Ganesh Visarjan 2024 Government Warning: मुंबईच्या किनारपट्ट्यांवर यापूर्वीही असा प्रकार घडला होता. त्यावेळेस तब्बल 67 गणेशभक्तांना माशांनी चावा घेतला होता. यंदाही गणेश विसर्जनादरम्यान नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
आज म्हणजेच 8 सप्टेंबर 2024 रोजी दीड दिवसांच्या बाप्पांना गणेश भक्त निरोप देतील. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनेक किनारपट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात घरगुती गणरायांचं विसर्जन केलं जातं. मात्र विसर्जनसाठी समुद्राच्या पाण्यात जाणं मुंबईकरांना महागात पडू शकतं. विसर्जनादरम्यान गणेश भक्तांना मत्स्यदंश करु शकणारे अपायकारक मासे मत्स्य विभागाच्या ट्रायल नेटिंगमध्ये आढळून आले आहेत. विशेष म्हणजे या अशा घातक माशांची संख्या चिंता वाढवणारी आहे.
गणेशमूर्तीचं विसर्जन हे मुंबई महानगरपालिकेमार्फत नेमणूक केलेल्या जीवरक्षक व संबंधित यंत्रणेच्या माध्यमातूनच करावे, असं सांगण्यात आलं आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी गणेशभक्तांनी उघड्या अंगाने समुद्रात जाऊ नये, असंही सांगण्यात आलं आहे. सामान्यपणे विसर्जनच्या वेळी मासे पायांना दंश करतात. त्यामुळेच पायांना माशांनी दंश करु नये म्हणून गमबूट वापरावेत, असं प्रशासनाने सांगितलं आहे.काही वर्षांपूर्वी गणेशविसर्जनादरम्यान मुंबईकर गणेशभक्तांना स्टींग रे माशांनी चावा घेतला होता.
Government Warning Beware Stingray Ganesh Utsav 2024 Jelly Fish Ganesh Chaturthi 2024 Ganeshotsav 2024 Ganesh Utsav Ganesh Chaturthi Ganeshotsav Ganesh Utsav 2024 News In Marathi Ganesh Utsav 2024 Photos Ganesh Utsav Photo Ganesh Utsav 2024 Videos Ganesh Chaturthi 2024 Photos Ganesh Chaturthi 2024 Videos Ganesh Chaturthi 2024 In Mumbai Ganesh Chaturthi 2024 In Maharashtra Ganesh Mandal Ganesh Chaturthi 2024 Web Stories Ganpati Utsav 2024 गणेशोत्सव 2024 गणेश चतुर्थी 2024 गणेश उत्सव 2024 गणेश उत्सव गणेश चतुर्थी गणेशोत्सव घराचा गणेश सेलिब्रेशन फोटो गणेश उत्सव 2024 फोटो गणेश उत्सव 2024 व्हिडिओ गणेश चतुर्थी 2024 फोटो गणेश चतुर्थी 2024 मुंबई महाराष्ट्र गणेश चतुर्थी 2024 गणेश मंडळ गणेश चतुर्थी 2024 वेब स्टोरीज गणपती उत्सव 2024 गणपती बाप्पा मोरया Ganpati Festival 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
रेल्वेच्या मासिक पासपेक्षाही महागली कोथिंबीर; एका जुडीसाठी मोजावी लागतेय 'इतकी' रक्कमVegetable Price Hike : गणेशोत्सव आणि त्याला लागून येणारे सणवार तोंडावर असतानाच महागाईच्या ग्रहणाचं सावट या वातावरणावर पडताना दिसत आहे.
और पढो »
Tech Sector Layoff : सणावारांवर नोकरकपातीचं सावट; 'या' बड्या कंपन्यांनी उचललंय मोठं पाऊलTech Sector Layoff : जागतिक आर्थिक मंदीमुळं सध्या संपूर्ण जगातील नोकऱ्या संकटात आल्या असून, काही विशिष्ट क्षेत्रांवर याचा अधिकाधिक परिणाम होताना दिसत आहे.
और पढो »
पंतप्रधानांनी शिवरायांची माफी मागताच संजय राऊतांचा मोठा उलगडा; स्पष्टच म्हणाले, 'त्यांची कृती म्हणजे...'Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : सरकारविरोधातील भूमिकेमध्ये कोणताही बदल नसून, रविवारी या विरोधाचा कडेलोट होताना दिसेल असा इशारा राऊतांच्या बोलण्यातून स्पष्ट झाला.
और पढो »
बाप्पाचे आगमन होताच पाऊसदेखील सक्रीय; आज राज्यातील 'या' जिल्ह्याना अलर्ट, मुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Rain Update: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला असून काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
और पढो »
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरुन ठाकरे गटाचा हल्लाबोल! अयोध्येचा उल्लेख करत म्हणाले, 'राममंदिर...'Waqf Board Amendment Bill 2024 Uddhav Thackeray Group: हिंदू-मुसलमानांचे झगडे लावून महाराष्ट्र, हरयाणातील निवडणुकांत लोकांसमोर जाण्याचा हा सरकारचा नीच डाव आहे.
और पढो »
केंद्र सरकारचा नवा उपक्रम; इथून पुढं रेशनच्या दुकानांमध्ये गहू- तांदळासोबतच मिळणार..., फायदाच फायदा!Jan Poshan Kendras : गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना किमान दरात गहू- तांदूळ उपलब्ध करून देणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »