंतर आता माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन्ही पुतण्यांना धमकीची चिठ्ठी मिळाली आहे.
और पढो »
महायुतीत बंगले व दालन वाटपावरून नाराजीमंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आता बंगले आणि दालन वाटपावरून महायुतीत नाराजी आहे.
और पढो »
विराट कोहली का नाई आता है मर्सिडीज से, खाते में भी हैं करोड़ोंविराट कोहली उन क्रिकेटर्स में शामिल हैं, जो अपनी दौलत को फ्लेक्स भले ही नहीं करते हैं, लेकिन इसके बगैर ही उनकी अमीरी साफ दिखाई दे जाती है। इस क्रिकेटर का तो नाई भी वो है, जो खुद जी95 यानी ढाई करोड़ की कार में आता-जाता है।
और पढो »
वरुण धवन का बेबी फेस लोगों को खूब पसंद आता हैइस सुपरस्टार के 'बेबी फेस' पर मत जाना, 14 साल में दी हैं ताबड़तोड़ हिट फिल्में, करियर में दी सिर्फ 2 फ्लॉप बॉलीवुड 37 साल के इस सुपरस्टार को पहचाना. वो स्टार जिसने करियर में कई हिट फिल्में दी तो कई सुपरहिट. ये एक स्टारकिड हैं जिन्होंने करियर की शुरुआत 2012 में की थी. चलिए मिलवाते हैं इस स्टार से. इस बार वह रोमांस या कॉमेडी नहीं बल्कि स्क्रीन पर एक्शन करते दिखेंगे. फिल्म 25 दिसंबर 2024 को रिलीज होगी. उनके साथ वामिका गब्बी और कीर्ति सुरेश भी हैं.
और पढो »