अमरावतीत बंडखोरांमुळे आमदार रवी राणांची डोकेदुखी वाढणार?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 समाचार

अमरावतीत बंडखोरांमुळे आमदार रवी राणांची डोकेदुखी वाढणार?
Ravi RanaRavi Rana PoliticsAmaravati Ravi Rana
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

Amaravati Politics: बडनेरा मतदारसंघ हा अमरावतीतील सर्वात चर्चेतील मतदारंसघ आहे. मात्र याच बडनेरा मतदारसंघात बंडखोरांनी बंडाचा झेंडा कायम ठेवलाय.. या बंडखोरांमुळे विद्यमान आमदार रवी राणा यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

Amaravati Politics: रवी राणांनी महायुतीची फसवणूक केली असून वरिष्ठ नेते त्यांचा पाठिंबा काढणार असल्याचा दावा तुषार भारतीय यांनी केलाय.बडनेरा मतदारसंघ हा अमरावतीतील सर्वात चर्चेतील मतदारंसघ आहे. मात्र याच बडनेरा मतदारसंघात बंडखोरांनी बंडाचा झेंडा कायम ठेवलाय.. या बंडखोरांमुळे विद्यमान आमदार रवी राणा यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघात बंडखोरांचं पीक आलंय. मविआ आणि महायुतीत बंडखोरांचा बंडाचा झेंडा कायम आहे.

बडनेरा मतदारसंघातून हॅट्रीक मारलेले रवी राणा यांना यावेळी महायुतीचा पाठींबा आहे. मात्र, रवी राणांनी महायुतीची फसवणूक केली असून वरिष्ठ नेते त्यांचा पाठिंबा काढणार असल्याचा दावा तुषार भारतीय यांनी केलाय.दुसरीकडे माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांनी मविआतून उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी केलीये.. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय.. मी बंडखोर उमेदवार नसून पर्यायी उमेदवार असल्याचा दावा प्रीती बंड यांनी केलाय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ravi Rana Ravi Rana Politics Amaravati Ravi Rana Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

संपत्ती 500 कोटींच्यावर! महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी दोन आमदार गुजरातीसंपत्ती 500 कोटींच्यावर! महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी दोन आमदार गुजरातीमहाराष्ट्रातील श्रीमंत आमदार कोण आहेत जाणून घेऊया.
और पढो »

Big Breaking : निवडणूक न लढवता अमित ठाकरेंना थेट मंत्री बनवण्याचा प्लान; शिवसेना BJP समोर मोठा प्रस्ताव ठेवणार?Big Breaking : निवडणूक न लढवता अमित ठाकरेंना थेट मंत्री बनवण्याचा प्लान; शिवसेना BJP समोर मोठा प्रस्ताव ठेवणार?Amit Thackeray : आमदार होण्याआधीच अमित ठाकरे यांना मंत्री बनवण्याची योजना आखली जात आहे. शिवसेनेने तसा प्रस्ताव तयार केला आहे.
और पढो »

पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'Raj Thackeray Message To Sandeep Deshpande For Fighting Against Adtiya Thackeray: वरळीचे विद्यमान आमदार असलेल्या आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरेंनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
और पढो »

राज्यात पिवळे शर्टवाले आणि गोंडस लेकरू कोण? पकंजा मुडेंची जोरदार बॅटिंग!राज्यात पिवळे शर्टवाले आणि गोंडस लेकरू कोण? पकंजा मुडेंची जोरदार बॅटिंग!बीडमधील भगवान भक्तीगडावरुन बोलताना, भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. राज्याच्या कोनाकोप-यात आपण फिरणार असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
और पढो »

44 वर्षं, पाच वेळा नगरसेवक, विरोधी पक्षनेतेपद अन्...; भाजपात प्रवेश करणारे रवी राजा कोण आहेत?44 वर्षं, पाच वेळा नगरसेवक, विरोधी पक्षनेतेपद अन्...; भाजपात प्रवेश करणारे रवी राजा कोण आहेत?Who is Ravi Raja: काँग्रेसचे दिग्गज नेते रवी राजा (Ravi Raja) यांनी भाजपात (BJP) प्रवेश केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या उपस्थितीत रवी राजा यांचा पक्षप्रवेश पार पडला.
और पढो »

विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?NCP MLA:विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानं शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी राजकीय हालचालींना वेग आलाय. विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग लागलीय.
और पढो »



Render Time: 2025-02-16 01:12:02