CM Eknath Shinde On Vadhavan Bandar: भारतातील सर्वात मोठी बंदर विकास योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाढवण बंदर विकासासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.
CM Eknath Shinde On Vadhavan Bandar: पालघर जवळील वाढवणमध्ये ऑल वेदर ग्रीनफील्ड बंदराच्या निर्मितीला केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर आता या कामाने वेग पकडला आहे.भारतातील सर्वात मोठी बंदर विकास योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाढवण बंदर विकासासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंदराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून महत्वाचे निर्देश दिले आहेत. वाढवण बंदर ाचा विकास करताना मच्छिमार बांधव आणि स्थानिकांचे हितच पाहिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
त्यांच्या व्यवसायाबाबत काही अडचणी असल्यास, त्यांना द्यावे लागणारे नुकसान याबाबत सर्वंकष अशी चर्चा करून, त्याबाबतची भरपाई आणि उपाययोजना पर्याय निश्चित करावेत, असे महत्वाचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.या बंदरामुळे निर्माण होणाऱ्या रोजगार संधी या स्थानिकांनाच मिळाव्यात यासाठी आतापासूनच प्रयत्न केले जात असल्याची माहिती यावेळीजेएनपीएचे अध्यक्ष वाघ यांनी दिली.बंदराच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या रोजगारांसाठी त्यासाठी लागणाऱ्या कौशल्याचे प्रशिक्षणाचे तीस कार्यक्रम निश्चित केले गेल आहेत.
CM Eknath Shinde On Vadhavan Bandar Vadhavan Port Fishermen Vadhavan Port Locals CM Eknath Shinde On Vadhavan Port मोठी बातमी वाढवण बंदर वाढवण बंदर मच्छिमार वाढवण बंदर स्थानिक मुख्यमंत्री वाढवण बंदर Vadhavan Port Update Vadhavan Port Maharashtra
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बजेटआधी 7 कोटी नोकरदारांना केंद्राकडून मिळाली Good News; PFच्या व्याजदरात वाढ, असं चेक करा पासबुकEPFO Interest Rate Hike: सात कोटी EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पीएफबाबात आनंदाची बातमी दिली आहे.
और पढो »
पोलीस भरतीः मराठा उमेदवारांना मोठा धक्का; EWS प्रवर्गातील उमेदवारी स्थगितPolice Bharti Maratha Candidates: मराठा उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. EWS प्रवर्गातून पोलीस भरतीसाठी अर्ज केल्यानं निर्माण झालेला पेच अद्यापही कायम
और पढो »
Mhada मागेमाग Cidco Lottery संदर्भात मोठी बातमी; स्वत:चं घर घेण्यासाठी आता...Cidco Lottery 2024 : म्हाडा लॉटरी जाहीर होण्यासाठीच्या हालचालींना वेग मिळालेला असतानाच आता सिडकोच्या सोडतीतील घरांसंदर्भातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
और पढो »
मोठी बातमी! विधानसभेसाठी मनसेकडून शिवडी आणि पंढरपूरचे उमेदवार जाहीरAssembly Election 2024: मनसेकडून विधानसभेसाठी 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.शिवडीतून मनसेकडून बाळा नांदगावकर यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर पंढरपूर विधानसभेतून दिलीप धोत्रे हे मनसेचे उमेदवार असतील.विधानसभेसाठी मनसेकडून 2 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहेत.
और पढो »
मोठी बातमी! सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत सर्वात मोठा ट्विस्टSindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात लोखंडी साखळीनं झाडाला बांधलेली 50 वर्षीय परदेशी महिलेला सापडली होती. त्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आलाय.
और पढो »
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! फास्ट ट्रेन भायखळ्याला थांबणार नाही तर हार्बर रेल्वेचा प्रवास सँडहर्स्ट रोडलापर्यंतचMumbai Railway: मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलबद्दल रेल्वे प्रशासनने महत्त्वाचा निर्णय घेण्याचा विचारत आहे. या निर्णयाचा फटका हार्बर आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसणार आहे.
और पढो »