Horoscope : दत्तांची कृपा 'या' राशीवर खास; दत्तजयंतीला कसं असेल 12 राशींचं भविष्य?

Rashi Bhavishya 14 December 2024 समाचार

Horoscope : दत्तांची कृपा 'या' राशीवर खास; दत्तजयंतीला कसं असेल 12 राशींचं भविष्य?
AriesTaurusGemini
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 7 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

आज 14 डिसेंबर म्हणजेच शनिवारी सर्व राशींमध्ये ग्रहांची चांगली दिशा आणि दशा दिसत आहे. याचा अर्थ असा आहे की सर्व राशींना आज कोणत्या ना कोणत्या कामात चांगले यश मिळेल किंवा चांगले परिणाम दिसून येतील. तसेच आज श्रीगुरुदेव दत्तांची राहिल विशेष कृपा.

हिंदू धर्मात दत्तात्रेय जयंती अत्यंत पवित्र मानली जाते. या दिवशी भगवान दत्तात्रेयांची आज जयंती आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला भगवान दत्तात्रेयांची पूजा केली जाते. आजचा दिवस 12 राशीच्या लोकांसाठी कसा असेल.आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा असू शकतो. तुम्ही थोडे मानसिक गोंधळलेले वाटू शकता, परंतु दिवसाच्या शेवटी परिस्थिती सुधारेल.आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी असेल. तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ आज तुम्ही पाहू शकता.

Datta Jayanti 2024 Panchang : आज दत्त जयंती आणि या वर्षांतील शेवटची पौर्णिमा तिथी! पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Aries Taurus Gemini CANCER Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces 2024 Calendar Daily Horoscope Datta Jayanti

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Horoscope : आज 'या' 2 राशींसाठी राजयोग; लाभ आणि उन्नतीचा खास योग, कसा असेल आजचा दिवस?Horoscope : आज 'या' 2 राशींसाठी राजयोग; लाभ आणि उन्नतीचा खास योग, कसा असेल आजचा दिवस?आज रविवार 8 डिसेंबरमध्ये चंद्रमा गोचन दिवस रात्र शनीची रास कुंभमध्ये असणार आहे. आजच्या दिवशी गजकेसरी योग राहील. त्यामुळे आजचा दिवस भाग्याचा राहील.
और पढो »

हिमालयातून येणाऱ्या शीतलहरी मुंबई कधी गाठणार? आठवड्याच्या शेवटी कसं असेल हवामान? पाहा...हिमालयातून येणाऱ्या शीतलहरी मुंबई कधी गाठणार? आठवड्याच्या शेवटी कसं असेल हवामान? पाहा...Maharashtra Weather News : हिमाचल, काश्मीरमध्ये जलप्रवाह गोठण्यास सुरुवात; आठवड्याच्या शेवटी नेमकं कसं असेल हवामान? पाहा सविस्तर हवामान वृत्त...
और पढो »

राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, काही दिवसांतच कडाका वाढणार, कसं असेल राज्यातील हवामानराज्यात गुलाबी थंडीची चाहूल, काही दिवसांतच कडाका वाढणार, कसं असेल राज्यातील हवामानMaharashtra Weather Update: महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. आज कसं असेल हवामान, जाणून घ्या.
और पढो »

घरमे घुसके मारा, चौथ्या दिवशीच कसोटी खिशात, आता कसं असेल WTC फायनलचं गणित?घरमे घुसके मारा, चौथ्या दिवशीच कसोटी खिशात, आता कसं असेल WTC फायनलचं गणित?टीम इंडियाच्या गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना 295 धावांवर रोखणे शक्य झाले आणि या सामन्यामुळे WTC फायनलची समीकरण सुद्धा बदलली आहेत.
और पढो »

Weather News : तापमान 8 अंशांवर; पुढील तीन महिने कडाक्याच्या थंडीचे; आज कसं असेल तुमच्या भागातील हवामान?Weather News : तापमान 8 अंशांवर; पुढील तीन महिने कडाक्याच्या थंडीचे; आज कसं असेल तुमच्या भागातील हवामान?Weather News : दडवलेलं स्वेटर काढा, हाताशी ठेवा... पुढचे तीन महिने काही ही थंडी तुमची पाठ सोडत नाही. हवामान विभागानं स्पष्ट शब्दांत काय सांगितलंय पाहिलं?
और पढो »

भाईंदरकरांचा प्रवास आता आरामदायी होणार, पश्चिम रेल्वेवर 13 फेऱ्या वाढणार, कसं असेल वेळापत्रक?भाईंदरकरांचा प्रवास आता आरामदायी होणार, पश्चिम रेल्वेवर 13 फेऱ्या वाढणार, कसं असेल वेळापत्रक?Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या फेऱ्यात वाढ होणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 12:54:56