राकट, दणकट, रतनगड... ढगांना प्रेमाने आपल्या कुशीत घेणारा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर किल्ला

Ratangad Fort समाचार

राकट, दणकट, रतनगड... ढगांना प्रेमाने आपल्या कुशीत घेणारा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर किल्ला
Ratangad Fort AhmednagarBeautiful Fort In MaharashtraForts Of Maharashtra
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

नाशिक मधील अहमदनगर जिल्हा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात अनेक किल्ले देखील आहेत. यापैकीच एक आहे रतनगड (ratangad) किल्ला. राकट किल्ला अशी या किल्ल्याची ओळख आहे. रतनगड किल्ला परिसरातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य पहायला मिळते. पावसाळ्यात रतनगडाचा ट्रेक म्हणजे थरारक अनुभव.

तुफान पावासातील थरारक रतनगड! महाराष्ट्रातील 400 वर्ष जुन्या किल्ल्यावर ढगांचा पहारानाशिक मधील अहमदनगर जिल्हा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात अनेक किल्ले देखील आहेत. यापैकीच एक आहे रतनगड किल्ला . राकट किल्ला अशी या किल्ल्याची ओळख आहे. रतनगड किल्ला परिसरातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य पहायला मिळते. पावसाळ्यात रतनगडाचा ट्रेक म्हणजे थरारक अनुभव.गड किल्ले हे महाराष्ट्राच्या वैभशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत.

रत्ना देवीची गुहा, हनुमान दरवाजा , कडेलोट पॉइंट, अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तळे ह या गडावरील पहाण्यासराखी ठिकाणे आहेत. रतनगड आणि खुट्टा सुळका यांच्या मधून गडावर जाण्याची वाट आहे. या वाटेने गडावर जातांना 50 ते 60 कातळात कोरलेल्या पायर्याम आहेत. या मार्गे गडावर पोहोचण्यासाठी दोन तास लागतात. रतनवाडी गावावरुन या किल्ल्याला रतनगड हे नाव पडले. रतनवाडीतच गडाच्या पायथ्याशी अमृतेश्वराचे महादेवाचे मंदिर आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ratangad Fort Ahmednagar Beautiful Fort In Maharashtra Forts Of Maharashtra Ahmednagar Tour Maharashtra Tourism रतनगड किल्ला

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

शाहरुख खानचा रेकॉर्ड मोडला; विजय थलपती ठरला भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेताशाहरुख खानचा रेकॉर्ड मोडला; विजय थलपती ठरला भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेताvijay thalapathy : साऊथ सुपरस्टार विजय थलपती हा देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.
और पढो »

समुद्राच्या लाटा थेट मंदिरात शिरतात! महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध गणपती मंदिरसमुद्राच्या लाटा थेट मंदिरात शिरतात! महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध गणपती मंदिरकोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या गणपतीपुळे मंदिराला भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात.
और पढो »

महाराष्ट्रातच गोव्याला आव्हान देणारे एक गुप्त समुद्रकिनारा!महाराष्ट्रातच गोव्याला आव्हान देणारे एक गुप्त समुद्रकिनारा!कशेळी येथील देवघळी बीच हा कोकणातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. येथे एक रहस्यमयी गुहा देखील आहे जी प्रचीन कनकादित्याची मूर्ती समेटवते.
और पढो »

महाराष्ट्रातील या प्रसिद्ध धरणाचे नाव बदलले; इथचं आणि चित्रपटांमध्ये दिसणारा सुंदर नेकलेस वॉटरफॉलमहाराष्ट्रातील या प्रसिद्ध धरणाचे नाव बदलले; इथचं आणि चित्रपटांमध्ये दिसणारा सुंदर नेकलेस वॉटरफॉलअहमदनगर जिल्ह्यांतील महत्वाचे धरण असलेल्या भंडारदरा धरणाचे (Bhandardara Dam) नाव बदलण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर नेकलेस वॉटरफॉल याच धरणाजवळ आहे. भंडारदरा धरण हे महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. आता भंडारदरा धरणाचे नाव बदलण्यात आल्याने याला वेगळी ओखळ मिळणार आहे.
और पढो »

हवामान विभागाचा अंदाज एकदम खरा ठरलाय; महाष्ट्रातील 'या' जिल्ह्यात खरचं धो धो पाऊस पडणार का?हवामान विभागाचा अंदाज एकदम खरा ठरलाय; महाष्ट्रातील 'या' जिल्ह्यात खरचं धो धो पाऊस पडणार का?हवामान विभागा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE : पुणे वनराज आंदेकर खून प्रकरणात 3 जणांना ताब्यातMaharashtra Breaking News LIVE : पुणे वनराज आंदेकर खून प्रकरणात 3 जणांना ताब्यातमहाराष्ट्रातील सर्व घडामोडींचे ताजे अपडेट पाहा झी 24 तासवर
और पढो »



Render Time: 2025-02-13 07:02:34