HDFC मधून गृहकर्ज घेतलंय? बँकेच्या 'या' निर्णयामुळं ग्राहकांच्या EMI वाढणार

HDFC BANK समाचार

HDFC मधून गृहकर्ज घेतलंय? बँकेच्या 'या' निर्णयामुळं ग्राहकांच्या EMI वाढणार
HDFC BANKLoans Interest RatesEmi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

HDFC Bank Interest Rates: HDFC बँकेची कर्ज आता महागणार आहेत. त्यामुळं आता ग्राहकांच्या खिशावर आर्थिक भार पडणार आहे.

देशातील सर्वात मोठ्या प्रायव्हेट सेक्टर बँक HDFCने ग्राहकांना दिवाळीनंतर मोठा धक्का दिला आहे. HDFCने काही काळासाठी कर्जावरील MCLR वाढवण्यात आली आहे. त्यामुळं तुम्ही जर घर किंवा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी कर्ज महागणार आहेत. म्हणजेच कर्जावरील EMI किंवा व्याज आधीपेक्षा जास्त भरावा लागणार आहे. या व्यतिरिक्त ज्यांचे आधीपासून कर्ज आहे त्यांच्या EMIमध्ये वाढ होणार आहे. HDFC Bankने MCLR 0.05 टक्क्यांने वाढवले आहे.

बँकेने एक महिन्यासाठी 5 बेसिस पॉइंट आणि तीन वर्षांच्या कालावधीसाठी 3 बेसिस पॉइंटपर्यंत व्याज दरात वाढ केली आहे. बँकेने या दोन कालावधीव्यतिरिक्त इतर कोणत्याही कर्जात बदल केले नाहीत. ओव्हरनाइट MCLR 9.10 टक्क्यांवरुन 9.15 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्याचप्रमाणे एका महिन्याचा MCLR 9.15% वरून 9.20% वर वाढला आहे. बँक तीन महिन्यांच्या कालावधीसाठी 9.30% ऑफर देते. सहा महिन्यांच्या कालावधीसह MCLR 9.45% आहे. एका वर्षाच्या कालावधीसह MCLR 9.45% आहे, जो ग्राहकांच्या कर्जाशी जोडलेला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

HDFC BANK Loans Interest Rates Emi Loans HDFC Bank Mclr Marginal Cost Of Funds-Based Lending Rates HDFC Bank Loan Interest Rate Latest HDFC Bank MCLR HDFC Bank Base Rate HDFC Bank Lending Rates PNB ICICI BANK

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Photos: शिवरायांचं जगातील सर्वात मोठं मंदिर महाराष्ट्रात नाही तर या राज्यात; अमित शाहांनीही घेतलंय दर्शनPhotos: शिवरायांचं जगातील सर्वात मोठं मंदिर महाराष्ट्रात नाही तर या राज्यात; अमित शाहांनीही घेतलंय दर्शनBiggest Chhatrapati Shivaji Maharaj Temple In World: सध्या राज्यातील राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरांच्या मुद्द्यावरुन तापलेलं असतानाच खरोखरच जगातील सर्वात मोठं शिवाजी महाराजांचं मंदिर कोठे आहे तुम्हाला माहितीयेत का? या मंदिरातील काही खास फोटो आणि इतिहास जाणून घेऊयात...
और पढो »

Maharashtra Weather : राज्यात 3 दिवस पावसाचा जोर वाढणार; IMD कडून यलो अलर्टMaharashtra Weather : राज्यात 3 दिवस पावसाचा जोर वाढणार; IMD कडून यलो अलर्टMaharashtra Rain : हवामान विभागाने राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. पावसाच्या जोरदार सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
और पढो »

अमरावतीत बंडखोरांमुळे आमदार रवी राणांची डोकेदुखी वाढणार?अमरावतीत बंडखोरांमुळे आमदार रवी राणांची डोकेदुखी वाढणार?Amaravati Politics: बडनेरा मतदारसंघ हा अमरावतीतील सर्वात चर्चेतील मतदारंसघ आहे. मात्र याच बडनेरा मतदारसंघात बंडखोरांनी बंडाचा झेंडा कायम ठेवलाय.. या बंडखोरांमुळे विद्यमान आमदार रवी राणा यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
और पढो »

RBI ने Repo Rate में नहीं किया बदलाव, EMI में नहीं मिलने वाली राहतRBI ने Repo Rate में नहीं किया बदलाव, EMI में नहीं मिलने वाली राहतRBI did not change the repo rate, no relief in EMI, RBI ने Repo Rate में नहीं किया बदलाव, EMI में नहीं मिलने वाली राहत
और पढो »

2 நாள்களுக்கு GPay, PhonePe வேலை செய்யாது... இந்த வங்கி வாடிக்கையாளர்களுக்கு மட்டும்!2 நாள்களுக்கு GPay, PhonePe வேலை செய்யாது... இந்த வங்கி வாடிக்கையாளர்களுக்கு மட்டும்!HDFC Bank: ஹெச்டிஎப்சி வாடிக்கையாளர்களுக்கு இந்த இரண்டு தினங்களுக்கு GPay, PhonePe போன்ற UPI சேவைகள் வேலை செய்யாது என அறிவிக்கப்பட்டுள்ளது.
और पढो »

फर्जी मृत्यु प्रमाणपत्र बनाकर किया 21 लाख का फ्रॉड, अस्पताल कर्मचारियों की मिलीभगत, लखनऊ पुलिस के हत्थे चढ़ा ठगफर्जी मृत्यु प्रमाणपत्र बनाकर किया 21 लाख का फ्रॉड, अस्पताल कर्मचारियों की मिलीभगत, लखनऊ पुलिस के हत्थे चढ़ा ठगलखनऊ में एक महिला का फर्जी मृत्यु प्रमाणपत्र बनाकर HDFC बैंक से 21.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:18:18