विराट आणि रोहितनंतर आता टीम इंडियाच्या 'या' स्टार खेळाडूने जाहीर केली निवृत्ती, म्हणाला...

Ravindra Jadeja Retirement समाचार

विराट आणि रोहितनंतर आता टीम इंडियाच्या 'या' स्टार खेळाडूने जाहीर केली निवृत्ती, म्हणाला...
Ravindra Jadeja Retired From T20iT20 World Cup 2024T20 World Cup
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Ravindra Jadeja retirement from T20i cricket : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीने निवृत्ती घेतली होती. अशातच रविंद्र जडेजाने देखील निवृत्ती जाहीर केली आहे.

टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेचा पराभव करून टी-ट्वेंटी विश्वचषकावर नाव कोरलं. टीम इंडियाने दुसऱ्यांदा इतिहास रचताच कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-ट्वेंटी इंटरनॅशनलमधून निवृत्ती जाहीर केली. अशातच आता रोहित आणि कोहलीनंतर आता रवींद्र जडेजाने देखील आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. खुद्द रवींद्र जडेजाने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.कृतज्ञतेने भरलेल्या अंत:करणाने मी टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांना निरोप दिला आहे.

तब्बल 15 वर्षांपूर्वी म्हणजेच 10 फेब्रुवारी 2009 रोजी जडेजाने टी-ट्वेंटी करियरला सुरूवात केली होती. श्रीलंकेविरुद्ध जडेजाने पहिला टी-ट्वेंटी सामना खेळला होता. डेब्यू सामन्यामध्ये जडेजाने 4 ओव्हरमध्ये 29 धावा दिल्या होत्या. त्यानंतर जडेजाने चेन्नईकडून चमकदार कामगिरी केली. जड्डूने 74 टी-ट्वेंटी सामन्यात 54 विकेट्स नावावर केल्या आहेत. तर फलंदाजीत त्याने 515 धावा केल्या आहेत.दरम्यान, रवींद्र जडेजाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये 11 डावात फलंदाजी केली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ravindra Jadeja Retired From T20i T20 World Cup 2024 T20 World Cup IND Vs SA Final Rohit Sharma Retirement Virat Kohli Retirement Latest Cricket News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Rohit Sharma retirement : रोहित शर्माने घेतली टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती, क्रिकेटच्या एका पर्वाचा अस्त!Rohit Sharma retirement : रोहित शर्माने घेतली टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती, क्रिकेटच्या एका पर्वाचा अस्त!Rohit Sharma announces retirement : बार्बाडोसमध्ये रोमहर्षक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
और पढो »

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? या चार खेळाडूंची नावं चर्चेतरोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? या चार खेळाडूंची नावं चर्चेतWho is After Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma retirement) वर्ल्ड कप विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.
और पढो »

Weather News : सावध व्हा! ढगांच्या दाटीमुळं वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; राज्यातील 'या' भागाला झोडपणारWeather News : सावध व्हा! ढगांच्या दाटीमुळं वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; राज्यातील 'या' भागाला झोडपणारMaharashtra Weather News : मान्सूनच्या आगमनानंतर काही काळासाठी या वाऱ्यांचा वेग मंदावला आणि पाहता पाहता शेतकी संकटात आला. आता मात्र हाच मान्सून परतला आहे आणि...
और पढो »

धर्म माझं मार्गदर्शन करतं, लंडनच्या मंदिरात ऋषी सुनक यांनी हिंदू आस्थेबद्दल सांगितली 'ही' गोष्टधर्म माझं मार्गदर्शन करतं, लंडनच्या मंदिरात ऋषी सुनक यांनी हिंदू आस्थेबद्दल सांगितली 'ही' गोष्टयुकेमध्ये निवडणुकींच्या आधी ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांनी केली पूजा
और पढो »

टी20 वर्ल्ड कपमधलं आव्हान संपलं आणि 'या' खेळाडूची कारकिर्दही... ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्काटी20 वर्ल्ड कपमधलं आव्हान संपलं आणि 'या' खेळाडूची कारकिर्दही... ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्काDavid Warner Retirement : टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 मध्येच बाहेर पडण्याची नामुष्की ऑस्ट्रेलिया संघावर ओढावली. याबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
और पढो »

टी20 वर्ल्ड कपदरम्यान मोठी बातमी, टीम इंडियाच्या फिनिशरने केली निवृत्तीची घोषणाटी20 वर्ल्ड कपदरम्यान मोठी बातमी, टीम इंडियाच्या फिनिशरने केली निवृत्तीची घोषणाT20 World Cup 2024 : 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरुवात झालीय. टीम इंडियाच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला येत्या 5 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी एक मोठी घडमोड घडली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:28:15